चिंचेची टाॅफी (tamarind candy recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम एक कप पाण्यात चिंच अर्धा तास भिजत ठेवा. अर्धा तासानंतर भिजलेल्या चिंचेचा हाताने गर काढून घ्या.
- 2
चिंचेचा गर आणि खजूर यांना मिक्सरमध्ये फिरवून चांगली पेस्ट बनवून घ्या.
- 3
आता एका पॅनमध्ये तूप गरम करण्यास ठेवा, तूप गरम झाल्यावर त्यात गूळ ॲड करा आणि ढवळत गुण वितळवून घ्या.
- 4
गुळ घेतल्यानंतर खजूर-चिंचेची पेस्ट तसेच सर्वत्र जिन्नस ॲड करा आणि कंटिन्यू ठवढत आठ ते दहा मिनिट शिजवून घ्या,
- 5
दहा मिनिटानंतर मिश्रण थंड होण्यास ठेवा,तुम्हाला लगेच टॉफी बनवायची नसेल तर तुम्ही हे मिश्रण एअर टाईट जार मध्ये भरून सुद्धा स्टोअर करू शकता.
- 6
आता साधारण आठ बाय दहा सेंटीमीटर चा रॅपिंग पेपर कट करून घ्या, त्यावर अर्धा चमचा तयार मिश्रण ठेवा,
- 7
आणि त्याला गोल रॅप करून साईडच्या कडा दुमडून दोन्ही कडांची एक क्नाॅट मारून घ्या. आपली चिंचेची टॉफी तयार आहे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13671739
























टिप्पण्या (12)