कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
साबुदाण्याची खिचडी (sabudanyachi khichadi recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
साबुदाण्याची खिचडी (sabudanyachi khichadi recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

साबुदाण्याची खिचडी (sabudanyachi khichadi recipe in marathi)

Sonal yogesh Shimpi
Sonal yogesh Shimpi @cook_23394308
Kolhapur

# साबुदाण्याची खिचडी
आज एकादशी एकादशीच्या निमित्ताने साबुदाण्याची खिचडी बनवली आज मी खूप रेसिपी पोस्ट केल्या आहे फराळाच्या रेसिपी पोस्ट केले आहे. याची एक गोष्ट आठवते मला लहान असताना आम्ही हा उपवास खरं साबुदाण्याची खिचडी खाण्यासाठीच धरायचो लहान असताना साबुदाण्याची खिचडी म्हणजे खूप भरपूर दिवसांनी बनवलेली एक वेगळी रेसिपी असायची पण खूप गोड आठवण होते ती बालपणातले दिवस फार गोड असतात मग नंतर मंदिरात जाऊन सण प्रसाद प्रसादाची खूप आवडायची आता सध्या लोक डाऊन मुळे आणि करणामुळे कोणी मंदिरात जाऊ शकत नाही पण घरीच आपण छान मनोभावाने विठ्ठलाची पूजा करून घेऊया सोशल डिस्टन्स खूप महत्त्वाचे आहे आता या परिस्थितीमध्ये तर मग काळजी घ्या आपल्या आणि आपल्या परिवाराची

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

25 मिनिटं
3 सर्व्हिंग्ज
  • 100 ग्रॅमसाबुदाणा
  • 30 ग्रामशेंगदाणे कूट तयार करून घेणे
  • टेबल स्पूनतिखट चार
  • 1 टीस्पूनजिरे
  • 1/4 टी स्पूनसाखर
  • 1/4 टीस्पूनमीठ
  • 1 टेबलस्पूनकोथंबीर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

25 मिनिटं
  1. 1

    सर्वप्रथम साबुदाणा आठ ते नऊ तास भिजवून घेणे मग शेंगदाणे भाजून त्याची कुट तयार करून घेणे. एक बटाटा उकडून घेतलेला

    साबुदाण्याची खिचडी (sabudanyachi khichadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    साबुदाण्याची खिचडी (sabudanyachi khichadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    यात आपण आता एक बटाटा उकडून घेतली काम केलेला घालूया दाण्याचं कूट कर तयार करून घेतलेले घालूया साखर घालू या मिठ घालू या आणि चांगले मिक्स करून घेऊया काश्मिरी लाल मिरची एक टेबलस्पून घालूया तिखट कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता

    साबुदाण्याची खिचडी (sabudanyachi khichadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    साबुदाण्याची खिचडी (sabudanyachi khichadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    कढईत तेल टाकून त्यात जिरे तडतडू घेऊया मग आपण आपला साबुदाणा घालू या आणि चांगले परतून घेऊया

    साबुदाण्याची खिचडी (sabudanyachi khichadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    साबुदाण्याची खिचडी (sabudanyachi khichadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    झाकण ठेवून सर दहा मिनिटं बारीक मंद गॅसवर वाफ येऊ देणे परत त्याला कोथंबीर घालून परतून झाकण ठेवून तयार आपल्या साबुदाणा. अशाप्रकारे झटपट असे साबुदाण्याची खिचडी उपवासाची आपली तयार आहे.

    साबुदाण्याची खिचडी (sabudanyachi khichadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    साबुदाण्याची खिचडी (sabudanyachi khichadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sonal yogesh Shimpi
Sonal yogesh Shimpi @cook_23394308
01 जुलै 2020 10:38 रोजी
Kolhapur

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

साबुदाणा खीचडी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. मालवणी आंबोळी (aamboli recipe in marathi)
  2. रताळ्याचे कटलेट (ratalyache cutlet recipe in marathi)
  3. मखाना खीर (makhana kheer recipe in marathi)
  4. गव्हाचे समोसे (samose recipe in marathi)
  5. कणिक ओट्स दाहिवडा (dahivada recipe in marathi)
  1. कणिक ओट्स दाहिवडा (dahivada recipe in marathi)
  2. ढोकळा इडली (Dhokla idli recipe in marathi)
  3. गव्हाची लापशी (gavyachi lapsi recipe in marathi)
  4. उपवासाचे आप्पे (appe recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13051518
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close