कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
चीझी थालीपीठ पिझ्झा (cheese thalipeeth pizza recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
चीझी थालीपीठ पिझ्झा (cheese thalipeeth pizza recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

चीझी थालीपीठ पिझ्झा (cheese thalipeeth pizza recipe in marathi)

Shubhangi Dole-Ghalsasi (English)
Shubhangi Dole-Ghalsasi (English) @cook_25002160

#बटरचीज
बटर आणि चीज वापरून खूप पदार्थ टेस्टी होतात. मी एक वेगळ्या स्टाईल नी पिझ्झा बनवला आहे. पिझा बेस साठी नेहमी मैदा असतो त्यामुळे पिझा अनहेलदि समजला जातो पण मी घरचे ज्वारीचे व बेसन पीठ वापरून थालीपीठा चे रूप पिझा मध्ये परिवर्तित केले आहे.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 100 ग्रामज्वारी पीठ
  2. 50 ग्रामबेसन पीठ
  3. 50 ग्रामशिमला मिरची (हिरवी, लाल)
  4. 50 ग्रामकांदा
  5. 50 ग्रामटोमॅटो
  6. 2 टेबलस्पूनस्वीट कॉर्न
  7. 4क्यूब चीज
  8. 4 टेबलस्पूनबटर
  9. 2 टेबलस्पूनतेल
  10. चवीनुसार मीठ
  11. आवश्यकतेनुसार ओरिगॅनो, चिल्ली फ्लेक्स
  12. आवश्यकतेनुसार कोथिंबीर, पुदिना
  13. 1 टेबलस्पूनजीरे, तीळ, लाल तिखट
  14. आवश्यकतेनुसार पिझा सॉस, मायोनिस
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20मिनिटे
  1. 1

    परातीत ज्वारीचे व बेसन पीठ घेऊन त्यात मीठ, जीरे, लाल तिखट, तीळ, कोथिंबीर, पुदिना घालून पिठाचा गोळा करून घेतला.

    चीझी थालीपीठ पिझ्झा (cheese thalipeeth pizza recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    चीझी थालीपीठ पिझ्झा (cheese thalipeeth pizza recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    चीझी थालीपीठ पिझ्झा (cheese thalipeeth pizza recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    तव्यावर थोडे तेल टाकून गोळा नेहमी थालपीठ लावतात त्या पद्धतीने लावून घेतला. त्यावर पिझा सॉस, मेयोनीस लावून भाजायला गॅस वर ठेवले.

    चीझी थालीपीठ पिझ्झा (cheese thalipeeth pizza recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    चीझी थालीपीठ पिझ्झा (cheese thalipeeth pizza recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    चीझी थालीपीठ पिझ्झा (cheese thalipeeth pizza recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    निमे भाजल्यावर त्यावर कांदा, टोमॅटो, शिमला मिरची चे तुकडे, स्वीट कॉर्न लावून घेतले. त्यावर बटर पसरले. त्यावर चिल्ली फ्लेक्स, ओरिगॅनो स्प्रेड केले व शेवटी चीज क्यूब खिसले व पुन्हां एकदा वाफवले. कुरकुरीत झाले की टोमॅटो सॉस बरोबर चीझी थालीपीठ पिझा सर्व्ह केला.

    चीझी थालीपीठ पिझ्झा (cheese thalipeeth pizza recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    चीझी थालीपीठ पिझ्झा (cheese thalipeeth pizza recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    चीझी थालीपीठ पिझ्झा (cheese thalipeeth pizza recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Shubhangi Dole-Ghalsasi (English)
Shubhangi Dole-Ghalsasi (English) @cook_25002160
23 जुलै 2020 16:13 रोजी

टिप्पण्या

स्मिता जाधव
स्मिता जाधव @cook_24266122
24 जुलै 2020 01:31
Superb😋😋
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. बटरी,चीजी,जिनी- डोसा (buttery cheese dosa recipe in marathi)
  2. चिजी कॉर्न बन (cheese corn bun recipe in marathi)
  3. फ्लॉवर चीज परोठे (flower cheese parathe recipe in marathi)
  4. चटपटीत श्रावण घेवडा..😋 (shrawani ghewada recipe inmarathi)
  5. निनाव (ninav recipe in marathi)
  1. पनीर स्विटकाॅर्न पिझ्झा (sweetcorn pizza recipe in marathi)
  2. व्हेज चिझरोल्स (veg cheese rolls recipe in marathi)
  3. कॉर्न  चिवडा (corn chiwda recipe in marathi)
  4. नमकिन करंजी (namkeen karanji recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13248283
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close