नो ओव्हन नो ईस्ट सिनेमन रोल्स (no yeast cinnamon roll recipe in marathi)

#Noovenbaking
#Nehashah
#cooksnap
सर्वप्रथम नेहा शाखा मॅडम यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद,,,
नेहा मॅडम चे रेसिपींची एक खासियत आहे की अगदी सहजतेने साध्या पद्धतीने रेसिपी सांगतात ,,
पण अतिशय बनवायला सोपे आणि घरी असलेल्या इन्ग्रेडियंट पासून तयार होणाऱ्या रेसिपीज असतात,
इतकी सुंदर रेसिपी त्यांनी आम्हाला दिली..
मला वाटलं नव्हतं ही रेसिपी इतकी छान सुपर टेस्टी होईल,,,
माझ्या मुलांना अतिशय हे सीनेमन रोल्स आवडले,,
चहा कॉफी सोबत फर्स्टक्लास स्नॅक्स आहे,,

कुकिंग सूचना
- 1
दुधामध्ये विनेगर घालून सात-आठ मिनिटे तसेच ठेवून द्यावे, आता मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, मीठ, बटर आणि विनेगर घातलेलं दूध हे सर्व मिक्स करुन पिठाचा गोळा मळून घ्यावा, आणि त्याला दहा मिनिटांसाठी रेस्ट करण्यास झाकून ठेवून द्यावे,,
- 2
गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये मीठ घालून त्याच्यावर एखादे स्टंट ठेवावे, आणि झाकन ठेवून दहा मिनिटांसाठी फ्री-हीट होण्यास फुल गॅसवर ठेवून देणे,
- 3
आता रोलमध्ये भरण्यासाठी फिलिंग तयार करून घेणे, साखर, कलमी पावडर, बटर हे मिक्स करून फिलिंग तयार करून घेणे,
- 4
भिजवलेला मैदा चांगला 2 मिनिट मळून घ्यावा आणि त्याची चौकोनी पोळी लाटून घ्यावी, आता त्या पोळी मधे कालमी पावडर चे फिलिंग व्यवस्थित पूर्ण पोळीवर पसरवून घेणे,
- 5
आणि त्याची पॉकेट सारखे घडी घालून घेणे, म्हणजे बुक फोल्ड करावे, आणि हलक्या हाताने थोडसं लाटून घ्या,,
- 6
त्याचे घडी घालून काप करून घेणे, आणि त्याच्या सर्व भागांना वेणी सारखा आकार देणे, आणि बाउल मध्ये किंवा सिलिकॉन मोल्ड मधे ठेवणे, आणि फ्री-हीट केलेल्या कढई मध्ये सर्व मोल्ड ठेवून देणे, आणि कढईला वरून पक्क झाकण लावून घेणे आणि मिडीयम गॅसवर वीस ते पंचवीस मिनिटांसाठी सिनेमन रोल्स बेक होऊ देणे,
- 7
आता सिनेमन रोल आपले तयार आहेत, त्यावर बटर ब्रशने लावून घेणे, छान आपले क्रिस्पी सिनेमन रोल्स तयार आहेत,, चहा किंवा कॉफी सोबत छान टेस्टी लागतात,, इतकी छान रेसिपी सांगितल्याबद्दल नेहा शहा मॅडम चे मनापासून खूप खूप धन्यवाद 🙏♥️
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (5)