दोडक्याच्या सालाची चटणी (dodkyachya salachi chutney recipe in marathi)

Pragati Phatak @cook_23889849
दोडक्याच्या सालाची चटणी (dodkyachya salachi chutney recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
दोडक्याची साल काढुन भाजुन घेणे. त्यात मिठ,तिखट,साखर,धने, जिरे पावडर टाकणे.त्यात खोबर,तिळ,कडीपत्ता पाने,सर्व मिक्स करणे.जेव्हा चटणी घ्यायची असेल तेव्हा थोडी फोडणी द्यावी आणि थोड लिंबु पिळावे.भाकरी, झुणक्या बरोबर छान लागते.
- 2
मिश्रणात सर्व साहित्य आवडीनुसार कमी, जास्त करता येतात.दोडक्याच्या सालाची चटणी असल्या मुळे बाकि साहित्य कमी, जास्त करु शकतो.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13310239









टिप्पण्या