साबुदाणा वडा(sabudana wada recipe in marathi)

# साबुदाणा वडा
आज एकादशीच्या निमित्ताने सकाळी नाश्त्यासाठी साबुदाणावडा बनविला म्हणून स्पेशल रेसिपी सकाळ पोस्ट करत आहे
साबुदाणा वडा(sabudana wada recipe in marathi)
# साबुदाणा वडा
आज एकादशीच्या निमित्ताने सकाळी नाश्त्यासाठी साबुदाणावडा बनविला म्हणून स्पेशल रेसिपी सकाळ पोस्ट करत आहे
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम साबुदाणा सात ते आठ तास भिजवून घेणे छानसा होतो स्मूद भिजणे
- 2
नंतर एक बटाटा उकडून घेणे, साबुदाणा-बटाटा छानसे मिश्रण घट्टसर करून घेणे त्यात तुम्ही दाण्याचं कूट टाका थोडं तिखट व मीठ कोथंबीर असे मिश्रणाचा गोळा तयार करून घेणे
- 3
नंतर अशी छोटे छोटे गोळे करून घेणे आणि त्यांना थोडेसे टिक्की चा आकार देणे आणि तेल गरम करून घेणे कढईत गरम झाल्यावर आपण हे छोटे साबुदाण्याचे वडे तळ्यात घेऊ या
- 4
वडेकडे छानसे चांगला लालसर रंग येईपर्यंत तळून घेणे
- 5
बघू शकता किती छान होते वडे आपले लाल तर दोन झाले आहे. आणि तयार आपले सकाळी नाश्त्यासाठी एकादशीच्या निमित्ताने झटपटीत वडे साबुदाण्याच. त्यासोबत दही ही खूप छान लागतं थंडगार मस्त किंवा मग तुम्ही खोबऱ्याची चटणी बनवू शकता
Keywords
Similar Recipes
More Recipes















टिप्पण्या