सोया बिर्याणी (soya biryani recipe in marathi)

#रेसिपीबुक माझी दुसरी आवडती रेसिपी म्हणजे सोयाबिन् बिर्याणी
सोया बिर्याणी (soya biryani recipe in marathi)
#रेसिपीबुक माझी दुसरी आवडती रेसिपी म्हणजे सोयाबिन् बिर्याणी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका पातेल्यात पाणी घेऊन ते उकळत टेवायच त्यात मिठ व खड़ा मसाला घालायचे.आणि पाणी उळकले आता तांदूळ घालून ते ७०% शिजवून घ्यावे.जस्त चे पाणी ओतून द्यायचे.आणि शिजलेला तांदूळ थंड करून घ्यावे.
- 2
आता एका पातेल्यात तेल घ्यावे. त्यात कांदा चांगला गुलाबी होई पर्यंत परतून झाल्यावर त्यात एक बटाटा व आल लसून पेस्ट घालून परतायचा त्या नंतर टोमॅटो परतून घ्या. आता त्यात दही व धने, जिरे पावडर, गरम मसाला, लाल तिखट, व बिर्याणी मसाला खालुन चांगले मिक्स करून घ्यावे.
- 3
आता दुसरि कड़े सोया चंग भिजवून ठेवायचे ते १० मिनीटातच भिजतात. हे सोया चंग त्यात मसाल्यात घालून १० मिनीटे शिजु द्यायचे आणि आता त्यात चिरलेला पुदिना आणि कोथिंबिरी घालून चांगले शिजु द्यावे.
- 4
एका पातेल्यात तळाला भात घालून त्यावर सोयाबीनच्या मसाल्याचा थर घालचा. चिरलेली कोथिंबिरी व थोडा पुदिना घालचा.असे २ ते ३ थर खालुन भात व सोयाबिन् मसाला संपवायचा.
- 5
हे थर पूर्ण झाले की त्यावर झाकण ठेवून १० मिनीटे शिजु द्यायचे. मग त्यावर फ्राय कांदा खालुन घ्यावा. आता आपली सोया बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
प्रोटिनयुक्त हेल्दी सोया व्हेजि बिर्याणी (Soya Veg Biryani Recipe In Marathi)
#RR2 लहान मोठ्यांसाठी पौष्टिक अशी ही व्हेज बिर्याणी. Saumya Lakhan -
अचारी मटण बिर्याणी (achari mutton biryani recipe in marathi)
#cpm8नाॅनव्हेज म्हटलं की बिर्याणी ओघानेच येते.अनेक प्रकारे बनवली जाणारी हि बिर्याणी चवीला ही अप्रतिम बनते.अचारी मटण बिर्याणी च वैशिष्ट्य हे की नावाप्रमाणे अचार म्हणजे लोणचे ते ही आंब्याचे वापरून बनवीले जाते. ज्यांना लोणचे आवडते त्यांनी हे बनवून बघायला हरकत नाही. Supriya Devkar -
व्हेजी सोया बिर्याणी (veg soya biryani recipe in marathi)
#बिर्याणी आज मी पहिल्यांदा व्हेजी सोया बिर्याणी बनवून पाहाली आणि ती खूप छान जमली पहिल्यांदाच केली पण असे वाटले नाही व स्वादिष्ट झाली.माझ्या मुलींना खूप आवळली thank you कूक पॅड मुळे मला नवीन नवीन पदार्थ बनवता येते. Jaishri hate -
सोया दम बिर्याणी (soya dum biryani recipe in marathi)
सोया बिर्याणी खुप सोपी रेसिपी आहे.ही बिर्याणी खुपच स्वदिष्ठ लागते.बनवुन पहा. Amrapali Yerekar -
काश्मिरी केसर बिर्याणी (kashmiri kesar biryani recipe in marathi)
#बिर्याणीमाझ्या घरातील सगळ्यांची आवडती डिश म्हणजे काश्मिरी केसर बिर्याणी.प्रत्येक रविवारी ही डिश करण्याची फर्माइश असते आणि मी ती हवशेने बनवते. Shubhangi Ghalsasi -
मसाला अंडा बिर्याणी (Masala anda biryani recipe in marathi)
#MBR बिर्याणी कोणतीही असो मसाला हा वापर करावाच लागतो त्यामुळे त्या बिर्याणीला एक विशिष्ट सुगंध आणि चव येते आज आपण मसाला अंडा बिर्याणी बनवणार आहोत यात आपण खडा मसाला तर वापरणार आहोत सोबत काही नेहमीच मसालेही वापरणार आहे चला तर मग बनवूयात. Supriya Devkar -
पनीर सोया व्हेज बिर्याणी (paneer veg soya biryani recipe in marathi)
#बिर्याणी हा प्रकार च मी आज पहिल्यांदा केला खर तर एवढी तैयारी , नको वाटत होत , पण मनात परत उत्साह आला ,आपण करुन तर बघू या , मग काय लागले तैयारीला , पण झाल्यावर वेगळाच आंनद , Thanks cookpad Anita Desai -
चिकन बिर्याणी (Chicken Biryani Recipe In Marathi)
आता बिर्याणी ची गोष्ट अशी की , माझ्या घरी नवऱ्याला बिर्याणी बाहेरची च आवडायची पहले, आमचे एक फॅमिली फ्रेंड होते एकदा त्यांनी त्यांच्या घरी इद ला बिर्याणी दालचा ची पार्टी दिली आम्हाला पण बोलावले आणि त्यांच्या घरची बिर्याणी व दालचा ह्यांना खूप आवडला , मग एकदा आम्ही घरी बिर्याणी करायचे ठरविले तर मग काय आमच्या फॅमिली फ्रेंड आणि त्यांची बायको त्यांना फोन करून पूर्ण स्टेप बाय स्टेप विचारली ,आणि त्यांनी खूप सोप्या पद्धती ने आम्हाला सांगितली रेसिपी आणि मग बिर्याणी बनवता ना सुद्धा ते आम्हाला फोन वर इन्फॉर्मेशन देत होते , तर मग काय इतकी झक्कास बनली बिर्याणी , आणि तेव्हा पासून आम्ही त्यांच्या च पद्धतीने बनवतो आणि मुलांना , घरच्या लोकांना सर्वांना खूप आवडते आणि सर्व बिर्याणी चा बेत मी कधी ठरवते हा चान्स च बघत असतात Maya Bawane Damai -
स्वादिष्ट प्रान्स बिर्याणी (Prans Biryani Recipe In Marathi)
#PR #पार्टी स्पेशल रेसिपी # सगळ्यांची आवडती प्रान्स बिर्याणी कशी बनवायची ते चला बघुया Chhaya Paradhi -
सोयाव्हेज बिर्याणी(soya veg biryani recipe in marathi)
#बिर्याणी #Goldenapron3 week21 मध्ये सोया हा की वर्ड आहे. ह्या सोया व व्हेजिटेबल नि युक्त ही बिर्याणी अतिशय पौष्टिक व हेल्दी आहे. म्हणून ही रेसिपी मी शेअर करते. Sanhita Kand -
आचारी चिकन बिर्याणी(aachari chicken biryani recipe in marathi)
#बिर्याणीनाव थोडे वेगळे वाटले ना माझे ही असेच झाले. मी पुण्यात कात्रज एरीयात रहायला होते तेव्हा तिथे 100 बिर्याणीज नावाच हाॅटेल होते. मी नेहमी वेगवेगळ्या बिर्याणी घ्यायचे.एक वेळ मी नाव वाचले आचारी चिकन बिर्याणी मला वाटले कोणी स्पेशल आचारी बनवत असेल म्हणून नाव दिले असेल साहित्य न वाचताच मी ती घेतली. आणि नंतर खाताना मला बिर्याणी मध्ये मध्ये आबंट लागू लागली पटकन लक्षात आले की हि लोणचं घालून बिर्याणी बनवली आहे आणि मी डोक्यावर हात मारला कळाले का ते आहो आचारी म्हणजे अचार लोणचं हो आपल्या मराठीत Supriya Devkar -
सोया चंक्स बिर्याणी (soya chunks biryani recipe in marathi)
#cooksnapआज मी मी तेजल भाईक जांगजोड यांची सोया चंक्स बिर्याणी बनवली आहे खूप छान झालेली आहे ही बिर्याणी पण मी त्यात थोडे दही टाकलेले आहे त्यामुळे अजून अजूनच सुंदर टेस्ट आलेली आहे तेजल थँक्स फॉर रेसिपी तुझ्यामुळे मी ही रेसिपी बनवली तेजल ही मैत्रिणीची मुलगी पण आमच्यासाठी आमची मैत्रीणच आहे लव यू डियर Maya Bawane Damai -
-
पनीर मखनी दम बिर्याणी (paneer makhani dum biryani recipe in marathi)
#brबिर्याणीच्या असंख्य प्रकारपैकी ,वेज बिर्याणी मधील माझी ही आवडती बिर्याणी .😊 पनीर मखनीच्या लाजवाब ग्रेव्हीचं काॅम्बिनेशन असलेली ही बिर्याणी चवीला खूपच रूचकर लागते ...😋😋पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
दम बिर्याणी (biryani recipe in marathi)
#बिर्याणीचिकन दम बिर्याणी माझ्या मुलीची ऑल टाइम फेवरेट बिर्याणी आहे. Preeti V. Salvi -
सोया-व्हिजिटेबल दम बिर्याणी(soya-vegetable dum biryani recipe in marathi)
#biryani आज मस्त बिर्याणी केली आहे. नैहमीपेक्षा वेगळी,सपारसी,लिज्जतदार चला चला पाहूनच तोंडाला पाणी सुटले आहे,, पटापट खाऊ या.......... Shital Patil -
व्हेज बिर्याणी (veg biryani recipe in marathi)
#pcr#प्रेशर कुकर रेसिपी#कुकरमधील व्हेज बिर्याणी Rupali Atre - deshpande -
चिकन बिर्याणी (chicken biryani recipe in marathi)
#बिर्याणीघरात असलेल्या साहित्यातून सोप्या पद्धतीने बिर्याणी बनवली आहे.. Purva Prasad Thosar -
प्रान्स बिर्याणी (prawns biryani recipe in marathi)
#बिर्याणी व्हेज व नॉनवेज दोन्ही प्रकारे बिर्याणी केली जाते बिर्याणी करण थोड वेळ खाऊ काम आहे पण बिर्याणी रेडी झाल्यावर घरात मस्त घमघमाट पसरलेला असतो त्या सुगंधी वातावरणानेच खाण्याची इच्छा वाढते चला तर आज मी तुम्हाला प्रान्स बिर्याणी कशी करायची ते दाखवते चला Chhaya Paradhi -
व्हेज बिर्याणी मसाला राईस (veg biryani masala rice recipe in marathi)
#mfr माझी आवडती रेसिपी बिर्याणी राईस आहे, तेव्हा मी आज केली आहे.अतिशय पौ, रुचकर झालेली आहे. Shital Patil -
चिकन-मलई हंडी दम बिर्याणी (chicken malai handi dum biryani recipe in marathi)
....आणि अशा प्रकारे 200 रेसिपीस पूर्ण....😊😊#br"चिकन-मलई हंडी दम बिर्याणी" बिर्याणी म्हणजे एक one pot meal....!! झटकन बनून पटकन गट्टम होते, आणि त्यात नॉनव्हेज म्हटलं,म्हणजे माझ्या मुलाची आवडती चिकन बिर्याणी...व्हायलाच हवी..👌👌 Shital Siddhesh Raut -
-
व्हेज बिर्याणी - वेजिटेबल बिर्याणी (Vegetable Biryani recipe in marathi)
व्हेज बिर्याणी हा एक अतिशय चवदार पदार्थ आहे . बिर्याणी बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत ,पण मी आज तुम्हाला माझी सर्वात सोपी आणि झटपट व्हेज बिर्याणी रेसिपी सांगणार आहे.त्याचबरोबर मी काही टिप्स सुद्धा सांगणार आहे .चला तर मग सुरु करूया व्हेज बिर्याणी रेसिपी. Riya Vidyadhar Gharkar -
चिकन तंदूरी बिर्याणी (chicken tandoori biryani recipe in marathi)
#brचिकन बिर्याणी हा सर्वांच्याच आवडीचा विषय आणि त्यातही तंदुरी चिकन म्हणजे काय विचारायलाच नको तंदूर केलेले चिकन वरतून छान क्रिस्पी आणि आत छान ज्यूसी असते त्यामुळेच तंदुरी चिकन सर्वांना आवडते चला तर मग पाहूया चिकन तंदुरी बिर्याणी ची रेसिपी Ashwini Anant Randive -
सोया बिर्याणी (SOYA BIRYANI RECIPE IN MARATHI)
सध्या रेस्टॉरंट बंद सगळं बंद त्यामुळे घरी सगळं ट्राय करणं सुरू आहे। आज बिर्याणी खायची खूप इच्छा होते होती।चला म्हटलं घरी ट्राय करूया आणि रेस्टॉरंट चं फील घरीच आणूया ।लागली बाई कामाला मी।।।। Tejal Jangjod -
-
शाही मटर पनीर बिर्याणी(shahi mutter paneer biryani recipe in marathi)
#बिर्याणीबिर्याणी आमच्या घरी सर्वाच्या आवडीची म्हणून आज पनीर बिर्याणी. Nilan Raje -
हैद्राबादी चिकन दम बिर्याणी (chicken dum biryani recipe in marathi)
#रेसीपीबुक #week4 हैद्राबादी चिकन दम बिर्याणी मला खुपच आवडते.हैद्राबादला माझी मावशी रहायला असल्याने हैद्राबादला जायचा योग नेहमिच येतो.जेव्हाही मी हैद्राबादला जाते.या बिर्याणीचा आस्वाद घेते.हैदराबादी चिकन दम बिर्याणी जगप्रसिद्ध आहे आणि डिश हैदराबादहून अनेक देशांत आणली जाते, मूळची हैदराबादची, चिकन बिर्याणी ही सर्वात लोकप्रिय भारतीय डिश आहे.हैदराबादला भेट देणारी कोणतीही व्यक्ती (मांसाहारी) हैदराबादी चिकन बिर्याणी किंवा मटण बिर्याणी खाल्ल्याशिवाय जाऊ शकत नाहीभारत किंवा जगभरात अशी अनेक ठिकाणे असू शकतात जिथे तुम्हाला हैदराबादी बिर्याणी मिळतील. पण माझा ठाम विश्वास आहे की हे होणार नाही अस्सल हैदराबादी बिर्याणी सारखी चव .आपली अस्सल ची चव घ्यायची असेल तर हैदराबादमध्येच घ्यावी.हे मिर्ची का सालन आणि रायता नंतर चवदार मिष्टान्न खुबानी का मीठा दिले जाते .मनुन माझी फेवरेट डिश हैदराबादी बिर्याणी आहे. Amrapali Yerekar -
"कोळंबी पॉट दम बिर्याणी" (Kodambi pot dum biryani recipe in marathi)
#GA4#week15#keyword_biryani" कोळंबी पॉट दम बिर्याणी " बिर्याणी म्हटलं की सर्वांचीच आवडती, आणि तीच बिर्याणी जर मातीच्या भांड्यात केली तर तिची चव दुप्पटीने नक्कीच वाढते... चला तर मग रेसिपी बघूया Shital Siddhesh Raut -
हैद्राबादी अंडा बिर्याणी(hyderabadi aanda biryani recipe in marathi)
#बिर्याणी रेसिपी Supriya Devkar
More Recipes
टिप्पण्या