कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
कोकोनट पॅनकेक (coconut pancake recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
कोकोनट पॅनकेक (coconut pancake recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

कोकोनट पॅनकेक (coconut pancake recipe in marathi)

Amit Chaudhari
Amit Chaudhari @Amit_1234
पुणे

#पॅनकेक

मराठीत म्हणायचे झाले तर पॅन केक म्हणजे दूध, अंडी,पीठ आणि साखर यांचे मिश्रणातून तयार केलेल्या फ्लॅट केक मोस्टली गोल आकाराचा.पण प्रत्येक गोष्ट प्रमाणे त्यांचे सुद्धा खूप व्हेरीएशन्स आहेत गोळ तसेच तिखट, आज मी तुम्हाला कोकोनट म्हणजे ओल्या नारळापासून पॅन केक कसे बनवतात ते सांगणार आहे,

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

10 मिनिटं
3 सर्व्हिंग्ज
  • 2 कपकिसलेले ओले नारळ
  • 2 टेबलस्पून बेसन
  • 2 टेबलस्पून बारीक कापलेली कोथिंबीर
  • 10 - 12 बारीक चिरलेली कढीपत्त्याची पाने
  • 2बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  • 1 टेबलस्पून आलं पेस्ट
  • 1 टेबलस्पून लसूण पेस्ट
  • चवीनुसार मीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

10 मिनिटं
  1. 1

    एका बाऊलमध्ये किसलेले नारळ घ्या.

    कोकोनट पॅनकेक (coconut pancake recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता त्यात कढीपत्ता, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या,आलं,लसुन आणि मीठ टाकून चांगले मिक्स करा.

    कोकोनट पॅनकेक (coconut pancake recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता त्यात बेसन टाका आणि व्यवस्थित मिक्स करा. मिश्रण जास्त कोरडे वाटत असेल तर त्यात थोडे पाणी मिक्स करा.

    कोकोनट पॅनकेक (coconut pancake recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    मध्यम आचेवर तवा गरम करा त्यावर तेल लावा, हाताला थोडे पाणी लावून तव्यावर मिश्रणाचा हव्या तशा आकाराचा पॅन केक पसरवा.

    कोकोनट पॅनकेक (coconut pancake recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    कोकोनट पॅनकेक (coconut pancake recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    पॅन केक ला दोन्ही बाजूंनी थोडे ब्राउन होईस्तोवर नीट शेकून घ्या,

    कोकोनट पॅनकेक (coconut pancake recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    कोकोनट पॅन केक तयार आहे, टोमॅटो सॉस किंवा चटणी सोबत गरम गरम सर्व करा.

    कोकोनट पॅनकेक (coconut pancake recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    कोकोनट पॅनकेक (coconut pancake recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Amit Chaudhari
Amit Chaudhari @Amit_1234
02 सप्टेंबर 2020 21:19 रोजी
पुणे

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

नारळ पॅन केक रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याचे घारगे
  2. आंब्याची वडी
  3. मसाला भेंडी
  4. आवळा ज्यूस
  5. शेगावची कचोरी
  1. मसाला डोसा (masala dosa recipe in marathi)
  2. बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
  3. हेल्दी पॅनकेक. (pancake recipe in marathi)
  4. तिखट पॅनकेक (pancake recipe in marathi)
  5. काकडीचे तिखट पॅनकेक (kakdiche pancake recipe in marathi)
  1. ऑरेंज क्रिमी पॅनकेक (orange creamy pancake recipe in marathi)
  2. पौष्टीक कोकोन मोदक (coconut modak recipe in marathi)
  3. चायनीज नूडल्स (chinese noodles recipe in marathi)
  4. गाजराचा मुरब्बा (gajaracha muramba recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13556742
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close