दहीतल्या वांग्याची सात्विक भाजी (dahi wangi bhaji recipe in marathi)

Meenal Tayade-Vidhale
Meenal Tayade-Vidhale @cook_23264942

दहीतल्या वांग्याची सात्विक भाजी (dahi wangi bhaji recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
४-५ जन
  1. ५०० ग्राम वांगे लंबसर चिरून घेतलेले
  2. २५० ग्राम आंबट दही
  3. 1/4 कपबेसन
  4. 1 टीस्पूनजिरे मोहरी तिखट हळद
  5. 1 टीस्पूनजिरे धने पूड गरम मसाला
  6. 1 टीस्पूनकसूरी मेथी
  7. चिमूटभरहिंग
  8. तेज पत्ता
  9. ४-७ करी पत्ता
  10. चिमुटभरलवंग पूड, दालचिनी पूड
  11. मीठ
  12. कोथिंबीर

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    सर्व प्रथम एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कापलेले वांगे टाकुन फ्राय करून घ्या.

  2. 2

    एका कढाई मध्ये तेल गरम करून जिरे मोहरी हिंग तेज पत्ता परतून घ्या नंतर त्यामध्ये करी पत्ता,अद्रक किसून टाका.

  3. 3

    आता त्यामध्ये सर्वे सुखी मसाले टाकावे आणि परतून घ्या.

  4. 4

    आता यामध्ये दही टाकून मिक्स करून घ्या व बेसन टाकून बेसन ढवळे पर्यंत सतत चमच्याने घालून परतून घ्या.

  5. 5

    आता मीठ टाकावे नंतर वांगे फ्राय करून घेतलेले यामध्ये टाकावे वाटल्यास पाणी टाका व दहा मिनिटं शिजू द्यावे.

  6. 6

    आता कसूरी मेथी व कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यावे. भाजी तयार.

  7. 7

    रेडी टू सर.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Meenal Tayade-Vidhale
Meenal Tayade-Vidhale @cook_23264942
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes