व्हॅनीला कुकीज (vanilla cookies recipe in marathi)

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642

#noovenbaking
#रेसिपी क्रमांक 4
नेहा मॅमची ही चवथी रेसिपी .बनवायच्या आधी मला थोडे टेंशन आले होते कारण मी पहील्यांदा कुकीज बनवणार होते पण मॅम तुमच्या परफेक्ट मेजरमेंट नूसार मी बनवले आणी मला खरंच खुप आनंद झाला एकदम परफेक्ट कुकीज बनल्या. मी आकार वेगळा बनवला कटर जे होते तोच आकार दिला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

80 मिनीट
5-6 सर्व्हिंग्ज
  1. 3/4 कपमैदा
  2. 55 ग्रॅमपावडर शुगर
  3. 55 ग्रॅमबटर
  4. 1 टीस्पूनरेड कलर
  5. 1/2 टीस्पूनव्हॅनीला इसेंस
  6. 2 पींच बेकिंग सोडा
  7. 2 टेबलस्पूनदुध

कुकिंग सूचना

80 मिनीट
  1. 1

    बटर आणि साखर एकत्र करून घेतले हलके होइपर्यंत.मग त्यात मैदा थोडा थोडा घालून एकत्र केले.

  2. 2

    राहिलेला मैदा घालून इसेंस घातलला एकत्र करून घेतले.दोन भागात डो वेगळा 2:1 केला.

  3. 3

    जास्त डो मध्ये रेड कलर व दुध घालून एकत्र केले.मी बटर पेपरवर डो ठेवून लाटून घेतले.

  4. 4

    कुकीज कट केल्या.पाणी लावुन एकावर एक ठेवून घेतले.

  5. 5

    आता हा रोल बटर पेपरवर ठेवून एक सारखा केला आणि फ्रिज मध्ये तीस मिनीटं ठेवून दिला.एका भागात दुध घालून डो साॅफ्ट केला. तिस मिनिटांनी रेड रेल बाहेर काढला.त्यावर पांढरा डोचे आवरण लावून परत वीस मिनिट फ्रीज मध्ये ठेवून दिला.

  6. 6

    कढईत मीठ घालून गरम केले सात _आठ मिनिट. कुकीज कट केल्या.

  7. 7

    बेक करायला ठेवले पंचवीस मिनिट. खुप छान कुरकुरीत कुकीज तयार झाल्यात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642
रोजी

Similar Recipes