बटरी,चीजी,जिनी- डोसा (buttery cheese dosa recipe in marathi)

#बटरचीज
जिनी- डोसा मुंबईचा स्पेशल फेमस स्ट्रीट फूड आहे. साउथ इंडियन डोशाची ही फ्युजन डिश आहे. भरपूर चिज, बटर आणि इंडियन मसाले टाकून बनवतात. चवीला अत्यंत अप्रतिम लागतो. मी हा ट्राय करून पाहिला आणि खरंच मला खूप आवडलं. मला आणि माझ्या मुलीला चमचमीत खायला खूप आवडते .आम्ही नेहमी वेगवेगळे रेसिपी ट्राय करत असतो
बटरी,चीजी,जिनी- डोसा (buttery cheese dosa recipe in marathi)
#बटरचीज
जिनी- डोसा मुंबईचा स्पेशल फेमस स्ट्रीट फूड आहे. साउथ इंडियन डोशाची ही फ्युजन डिश आहे. भरपूर चिज, बटर आणि इंडियन मसाले टाकून बनवतात. चवीला अत्यंत अप्रतिम लागतो. मी हा ट्राय करून पाहिला आणि खरंच मला खूप आवडलं. मला आणि माझ्या मुलीला चमचमीत खायला खूप आवडते .आम्ही नेहमी वेगवेगळे रेसिपी ट्राय करत असतो
कुकिंग सूचना
- 1
सर्वात प्रथम आपण कढईमध्ये थोडे बटर टाकु.त्यात कांदा, सिमला मिरची, कोबी,टोमॅटो या सर्व भाज्या एक मिनिटासाठी सॉटे करून घेऊ. बाजूला ठेवू.
- 2
आता डोसा पॅन वर आपण डोसा बनवून घेऊ. गॅस मंद आचेवर करू,नंतर त्यावर बटर लावून घेऊ. आता त्यावर शेजवान चटणी टाकून मिक्स करू.
- 3
आता त्यावर सर्व सॉटे केलेल्या भाज्या टाकू आणि मिक्स करून घेऊ.आता त्यावर लाल मिरची पावडर, धने,हळदी, पावभाजी मसाला टाकून मिक्स करून घेऊ.
- 4
आता यावर फ्रेश क्रीम आणि टोमॅटो सॉस टाकू.आणि सगळे मिक्स करून घेऊ. आणि
डोसावर पसरवुन घेऊ. - 5
आता त्यावर भरपूर किसलेले चीज टाकू. एक मिनिट बनू देऊ. तयार आहे आपला बटरी -चिजि, डोसा. कट करून रोल करा.
- 6
आणि प्लेट मध्ये वरून पुन्हा चिज टाकून खाण्यासाठी सर्व करा. साउथ इंडियन डोशाची ही फ्युजन रेसिपी अत्यंत अप्रतिम लागते. खूप रिच आणि टेस्टी क्रिमी डोसा नक्की करून पहा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
डोसा पिझ्झा (dosa pizza recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9#फ्युजन रेसिपीजपिझ्झा आणि डोसा आपण नेहमी वेगळ्या पद्धतीने खातो, त्यात खूप व्हेरिएशन्स आहे त्याच्यामध्ये हे वेस्टर्न आणि इंडियन कल्चर एकत्र जोडले तर त्यातून काहीतरी वेगळं आणि खूप चविष्ट अशी रेसिपी तयार होते.फ्युजन रेसिपी थीम दिली तेव्हा ही रेसिपी मला सुचलेली. Jyoti Gawankar -
शेजवान डोसा स्प्रिंग रोल्स (schezwan dosa spring rolls recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9फ्युजन रेसिपी २फ्युजन रेसिपी थीममुळे समजलं आपण कितीतरी पदार्थांमध्ये ट्विस्ट आणून बनवू शकतो. मला खूप आवडतं पदार्थांमध्ये वेगळे प्रयोग करायला. आज मी चायनीज आणि साऊथ इंडियन रेसिपी एकत्र करून शेजवान डोसा स्प्रिंग रोल्स बनवले. स्मिता जाधव -
चीज शेजवान एग डोसा (cheese schezwan egg dosa recipe in marathi)
# अंडाही रेसिपी आमचे साऊथ इंडियन शेजारी आहेत त्यांच्याकडून मी शिकले. ते डोसा करताना त्यावर अंड घालतात. तर या डिश मध्ये मी शेजवान आणि चीज घातलं आणि डो शाला थोडी लज्जत आणली. झटपट होणारी आणि पोट भरण्यासाठी अशी उत्तम रेसिपी आहे. ही रेसिपी चटणी पेक्षा सॉस सोबत छान लागते.. Aparna Nilesh -
चीज चायनीज डोसा (cheese Chinese dosa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 रेसिपी बुक थिम मध्ये या वेळची ही फ्यूजन रेसिपी आहे. डोसा मध्ये विविध प्रकारचे डोसे डोसासेंटर वर आपण खात असतो. यामधला मी बनवलेला हा चीज चायनीज डोसा आहे. Mrs.Rupali Ananta Tale -
शेजवान डोसा (schezwan dosa recipe in marathi)
डोसा सर्वांना आवडणारा तसा हेल्दी पण.:-) Anjita Mahajan -
जीनी डोसा (dosa recipe in marathi)
#GA4 #week3 कीवड डोसाडोसा हा आमच्या घरात सर्वांचा आवडता त्यात जीनी डोसा सर्वात जास्त. फॅमीलीतील सर्व बच्चा पार्टी घरी आल्यावर त्यांची खास फर्माईश असते. म्हणून परत बनवले.dipal
-
चीज मॅगी डोसा (cheese maggi dosa recipe in marathi)
# crमाझ्या मुलाचा फेवरेट डोसा.... डोसा म्हटला की तो लगेच त्याची फर्माईश असते चीज मॅगी डोसा बनवायला सांगतो आज त्याच्याच फरमाईश ला लक्षात ठेवून चीज मॅगी डोसा बनवला आहे डोसा म्हंटला कि चटणी सांबर सगळ्यांची आठवण येते पण डोसा हा फक्त असा पण आपण खाऊ शकतो आणि कॉम्बो थीम ला मॅगी मसाला डोसा मॅच हो याच्यासोबत चटणी सांबर कसलीच गरज नसते. Gital Haria -
चीजी पिझ्झा कप्स (cheese pizza cups recipe in marathi)
#बटरचीज ही रेसिपी अत्यंत नाविन्यपूर्ण आहे आणि खूप लवकर बनते. लहान मुलांची बर्थडे पार्टी अथवा पार्टी स्टार्टर म्हणून ही खूप छान रेसिपी आहे. मी पहिल्यांदाच बनवली आहे चीज पासून काहीतरी चांगलं बनवावं हा उद्देश. खूप छान झाली आहे तुम्ही नक्की ट्राय करा. Rohini Deshkar -
चिझी डोसा पिझ्झा (cheese dosa pizza recipe in marathi)
#GA4#week22Keyword- Pizzaपिझ्झा ह्या किवर्ड मधून काहीतरी वेगळं ,सादर करावं म्हणून हा पिझ्झा डोसा ट्राय केला खूप छान झाला..😊😋😋 Deepti Padiyar -
पिझ्झा डोसा (pizza dosa recipe in marathi)
#रेसिपी बुक#week9#post 2#fusion recipe#मुलांना आवडती डिश म्हणजे पिझ्झा म्हणून मी हे फ्यूजन करायचं ठरवलं मुलांना पिझ्झा आवडतो म्हणून त्यांची इच्छा आणि डोसा ची अफलातुन फ्युजन डिश तुम्ही पण करा R.s. Ashwini -
चिज ग्रील सॅन्डविच (cheese grill sandwich recipe in marathi)
#बटरचीजनाश्ता म्हटलं की सॅन्डविच हा पदार्थ लगेचच लक्षात येतो.आणि बटर आणि चीज चा भरपूर वापर इथे केला जातो. Supriya Devkar -
फ्युजन इंडियन पिझ्झा (fusion indian pasta recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 #फ्युजनआज मी एक वेगळ्या प्रकारचा पिझ्झा बनवला आहे. इंडियन व इटालियन अश्या दोन खाद्यसंस्कृती एकत्र करुन ही रेसिपी बनवली . खूपच टेस्टी लागते .तुम्ही देखील नक्की करून पहा.... Mangal Shah -
-
पिज्जा विद डोसा बैटर बेस (pizza dosa batter base recipe in marathi)
#Healthydietजेव्हा आपण पिझ्झा बेसच्या जागी डोसा पिठात वापरतो तेव्हा ते खूप आरोग्यदायी असते. Sushma Sachin Sharma -
व्हेजिटेबल शेजवान मिनी उत्तपम (mini uttapam recipe in marathi)
#GA4 #week1गोल्डन ऍप्रॉन या थिम मध्ये उत्तपम हा किवर्ड शोधून मी आज मिनी उत्तपम बनवले. नाश्त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. ही साऊथ इंडियन रेसिपी आहे. आपण डोसा करतो तसेच पण थोडे छोटे आणि जाड असतात त्यावर आपल्याला हव्या त्या भाज्या घालायच्या झाला आपला टेस्टी आणि हेल्दी नाश्ता तयार. Sanskruti Gaonkar -
-
इडली मिसळ (idali misal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9इडली ...मिसळ...!!!!महाराष्ट्रीयन मिसळ आणि साउथ इंडियन इडली ह्या दोन्हीची फ्युजन रेसिपी!!महाराष्ट्राची फेमस मिसळ आणि साउथ स्पेशल इडली ह्या दोघांचे एकीकरण नवीन आहे , शिवाय चवीलाही उत्तम आहे!!!नक्की ट्राय करा!!! Priyanka Sudesh -
चीजी हाॅट पास्ता (cheese hot pasta recipe in marathi)
#बटरचीजहल्ली घरोघरी लहान आणि मोठ्यांचा पण आवडता पदार्थ म्हणून पास्ता बनवला जातो. खूप वेगवेगळ्या आकाराचे पास्ता मिळतात. मी मॅक्रोनी पास्ता बनवला. मस्त तिखट आणि चटपटीत असा हा हाॅट पास्ता खायला मजा आली. त्याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
बटरी चीझी टोमॅटो रगडा (buttery cheese tomato ragada recipe in marathi)
#बटरचीज बटर आणि चीज म्हटलं की, डोळ्यासमोर पिझ्झा व ब्रेड चीच रेसिपी उभी राहते...पण काहीतरी नवीन म्हणून मी आमच्याकडे केली जाणारी टोमॅटो रगडा ही रेसिपी बटर आणि चीज मध्ये करून पहिली.... काही जणांकडे भरीत म्हणूनही केली जाते.... टोमॅटो मध्ये बटर आणि चीज यांचं कॉम्बिनेशन फारच छान लागत आणि त्यात लसूण चा फ्लेवर असेल तर ही डिश उत्तम लागते..... घरी कुठली भाजी नसेल तेव्हा ही डिश उपयोगी येते.... आपण ती चपाती, भाकरी आणि रोटी सोबत खाऊ शकतो..... तर असा हा झटपट होणारा आंबट गोड बटर चीजी रगडा कसा तयार करायचा ते बघुया Aparna Nilesh -
-
-
चीज पॅटाटोज बर्गर (Cheese Potato Burger Recipe In Marathi)
#किड्स फ़ेवरेटझटपट बनवणे, मुलांना ते खूप आवडते. Sushma Sachin Sharma -
इडली पिझ्झा (idli pizza recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 #फ्युजन रेसिपी#इडली पिझ्झा#फ्युजन रेसिपीलोकमत सखी मंच नाशिक यांच्यातर्फे २०१४ साली "महाराष्ट्राची सुग्रण"ही स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रातून आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये इडली पिझ्झा रेसिपी मुळे मला" महाराष्ट्राची सुगरण" हा किताब व मुकुट महाराष्ट्राचे लाडके शेफ विष्णुजी मनोहर यांच्या हस्तेमिळाला होता. या रेसिपीसाठी ही गोड आठवण म्हणून मैत्रिणींमध्ये शेअर करावीशी वाटली. ही माझी स्वतःची इनोव्हेटिव्ह रेसिपी आहे. त्यावेळेस लोकमत सखी मंच कडून मला पाच दिवसाची कोकण ट्रिप गिफ्ट म्हणून मिळालेले होती ज्यामध्ये सात ते आठ ठिकाणे मला पाहण्यास मिळाली तेही फ्री मध्ये. Shilpa Limbkar -
मिनी चिज बटर पिझ्झा (cheese butter pizza recipe in marathi)
#बटर चिज⭐️⭐️New Weekly Recipe Theme⭐️⭐️बटर - चीज म्हटल्यावर सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते! या पिझ्झा साठी बटर आणि चीज दोन्ही घटक वापरून मी एक वेगळी चवदार रेसिपीज बबनवली . 😃 ती म्हणजे मिनी चिज बटर पिझ्झा चला तर बघुया💁 Jyotshna Vishal Khadatkar -
चीज मसाला डोसा (cheese masala dosa recipe in marathi)
#GA4#week17#keyword_चीजसाधा डोसा तर आपण नेहमीच खातो..... मुलांना आवडीचे दिले की मुलं खुश.....पिझ्झा,बर्गर मध्येच चीज घालून देण्या पेक्षा मसाला डोसा करताना चीज घालून केला तर त्याची चव खूप छान होते....हॉटेल सारखे घरी मग काय सगळेच खुश.... Shweta Khode Thengadi -
मुंबईचा फेमस चटपटीत तवा पुलाव (tawa pulav recipe in marathi)
तवा पुलाव हे मुंबईचे फेमस स्ट्रीट फूड आहे.चावीला चटपटीत आणि खूप स्वादिष्ट असा हा पुलाव घरी अगदी कमी वेळात बनवणे खूपच सोपे आहे.नक्की बनवून पहा.😊 Sanskruti Gaonkar -
चीजी लझानिया इन पॅन🧀🥘 (cheese lasagna recipe in marathi)
#बटरचीजही रेसिपी इटालियन आहे. पण मी रेसिपीला थोडासा इंडियन टच दिला आहे.लजानिया से शीट्स बाजारामध्ये उपलब्ध असतात.पण सध्या लाॅकडाउन असल्यामुळे मला ते मिळाले नाही म्हणून मीही रेसिपी मैद्याचे शीट बनवून तयार केली आहे .Dipali Kathare
-
रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
#GA4#week25#Ravadosaगोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये Ravadosa हा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. या कीवर्ड मुळे खूप दिवसांनी हलकाफुलक असं काही तयार करायला आणि खायला मिळाले. रवा डोसा माझ्या खूप आवडीचा आणि बनवायला खूप सोपा असा हा पदार्थ आहे नाश्ता ,लंच ,डिनर केव्हाही आपण हा घेऊ शकतो विशेष म्हणजे हे फरमेंट नसल्यामुळे खूप हेल्दी ही आहे पचायलाही खूप हलके जाते. हा बनवायला घेत असताना डोक्यात फक्त हॉटेल रेस्टॉरंट मध्ये खाल्लेला जाळीदार क्रिस्पी रवा डोसा आठवत होती ते कसे बनवून आपल्यासमोर ठेवतात जाळीदार खुसखुशीत बाहेरून क्रिस्पी आतून सॉफ्ट असा हा रवा डोसा आपल्याला सर्व केला जातो आणि ऑर्डर घेताना ते फटाफट बोलतात साधा डोसा रवा डोसा, म्हैसूर डोसा, मॅडम कोणसा डोसा लेंगे असे विचारत गोंधळात पडतो पण अशा वेळेस माझ्या आवडीचा रवा डोसा मी घेते आजही बनवताना फक्त हॉटेल, रेस्टॉरंट स्टाईल चा रवा डोसा आठवुन तसाच तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि तसाच झाल्यावर खूप आनंदही झाला खरंच बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असा हा रवा डोसा तयार झाला आहे बरोबर नारळ पुदिन्याची चटणी सर्व केली आहेरेसिपी तून नक्कीच बघा की कसा रेस्टॉरंट ,हॉटेल सारखा रवा डोसा कसा तयार झाला आहे. Chetana Bhojak -
-
ऑम्लेट चीजी पिझ्झा (omelette cheese pizza recipe in marathi)
#Worldeggchallenge#ऑम्लेट चीजी पिझ्झामी काहीतरी नवीन ट्राय करायचं म्हणून आमलेट चीज पिझ्झा तयार केला आणि तो खूप छान झाला. तुम्ही पण नक्की ट्राय करा. Vrunda Shende
More Recipes
टिप्पण्या