पिझ्झापुरी (pizza puri recipe in marathi)

ही रेसिपी म्हणजे "इंडो - वेस्टर्न" फ्युजन आहे.
पाणीपुरी हा पदार्थ भारतीय तर पिझ्झा हा इटालियन पदार्थ. या दोन्हीचे कॉम्बिनेशन म्हणजे "पिझ्झापुरी"! जर या दोन्ही गोष्टी तुम्हाला अतिशय आवडत असतील तर नक्की ट्राय करा हा वेगळा पदार्थ!!!

कुकिंग सूचना
- 1
सर्व भाज्या (आवडीनुसार) बारीक चिरून घ्या व वरील सर्व मिश्रण एकजीव करून घ्या. सॉस चे प्रमाण आवडीप्रमाणे घेऊ शकता.
- 2
पाणीपुरी च्या पुर्यांमध्ये हे मिश्रण भरून घ्या व वरून चीज घालून घ्या.
- 3
मायक्रोवेव २००° वर प्रीहिट करून घ्या व २० सेकांदासाठी पुऱ्या बेक करून घ्या किंवा कढईत स्टँड ठेऊन बेक करू शकता चीज मेल्ट होईपर्यंत किंवा वितळलेले चीज वरून टाकू शकता. आता वरून आवडीप्रमाणे एक्स्ट्रा चीज, चिली फ्लेक्स, ओरेग्यानों,मिक्स हर्ब्ज भुरभुरून सर्व्ह करा चटपटीत "पिझ्झापुरी"!!!
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (2)