काजू मोदक (kaju modak recipe in marathi)

#रेसिपीबुक #week10 गणेशोत्सवाच्या निमित्ताने तयार केलेली अतिशय अनोखी आणि विशेष महाराष्ट्रीयन व्यंजन. गणपतीला मोदक अतिशय प्रिय. त्यामुळे गणेशोत्सवात ते आवर्जून केले जातातच. काजुचे मोदक हे गणपती बाप्पाचे आवडते.

कुकिंग सूचना
- 1
एका नॉनस्टिक भांड्यात सारण बनवण्यासाठी लागणारे साहित्य घ्यावे. सर्व एकत्र करून अर्धा तास झाकून ठेवावे
- 2
एका पानमधे काजूची बारीक पूड घाला.एक मिनिट झाले की पिठीसाखर घाला आणि थंड झालेल्या मिश्रणात घाला.
- 3
अता दुधाची पावडर घाला. मिश्रन ढवळत रहा. मिश्रण थंड होऊ द्या. थंड झालेल्या मिश्रणात अता रोज इसेन्स घाला.पीठ मळून घ्या
- 4
पीठ मळून घ्या.हे पीठ मोदक मोल्ड्स भरण्यासाठी वापरा,
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या