शेवयाच खीर (SHEVYACHI KHEER RECIPE IN MARATHI)
#फोटोग्राफी
कुकिंग सूचना
- 1
अर्धा लिटर दुध तापवून घ्यावे. तापून झाले की त्यामध्ये साखर टाकावी. मंद आचेवर दूध उकळत ठेवावे..अधे मध्ये पळीने सर्व कडा पुसून घ्याव्यात. त्याने दुधाला घट्टपणा येतो.
- 2
एकीकडे पॅन गरम करत ठेवावे. थोडे तूप अथवा डालडा टाकून बारीक केलेलं बेदाणे परतून घ्यावेत. आणि दुधामध्ये टाकावेत.
- 3
त्यानंतर शेवया बारीक करून पॅन मध्ये तूप टाकून परतून घ्याव्यात. आणि दुधात टाकाव्यात. बारीक केलेली वेलची दुधात टाकावी. 10 ते 15 मीनीटे मंद आचेवर खीर शिजवून घ्यावी.
- 4
आणि गरमागरम खाण्यास सर्व्ह करावी.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12490303












टिप्पण्या