चिकू मिल्क शेक (CHIKU MILKSHAKE RECIPE IN MAARTHI)
Sadhana chavan @cook_22641631
कुकिंग सूचना
- 1
प्रथम चिकूच्या साली काढून घेऊन त्यातून बिया बाजूला करून चिकूच्या गरात थोडे दूध,साखर व वेलची पूड घालून मिक्सरला लाऊन घ्यावा.
- 2
आता उरलेल्या दुधात चिकुचा वाटलेला गर घालून घ्यावे.चमच्याच्या साह्याने हे मिश्रण मिक्स करून घ्यावे.
- 3
आता हा चिकू मिल्क शेक एका गलासातओतून त्यावर चॉकलेट क्रमस घालून सर्व्ह करावा.
Top Search in
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12451253










टिप्पण्या (2)