पॅनमध्ये बटर घालून गरम करून कांदा घाला.
कांदा जरा परतून घ्या.त्यात मिरची, आले किस,थोडी कोथिंबीर, मीठ घाला मशरूम तुकडे घालून परतावे.तिखट घालावे.लसूण घाला.
झाकण ठेवून ४-५मिनीटे शिजू द्यावे.
शिजल्यावर लिंबू रस घालून एक वाफ काढावी.
आपले गार्लिक मशरूम तयार आहे गरम गरम सर्व्ह करा.
कॉपी केले
More Recipes
टिप्पण्या