कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
भरीत भाकरी (bharit bhakari recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
भरीत भाकरी (bharit bhakari recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

भरीत भाकरी (bharit bhakari recipe in marathi)

Kalpana Pawar
Kalpana Pawar @Cook_20551026

#रेसीपीबुक #week3
नैवेद्य रेसिपी क्र.२
"यळकोट यळकोट जय मल्हार" चंपाषष्ठी ला मल्हारी मार्तंडेश्वराला मिरचीचा ठेचा, मेथीची भाजी,व भरीत भाकरी चा नैवेद्य दाखवला जातो.

#रेसीपीबुक #week3
नैवेद्य रेसिपी क्र.२
"यळकोट यळकोट जय मल्हार" चंपाषष्ठी ला मल्हारी मार्तंडेश्वराला मिरचीचा ठेचा, मेथीची भाजी,व भरीत भाकरी चा नैवेद्य दाखवला जातो.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१ तास
४
  • 2मोठे भरीत चे वांगे
  • १०-१२ हिरव्या मिरच्या
  • 2इंचआले
  • १०० ग्रॅम शेंगदाणे
  • १०-१५ लसूण पाकळ्या
  • 2 टेबलस्पूनतेल
  • 2 टेबलस्पूनजिरे
  • 1/4टिस्पून हिंग
  • 1टिस्पून मोहरी
  • 10 ग्रॅमलसूण पात
  • १५० ग्रॅम कांदा पात
  • 1 टेबलस्पूनमीठ
  • 3 टेबलस्पूनकोथिंबीर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    वांगी स्वच्छ धुऊन टोपलीत हार करून चांगले भाजून घ्यायचे.

    भरीत भाकरी (bharit bhakari recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    भरीत भाकरी (bharit bhakari recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    भरीत भाकरी (bharit bhakari recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    भरलेली वांगी गार झाल्यावर त्याची साल काढून घेतली.

    भरीत भाकरी (bharit bhakari recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    भरीत भाकरी (bharit bhakari recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    भरीत भाकरी (bharit bhakari recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    वांगी गार झाल्यावर त्याच्या वरचं साल जळलेले अलगद काढून घ्यावे.व भरीतला लागणारे साहित्य काढून घेतले.व भाजून घ्यावे

    भरीत भाकरी (bharit bhakari recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    भरीत भाकरी (bharit bhakari recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    भरीत भाकरी (bharit bhakari recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    भाजलेले शेंगदाणे, मिरची कुटून घ्यावे.कांदा परतवून घ्यावा.

    भरीत भाकरी (bharit bhakari recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    भरीत भाकरी (bharit bhakari recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    भरीत भाकरी (bharit bhakari recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    गॅसवर कढईत तेल घालून जिरे मोहरी हिंग हळद कढीपत्ता घालून फोडणी करावी. कापलेला कांदा मिरची टाकून चांगले परतावेत. व भाजलेले वांगे मॅश करून घ्यावे.

    भरीत भाकरी (bharit bhakari recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    भरीत भाकरी (bharit bhakari recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    केलेल्या फोडणीत मॅश केलेली वांगी व मीठ जाडसर कुटलेले शेंगदाणे घालून मिक्स करावे. व वरून कोथिंबीर घालून बाजरी/ ज्वारीच्या भाकरीबरोबर गरमच खायला सर्व्ह करावे.

    भरीत भाकरी (bharit bhakari recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    भरीत भाकरी (bharit bhakari recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    बाजरीच्या भाकरी चे पीठ पाणी घालून भिजवून घ्या. त्याला परातीत चांगलं मळून गोळा करून घेतला.खाली पीठ घालून दोन्ही हातांनी सारखी गोल थापून तव्यावर वरच्या बाजूला पीठाचा भाग येईल अशी टाकून त्यावर पाण्याचा हात फिरवून घ्यावा.व पाणी लावलेला भाग कोरडा न होऊ देता भाकरी पलटी करावी. खालचा भाग करपू न देता वरचा भाग थोडा कच्चा दिसतो तो गॅस बर्नरवर ठेवून भाजून घ्यावा. अगदी टम्म फुगते. व दोन्ही भाग भाकरी चा दळ व पापुद्रा दोन्ही वेगवेगळे होतात. बाप्पाचा नैवेद्य म्हणून करायला खूपच हुरुप येतो. व मनही खूप प्रसन्न होऊ

    भरीत भाकरी (bharit bhakari recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    भरीत भाकरी (bharit bhakari recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Kalpana Pawar
Kalpana Pawar @Cook_20551026
08 जुलै 2020 21:38 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

भरीत भाकरी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. साबुदाणा खिचडी (sabudana khichadi recipe in marathi)
  2. चीझ बेस्ट पास्ता कटलेट (pasta cutlet recipe in marathi)
  3. मालवणी टोमॅटो सार (malwani tomato sar recipe in marathi)
  4. पास्ता स्प्रिंग रेव्हिओली (pasta spring ravioli recipe in marathi)
  5. पास्ता चिली (pasta chili recipe in marathi)
  1. अख्खा मसूर (akkha masoor recipe in marathi)
  2. क्रंची पापड (crunchy papad recipe in marathi)
  3. पेन्ने पास्ता (Indian Street Style Penne Pasta Recipe In Marathi)
  4. पास्ता चाट बास्केट (pasta recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13102615
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close