साबुदाण्याची खीर (sabudanyachi kheer recipe in marathi)

#रेसिपीबुक #week 3
रेसेपी 2
#Cookpad
#फोटोग्राफी
आज एकादशी निमित्त काहीतरी देवाला गोड प्रसाद पाहिजे ना म्हणून देवाला प्रसाद म्हणून साबुदाण्याची खीर त्यात ऑनलाइन फोटोग्राफीचा वापरण्यात आले आहे श्रद्धा मॅडमच्या काही टिप्स सो थँक यू श्रद्धा मॅम अंकिता मॅडम

कुकिंग सूचना
- 1
सर्वात प्रथम सात ते आठ तास साबुदाणा भिजवून घेणे मग ते थोडं मिश्रण पाणी टाकून मिक्सर मध्ये फिरवून घेणे, अशाप्रकारे बारीक पेस्ट झाली पाहिजे
- 2
मिक्स करून घेणे आणि मंद गॅस वरती सारखे हलवत राहणे मग त्यात साखर ॲड करणे वेलची पावडर घालने केसर घालने
- 3
खेळ खाली चटकु शकते, म्हणून सारखे हलवत राहणे. मग काजू बदाम घालून घेणे घट्टसर व्हायला लागली की आपल्याला कळते झाली आहे खीर शिजली आहे मग गॅस बंद करुन एक टेबलस्पून तूप घालून घेणे
- 4
आपली खीर आता तयार झाली आहे ती एका बाऊलमध्ये सजावटीसाठी काजू बदाम केशर घालून सजावट केली आहे
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या