कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)

Sapna Telkar
Sapna Telkar @cook_24374433
Central America

#रेसिपीबुक #week12
#बाकरवडी

#रेसिपीबुक #week12
#बाकरवडी

पुढे वाचा

बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)

Sapna Telkar
Sapna Telkar @cook_24374433
Central America

#रेसिपीबुक #week12
#बाकरवडी

#रेसिपीबुक #week12
#बाकरवडी

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिटं
3 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीमैदा
  2. 1/2 वाटीबेसन
  3. 2 टीस्पूनकॉर्नफ्लॉवर
  4. 1 टीस्पूनतेल
  5. आवश्यकतेनुसार मीठ
  6. सारण तयार करण्यासाठी साहित्य
  7. 3 टीस्पूनसुख खोबरं
  8. 3 टीस्पूनशेंगदाण्याचा कूट
  9. 3-4 टीस्पूनकाळे तीळ
  10. 1 टीस्पूनजिरा
  11. 3 टीस्पूनसाखर
  12. 1/2 टीस्पूनमिरचीचा पेस्ट
  13. 1 टीस्पूनमिरची पावडर
  14. 1/2 टीस्पूनहळद
  15. 1/2 टीस्पूनचाट मसाला
  16. 1/2 टीस्पूनपाणीपुरी मसाला
  17. 2लसुन च्या पाकळ्या
  18. 3 टेबलस्पूनकोथिंबिरी
  19. तळण्यासाठी तेल
  20. आवश्यकतेनुसार तेल
  21. पेस्ट तयार करण्यासाठी लागणारे साहित्य
  22. 2 टीस्पूनसाखर
  23. 1 टीस्पूनलिबुच रस
  24. 2 टीस्पूनपाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिटं
  1. 1

    मैद्याच्या पिठात, मीठ, तेल, बेसन, कॉर्नफ्लॉवर घालून चांगले मिक्स करून त्यात आवश्यक तेवढे पाणी घालून चांगले पीठ मळून घ्यावे. पीठ १० मि. झाकून ठेवावे.

    बाकरवडी (bakarvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    बाकरवडी (bakarvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    बाकरवडी (bakarvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता सर्व मसाले तयार करुन. सर्वे मसाले एकत्र करून मिक्सर मध्ये वाटुन घ्यावे, आता भाकरवडीचा मसाला तयार झाला. आता आपण साखर, लिबूच रस आणि पाणी घालुन पेस्ट तयार करुन.

    बाकरवडी (bakarvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    बाकरवडी (bakarvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    बाकरवडी (bakarvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मैद्याची मोठी पोळी लाटून पोळीवर साखर, लिबुच पाणी लावून त्यावर भाकरवडीचा मसाला पसरवून घट्ट गुंडाळून घ्यावे.

    बाकरवडी (bakarvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    बाकरवडी (bakarvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    बाकरवडी (bakarvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता गुंडाळीचे पिस तुम्हाला हवे तसे भाकरवाडी कापून घेणे. हे काप हलके दाबून तेल गरम करून त्यात खमंग तळून घ्यावे.

    बाकरवडी (bakarvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    बाकरवडी (bakarvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    बाकरवडी (bakarvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    खुसखुशीत खमंग भाकरवडी तयार आहे. एका प्लेटमध्ये तुम्हाला हवे तसे डेकाॅरेट करा.

    बाकरवडी (bakarvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    बाकरवडी (bakarvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sapna Telkar
Sapna Telkar @cook_24374433
02 सप्टेंबर 2020 03:06 रोजी
Central America
i am house wife and i love cooking..🍴🍽
पुढे वाचा

टिप्पण्या (4)

Mukta
Mukta @MKB_MKB
03 सप्टेंबर 2020 18:46
Yummy 👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मसाला डोसा (masala dosa recipe in marathi)
  2. हेल्दी पॅनकेक. (pancake recipe in marathi)
  3. बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
  4. कोकोनट पॅनकेक (coconut pancake recipe in marathi)
  5. मिनी हेल्दी पॅनकेक (mini pancake recipe in marathi)
  1. चीझी बटर ब्राउन राइस कॉर्न/ज्वारीच्या लाह्यांची पौष्टिक पॅनकेक (pancake recipe in marathi)
  2. पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
  3. बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
  4. शिळ्या भाताचे मेदुवडे (shilya bhatache medu vade recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13550285
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close