कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
सोया बिर्याणी (soya biryani recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
सोया बिर्याणी (soya biryani recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

सोया बिर्याणी (soya biryani recipe in marathi)

Sadhana chavan
Sadhana chavan @cook_22641631

#रेसिपीबुक माझी दुसरी आवडती रेसिपी म्हणजे सोयाबिन् बिर्याणी

#रेसिपीबुक माझी दुसरी आवडती रेसिपी म्हणजे सोयाबिन् बिर्याणी

पुढे वाचा

सोया बिर्याणी (soya biryani recipe in marathi)

Sadhana chavan
Sadhana chavan @cook_22641631

#रेसिपीबुक माझी दुसरी आवडती रेसिपी म्हणजे सोयाबिन् बिर्याणी

#रेसिपीबुक माझी दुसरी आवडती रेसिपी म्हणजे सोयाबिन् बिर्याणी

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  1. २५० ग्राम सोया चंग
  2. ५०० ग्राम तांदूळ
  3. 4टोमॅटो उभे चिरलेले
  4. 4कांदे उभे चीरलेले
  5. 3 टेबल स्पूनआल लसुन पेस्ट
  6. 1 टीस्पूनखडा मसाला
  7. 1 वाटीदही
  8. 1 टेबल स्पूनधने पावडर
  9. 1 टेबल स्पूनजिरे पावडर
  10. 1 टेबलस्पून गरम मसाला
  11. 2 टेबल स्पूनलाल तिखट
  12. 2 टेबल स्पूनबिर्याणी मसाला
  13. 1 टेबल स्पूनहळद
  14. चविनूसार मिठ
  15. 1 वाटीपुदिना
  16. आवश्यकतेनुसारतेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम एका पातेल्यात पाणी घेऊन ते उकळत टेवायच त्यात मिठ व खड़ा मसाला घालायचे.आणि पाणी उळकले आता तांदूळ घालून ते ७०% शिजवून घ्यावे.जस्त चे पाणी ओतून द्यायचे.आणि शिजलेला तांदूळ थंड करून घ्यावे.

    सोया बिर्याणी (soya biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    सोया बिर्याणी (soya biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    सोया बिर्याणी (soya biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता एका पातेल्यात तेल घ्यावे. त्यात कांदा चांगला गुलाबी होई पर्यंत परतून झाल्यावर त्यात एक बटाटा व आल लसून पेस्ट घालून परतायचा त्या नंतर टोमॅटो परतून घ्या. आता त्यात दही व धने, जिरे पावडर, गरम मसाला, लाल तिखट, व बिर्याणी मसाला खालुन चांगले मिक्स करून घ्यावे.

    सोया बिर्याणी (soya biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    सोया बिर्याणी (soya biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    सोया बिर्याणी (soya biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता दुसरि कड़े सोया चंग भिजवून ठेवायचे ते १० मिनीटातच भिजतात. हे सोया चंग त्यात मसाल्यात घालून १० मिनीटे शिजु द्यायचे आणि आता त्यात चिरलेला पुदिना आणि कोथिंबिरी घालून चांगले शिजु द्यावे.

    सोया बिर्याणी (soya biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    एका पातेल्यात तळाला भात घालून त्यावर सोयाबीनच्या मसाल्याचा थर घालचा. चिरलेली कोथिंबिरी व थोडा पुदिना घालचा.असे २ ते ३ थर खालुन भात व सोयाबिन् मसाला संपवायचा.

    सोया बिर्याणी (soya biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    सोया बिर्याणी (soya biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    सोया बिर्याणी (soya biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    हे थर पूर्ण झाले की त्यावर झाकण ठेवून १० मिनीटे शिजु द्यायचे. मग त्यावर फ्राय कांदा खालुन घ्यावा. आता आपली सोया बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे.

    सोया बिर्याणी (soya biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    सोया बिर्याणी (soya biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    सोया बिर्याणी (soya biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sadhana chavan
Sadhana chavan @cook_22641631
22 जून 2020 06:28 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. काळ्या वाटाणेची उसळ (usal recipe in marathi)
  2. कॉर्न अप्पे (apppe recipe in marathi)
  3. कढी(kadhi recipe in marathi)
  4. खळगुट (झिरकं) (बट्ट) (khalgut recipe in marathi)
  5. उपमा(upma recipe in marathi)
  1. कोफ्ता करी (उडद डाळीचे) (kofta curry recipe in marathi)
  2. बीटरूट चॉकलेट गनाश केक (beetroot chocolate cake recipe in marathi)
  3. सोया खिमा कोफ्ता करी (soya kheema kofta curry recipe in marathi)
  4. बैदा कोफ्ता (Egg Kofta recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12955050
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close