ढोकळा - इडली (dhokla idli recipe in marathi)

आज मी ढोकळा - इडली हा फ्युजन नाष्टा ट्राय केला आणि अतिशय सुरेख साध्य झाला. ढोकळा गुजराती खाद्य पदार्थ आहे तर इडली हा साऊथ इंडियन खाद्य पदार्थ आहे. मी या दोन्ही भारतीय संस्कृतीच्या पदार्थांचे कॉम्बिनेशन करून "ढोकळा - इडली" हा एक नवीन आणि सोपा प्रकार करून पाहिला. वरुन दिसताना जरी इडली दिसत असली तरी खरं तर हा आपला स्पौंजी ढोकळा आहे तुम्ही नक्की करून पाहा.

कुकिंग सूचना
- 1
प्रथम वरील सांगितल्याप्रमाणे फोडणीचे साहित्य सोडून सर्व साहित्य मिक्स करून घ्यावे व १/२ तास बाजूला ठेऊन द्यावे.
- 2
१/२ तासाने बेकींग सोडा/ फ्रूट सॉल्ट घालून पुन्हा सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावे. इडली पात्रात पाणी गरम करण्यास ठेवावे व तेल लाऊन त्यात तयार मिश्रण घालून झाकण लावून घ्यावे. १५-२० मिनिटे मध्यम गॅसवर ठेवावे.
- 3
ढोकळा - इडली तयार आहे.
- 4
फोडणीची तयारी - तेल गरम करून घ्या व त्यात मोहरी, जीरे,हिंग, कडिपत्ता, तीळ, मिरच्या,साखर,पाणी, लिंबू व मीठ क्रमाने घालून मिक्स करावे. फोडणी तयार आहे.
- 5
ढोकळा - इडली वर फोडणी घालून ओलं खोबरं भुरभुरून सर्व्ह करावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (5)