राईस नुडल्स विथ हनी (NOODLES RECIPE IN MARATHI)
#स्टिम
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एक कप पाण्यामध्ये गवती चहाची पाने कापून उकळून घ्या आता पसरट भांड्यामध्ये मीठ तांदळाचे पीठ एक चमचा तूप घेऊन गवती चहाचे उकळलेले पाणी गाळून या मिश्रणात घालावे व छान मऊ मळून घ्यावे व दोन ते तीन मिनिटे झाकून ठेवावे
- 2
आता इडली कुकरमध्ये तळाशी एक ग्लास पाणी घालून इडलीपात्रात केळीची पाने कापून ठेवा व त्यावर शेवेच्या साचाने नूडल्स करून घ्या कुकर बंद करून दहा मिनिट वाफेवर होऊ द्यावे आपल्या आवडीनुसार बारीक किंवा जाड शेवेची निवड करावी
- 3
आपल्या वाफवलेल्या राईस नुडल्स तयार आहेत सर्व्ह करतांना या नुडल्स वर दालचिनी पावडर भुरकवावी,तसेच थोडे साजुक तुप आणि मध पसरवावा,गवती चहाच्या पाण्यामुळे या नूडल्स ला एक अप्रतिम गंध येतो आणि चवीला तर फार छान लागतात
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बहुगुणी काढा (bahuguni kadha recipe in marathi)
#cooksnapफार पूर्वी प्रकृती स्वास्थ्यासाठी आजच्यासारखी आधुनिक औषधे उपलब्ध नसल्याने निरनिराळ्या घरगुती औषधां चा वापर होत असे, त्यामध्ये काढा हा प्रकार सर्वोच्च होता साधा ताप ,मुदतीचा ताप सर्दी खोकला अशक्तपणा किंवा इतरही काही आजार यामध्ये हे काढे वेगवेगळ्या वनौषधी वापरून तयार केल्या जात असे व रुग्णांना दिले जात असे .या काढ्याने रोगप्रतिकारशक्ती तर वाढतेच पण शरीरात असलेले इतरही आजार नाश होण्याची शक्ती आहे. म्हणूनच आजच्या या महामारी च्या वातावरणात सुद्धा या काढ्याला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळालेली आहे..आज मी प्रिती साळवी ह्यांच्या पद्धतीने केला आहे Bhaik Anjali -
आयुषखीर (kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक#week3#नैवेद्य" ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे |त्या त्या ठिकाणी निजरुप तुझे |मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी |तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही || " आजच्या करोनाच्या भयावह परिस्थितीत प्रत्येक व्यक्ति स्वतःची परिवाराची काळजी काही घरगुती औषधांनी घेतेय ..त्यातच आपला भारतिय आयुष काढा जगन्मान्य झालाय ..तर हाच काढा वापरून मी गुरू महाराजांसाठी खीर केलीय ,यातील सर्व घटक औषधीयुक्त असुन पौष्टिकतेने समृद्ध अन् सात्विक चवीची झालीय , त्यामुळे परिवाराला खीरीचे सेवनाने प्रसाद व औषधीअसा दुग्ध शर्करा योग झाला .. संपुर्णपणे स्वकल्पित दाटसर आयुष खीर तयार आहे .. Bhaik Anjali -
इम्यूनिटी बुस्टर काठा (immunity booster kadha recipe in marathi)
#Immunityइम्यूनिटी बुस्टर रेसिपी Sumedha Joshi -
आवळा काढा (awla kadha recipe in marathi)
#बुस्टर ज्यूस- सध्या कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता हा ज्यूस उत्तम रामबाण औषध आहे.सर्दी, खोकला,कफ कमी करणारा... Shital Patil -
बनाना डिलाईट विथ हनी (banana delight with honey recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7सात्विक रेसिपी म्हंटल कि सगळे नेवैद्याचे पदार्थ डोळ्यासमोर येतात.आणि त्यात श्रावणात जास्तच नैवेद्याचे विविध पदार्थ घरोघरी केलेजातात. मी सुद्धा बारा महिने नैवेद्य दाखवतात अशी पारंपरिक रेसिपी सांगणार आहे पण नवीन जनरेशन नुसार थोडासा नावात आणि करण्यात बदल केलाय.तुमाला नक्की आवडेल माझी हि बनाना डिलाईल विथ हनी ची रेसिपी. Bhanu Bhosale-Ubale -
-
आरोग्यवर्धक गवती चहा (gavti chai recipe in marathi)
#Immunity#गवतीचहाआजकाल देशविदेशात गवती चहाचे उत्पादन केले जाते. भारतात आपल्याला गवतीचहा सहज उपलब्ध असतो बाराही महिने बाजारात आपल्याला गवतीचहा मिळतो तोही खूप कमी दरात उपलब्ध असतो.आजचीतानतनावाच्या परिस्थितीत हा चहा घ्यावा जर तुम्ही गवतीचहाच्या पाती स्वच्छ धुवून चघळल्या त तुमच्या तोंडातील जीवजंतू कमी होतात आणि तोंडाचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. चहा पत्ती, दूध, साखरेचा चहा जास्त घेतला तर घातक ठरू शकते तसे वास्तविक कोणतीही गोष्ट जर अती प्रमाणात सेवन केली तर ती शरीराला घातक ठरते उलट जर मसाला चहा अथवा गवती चहा नियमित घेतला तर तो शरीरासाठी फायदेशीरच ठरतो. शिवाय गवती चहाला एकप्रकारचा सुंगध असतो. ज्यामुळे गवती चहा पिण्याने तुम्हाला लगेच फ्रेशदेखील वाटतं. दिवसभरात कामाचा कंटाळा आला की थोडं रिफ्रेश होण्यासाठी चहा घेतो. मात्र जर यासाठी तुम्ही गवती चहा घेतला तर तुम्हाला पटकन ताजंतवानं वाटू शकतं. काही संशोधनानुसार गवती चहा नियमित आणि प्रमाणात घेतल्यामुळे तुम्हाला मानसिक ताणतणावापासुन आराम मिळू शकतो. या चहाला अजून हेल्दी करण्यासाठी त्यात लिंबूचे रस आणि मध वापरावे म्हणजे लिंबू वापरल्यामुळे आपल्याला विटामिन 'सी' मिळते मधामुळे थोडा चहाला गोडवा येतो आणि आरोग्यासाठी खूप चांगलं नक्कीच आपल्या घरच्या सगळ्याच मेंबरला आपण हा चहा तयार करून दिला पाहिजे स्वतः घेतल Chetana Bhojak -
हर्बल चहा (herbal chai recipe in marathi)
#GA4#week15#keyword_herbalतुळस ही आपल्या सगळ्यांच्या घरातील एक सदस्यच आहे. तिचे औषधी गुणधर्म मी नव्याने काही सांगायला नको.चला तर हर्बल चहा करुया. Shilpa Ravindra Kulkarni -
हर्बल काढा (herbal kada recipe in marathi)
#GA4 #week15 # Harbalसध्या थंडीचे दिवस आहेत. आणि खूप छान कडाक्याची थंडी पडते आहे. अशावेळी आपले स्वास्थ्य चांगले राखण्यासाठी व सर्दि, खोकला या संसर्गजन्य आजारांपासून आपले संरक्षण करण्यासाठी हा काढा निश्चितच उपयोगी पडेल. तसेच घशाचे होणारे विकारही या काढ्यामुळे दूर राहतात. तुम्ही नक्की प्रयत्न करून बघा. Namita Patil -
आडूळशाचा काढा (Adulasacha kadha recipe in marathi)
#आर्यवैऐदिक काढाहि रेसिपी करोनाच्या काळात फारच उपयोगी आहे. Sumedha Joshi -
इम्मुनिटी बूस्टर काढा (immunity booster kadha recipe in marathi)
मी वर्षा पंडित मॅडम ने बनवलेला इम्म्यूनिटी बूस्टर काढा रेसिपी कुकस्नॅप केली. मस्त तरतरी येते हा काढा पिऊन. Preeti V. Salvi -
गवती चहाची पात घालून चहा (Gavati Chaha Recipe In Marathi)
#WWRWelcome Winter Recipes Sampada Shrungarpure -
इम्मूनिटी बूस्टर काढा ऑरेंज फ्लेवर (immunity booster kadha recipe in marathi)
#immunity... घश्यात जरा खवखव वाटत होती, म्हणून मी केलाय, वर्षा मॅडम ने केल्याप्रमाणे काढा. मी त्यात वेगळ्या फ्लेवर करिता संत्रे टाकलेय... Varsha Ingole Bele -
-
हरबल टी (herbal tea recipe in marathi)
#GA4 #week15 #Herbal कोरोना सारख्या भयंकर आजारावर शरिरातील इम्युनिटी वाढवण्यासाठी सगळ्यांनी असा हरबल टी ( काढा ) घेणे आवश्यक आहे चला तर बघुया हा हरबल टी कसा बनवायचा ते Chhaya Paradhi -
इम्युनिटी बुस्टर काढा (immunity booster kadha recipe in marathi)
#cooksnape#photography class# cookpad Marathi thanks दिपा गाड यांची रेसीपी करत आहे , ह्या रेसीपी मधे मी पुदीना add केला आहे, सध्या सर्वत्र कोरोना चा कहर चालु आहे , सर्वांच्या मनांत एकच भितीआहे , मला काही झाल तर, पण घाबरु नका , आपलीच रोगप्रतीकार शक्ती वाढवा ,त्यासाठी शक्य होईल ते०हा गरम पाणी प्या, निदान दिवसातुन हा काढा २ वेळेस तरी जरुर घ्या , कारण काय कर आपण सुरक्षीत तर आपल कुटुंब सुरक्षीतचला तर मग बनवु या काढा Anita Desai -
हरियाली नुडल्स सोया बिर्याणी (haryali noodles soya biryani recipe in marathi)
#बिर्याणी खाणाऱ्यांची पट्टराणी, शाकाहारी बिर्याणी प्रथमच बनवली, माझे यजमान नाक मुरडत होते कारण ते पक्के मांसाहारावर ताव मारणारे, पण आज मी त्यांना हि बिर्याणी खातांना बोटं चाटतांना चोरून पाहिलं ... Bhaik Anjali -
इम्युनिटी बुस्टर काढा (immunity booster kadha recipe in marathi)
#goldenapron3#week23#काढारोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी म्हणून हा काढा खूप उपयुक्त आहे, जरूर करून बघा.... Deepa Gad -
-
-
-
हनी-मिनी पॅनकेक (honey mini pancake recipe in marathi)
#पॅनकेकसकाळ पासून नाष्टाला काय करू सुचत नव्हते,तेव्हड्यात पॅनकेकची आठवण झाली, आणि झटपटी केक करायला घैतले. अतिशय पौष्टिक सहजपणे कोणालाही करता येण्यासारखे. Shital Patil -
थाय ग्रीन करी (thai green curry recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 मला नेहमीच वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करायला फार आवडते, आज जी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती थाय ग्रीन करी जी मी एका हॉटेलमध्ये खाल्लेली, त्याची टेस्ट खूप आवडलेली, पण मी त्यात थोडा ट्विस्ट केलेला आहे, मी खाल्लेली डिश व्हेजिटेरियन होती. पण मी आज या ग्रीन करी मध्ये फिश वापरणार आहे. तुम्ही फिश ऐवजी तुमच्या आवडीच्या भाज्याही वापरू शकता. Sushma Shendarkar -
आयुर्वेदिय उन्हाळी पेय (Ayurvediya Summer Drink Recipe In Marathi)
#SSR वरील आयुर्वेदीय पेयात अत्यंत गुणधर्म युक्त सर्व वस्तू आहेत.जसे बडीसोप, धने ,जीरे ,मनुके, वाळा ... उन्हामुळे शरीरात उष्णता खूप वाढते . ती उष्णता कमी होण्यासाठी असे पेय घेतल्यास संपूर्ण उन्हाळा आनंदात जातो . शरीरास गारवा मिळतो. हाता पायाची आग होणे ,ताप येणे असे अनेक आजार या आयुर्वेदिय उन्हाळी पेय घेतल्याने कमी होतात . मुख्यत्वे मातीच्या मडक्यात भिजवल्याने त्यातील गुणधर्म , सुगंध व गारवा येतो . पाहुयात कसे बनवायचे ? Mangal Shah -
अँपल फ्रेंच टोस्ट रोल (apple french toast roll recipe in marathi)
#makeitfruity#Make It Fruity Challenge Charusheela Prabhu -
हनी मस्टड (honey musturd recipe in marathi)
#GA4 #week8Dip या क्लूनुसार मी ही रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
ग्रीन एप्पल हनी रोल (green apple honey roll recipe in marathi)
#GA4#week21गोल्डन एप्रिल 4 विक 21 मधील क्रॉसवर्ड पझल 21 मधील कीवर्ड रोल ओळखून मी सर्वांचा आवडता ग्रीन एप्पल हनी रोल केला आहे. मुलांच्या फार आवडीचा आहे हा व हेल्दी आहे. Rohini Deshkar -
बहुगुणी काढा (kadha recipe in marathi)
मी माधुरी शहा मॅडमने बनवलेली बहुगुणी काढा ची रेसिपी कुकस्नॅप केली. थंडीमध्ये हा काढा खरंच एकदम मस्त ... Preeti V. Salvi -
गोड भानोले (god bhanole recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8हि एक पारंपरिक रेसिपी आहे. करायला अतिशय सोपी, झटपट होणारी व रूचकर, टेस्टी अशी ही डीश आहे. Sumedha Joshi -
सिझलिंग थालीपीठ विथ रोटी नूडल्स (sizzlingn thalipeeth with roti noodles recipe in marathi)
#थालीपीठ माझा जन्म हा मध्यप्रदेशचा. लहानपणी आम्ही महाराष्ट्रीयन पण घरामध्ये काही महाराष्ट्रीयन पदार्थ जसे थालीपीठ, पातळ भाजी किंवा कोरडा भाजी या सगळ्यांना घरामध्ये महत्त्व दिलं जायचं नाही. आमची घरची शेती आणि सघन उद्योगपती घराण त्यात आमचे एकत्रित कुटुंब व घरच्यांना लोकांना खाऊ घालायची व पाहुणचार करायची आवड आणि हौस. त्यामुळे सतत नवीन नवीन पदार्थ केले जायचे व लोकांना खाऊ घातले जायचे. पण थालीपीठ म्हणजे स्वयंपाकाला कंटाळेली गृहणी ने नको ते भाज्या आणि सर्व पीठ मिसळून केलेला पदार्थ. थालिपीठाची आमच्याकडे अशी व्याख्या होत असे् लग्नानंतर जेव्हा मुलं भाज्या खायला टाळाटाळ व कंटाळा करायचे तेव्हा मी त्यांना ना आवडणाऱ्या भाज्या घालून थालीपीठ बनवायची आणि ते आवडीने थालीपीठ खायला लागले. ते विविध प्रयोग अजूनही सुरू आहे R.s. Ashwini
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12502610
टिप्पण्या (2)