कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
सात्विक कोबी (satvik kobi recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
सात्विक कोबी (satvik kobi recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

सात्विक कोबी (satvik kobi recipe in marathi)

Sadhana chavan
Sadhana chavan @cook_22641631

#रेसिपीबुक #week7

#रेसिपीबुक #week7

पुढे वाचा

सात्विक कोबी (satvik kobi recipe in marathi)

Sadhana chavan
Sadhana chavan @cook_22641631

#रेसिपीबुक #week7

#रेसिपीबुक #week7

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20 मिनिट
२
  1. १५० ग्राम कोबी
  2. २५ ग्राम हिरवे वाटाणे
  3. १/२गाजर
  4. 1टोमॅटो
  5. 1हिरवी मिरची
  6. 1 टीस्पूनराई जीरा
  7. 1 टीस्पूनउडदाची डाळ
  8. 1/2 टीस्पूनहळद
  9. आवश्यकतेनुसारतेल
  10. चवीनुसारमीठ
  11. ४-५कढीपत्ता
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    प्रथम एका कढईत तेल घेऊन त्यात राई जिऱ्याची फोडणी दिल्यावर उडदाची डाळ फोडणीत घालावि डाळ लालसर झाली की त्यात मिरची व कडीपत्ता फोडणीत घालावा.

    सात्विक कोबी (satvik kobi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता बारीक चिरलेला टोमॅटो तेलात परतून घ्यावा. त्यात बारीक चिरलेले कोबी, गाजर व वाटाणे घालून परतून घ्यावे

    सात्विक कोबी (satvik kobi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    त्यात हळद व चवीनुसार मीठ घालून भाजीवर दहा मिनिटं झाकण ठेवून भाजी दहा मिनिटे वाफेवर शिजू द्यावी. आता तयार आहे आपली सात्विक कोबी.

    सात्विक कोबी (satvik kobi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    सात्विक कोबी (satvik kobi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sadhana chavan
Sadhana chavan @cook_22641631
02 ऑगस्ट 2020 15:40 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. अमृतफळ (amrutfal recipe in marathi)
  2. खान्देश स्पेशल कांदा कुरडई ची भाजी (kuradi bhaji recipe in marathi)
  3. कलाकंद (kalakand recipe in marathi)
  4. खजूर ड्रायफूट लाडू (khajoor dryfruit ladoo recipe in marathi)
  5. सात्विक वकिलीची शेव भाजी. (wakilichi shew bhaji recipe in marathi)
  1. सात्विक बटाटा कोबी भाजी (satvik kobi batata bhaji recipe in marathi)
  2. निनाव (ninav recipe in marathi)
  3. नो ईस्ट नो ओवन सीनँमन रोल (no yeast cinnamon role recipe in marathi)
  4. रसमाधुरी (rasmadhuri recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13329160
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close