आलू भेंडी (aloo bhindi recipe in marathi)

Shubhangi Dole-Ghalsasi (English) @cook_25002160
आलू भेंडी (aloo bhindi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
कढईत तेल तापवून जीरे घालून बटाटा परतायला ठेवला.
- 2
परतत वाफ देण्यासाठी झाकण ठेवले व 5मिनिट नी बटाटा कढईतून डिश मध्ये काढला.
- 3
उरलेल्या तेलात हिंग, मिरची घालून भेंडी परतायला ठेवली. बारीक गॅस वर परतून वर लिंबू पिळला.
- 4
एक वाफ काढली. वर सब्जी मसाला, शेंगा कूट, खोबारे, कोथिंबीर, मीठ घातले.
- 5
वाफ दिली व डिश मधील बटाटा त्यात घातला दोन्ही पुन्हा परतून घेतले.
- 6
गरम गरम आलू भेंडी सब्जी सर्व्ह केली.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13680476


















टिप्पण्या