आलू भेंडी (aloo bhindi recipe in marathi)

Shubhangi Dole-Ghalsasi (English) @cook_25002160
आलू भेंडी (aloo bhindi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
कढईत तेल तापवून जीरे घालून बटाटा परतायला ठेवला.
- 2
परतत वाफ देण्यासाठी झाकण ठेवले व 5मिनिट नी बटाटा कढईतून डिश मध्ये काढला.
- 3
उरलेल्या तेलात हिंग, मिरची घालून भेंडी परतायला ठेवली. बारीक गॅस वर परतून वर लिंबू पिळला.
- 4
एक वाफ काढली. वर सब्जी मसाला, शेंगा कूट, खोबारे, कोथिंबीर, मीठ घातले.
- 5
वाफ दिली व डिश मधील बटाटा त्यात घातला दोन्ही पुन्हा परतून घेतले.
- 6
गरम गरम आलू भेंडी सब्जी सर्व्ह केली.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
झटपट मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#cooksnap#सुवर्णा पोतदार#झटपट मसाला भेंडी सुवर्णा मी तुझी ही रेसिपी cooksnap केली आहे. भाजी खूपच अप्रतिम झाली होती. खूप आवडली. खूप धन्यवाद सुवर्णा 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
दम आलू (dum aloo recipe in marathi)
#GA4 #week1#potato Golden Apran थीम साठी ची पहिलीच रेसिपी केली आज,आलू ची भाजी सर्वांची आवडणारी आहे व घरात भाज्या नसल्या की अलू तयारच असतो..आज रविवार पण होता व नावरोबा ची आवडती डिश आहे दम आलू व गरमागरम पोळी.. Mansi Patwari -
दम आलू पोहा (dam aloo poha recipe in marathi)
कांदे पोहे तर नेहमीच करतो आपण पण सहज मनात आले बिर्याणी ला जसा दम देतात (दम बिर्याणी),तसे दम आलू पोहे करायचे मी ठरवले . सर्व भाजा वापरून बिर्याणी प्रमाणे मसाला बनवून घेतला आणि त्यातून तयार झाले माझे धूम आलू पोहे ...... एकदूमच नव सत्याला ने पहा आणि करूनही पहा .#फोटोग्राफी Shubhangi Ghalsasi -
आलू पकोडे (aloo pakoda recipe in marathi)
#GA4 #week #Pakode Golden Apran च्या ह्या week मध्ये pakoda,Dosa etc clue होते..आज मी आलू पकोडे केले आहेत.. Mansi Patwari -
-
-
-
स्टफ्फ आलू पराठा (stuff aloo paratha recipe in marathi)
#GA4 # Keyword potato# week 1 Kishori Tamboli -
-
सिंधी आलू टुक (sindhi aloo takku recipe in marathi)
#pe#potato#सिंधीआलूटुक#बटाटासिंधी आलू टूक हा प्रकार खास सिंधी कम्युनिटी चा फेमस असा स्नॅक्स चा प्रकार आहे . आलू आणि सिधी यांची मैत्री पक्की असते कोणताही सिंधी असो त्याचा दिवस आलू खाल्ल्याशिवाय पूर्ण होत नाही सर्वात जास्त आलू खाणारे जर कोणी कम्युनिटी असेल तर ती संधी आहे. सिंधी लोकांच्या कार्यक्रमात, लग्न समारंभात हा प्रकार ठेवला जातो प्रत्येक शहरात सिंधी कॉलनी, सिंधी मार्केट असतात त्या मार्केटमध्ये तुम्हाला हा आलू गाड्यांवर विकतांना दिसतील. आलू तळून वरून मसाला टाकून आलू टूक तयार केला जातो . भरपूर आलूचे तळलेले प्रकार सिंधी मध्ये दिसते आलू टिक्की, आलू चाट, पेटिस हे सगळे प्रकार सिंधी लोकांमध्ये आवडीने खाल्ले जातातछोटे आलू असतील तर त्यापासून तयार केला जातो पण छोटे आलू नसतील तरी पण मोठ्या आलू चे काप करून तयार केला जातोरेसिपी तून नक्कीच बघा सिंधी आलू टूक कशाप्रकारे तयार केला Chetana Bhojak -
-
झटपट मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#cooksnap # रूपाली अत्रे देशपांडे...आज मी रूपालीची झटपट मसाला भेंडी ही रेसिपी ट्राय केली .मी पहिल्यांदाच अशी भाजी केली ...पण मस्त झालीय भाजी... थँक्स रूपाली... Varsha Ingole Bele -
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
भेंडी सर्वाना आवडणारी आणि सगळीकडे सहज मिळणारी भाजी. ही भाजी विविध प्रकारे करता येते.आज मी केली आहे चविष्ट भरली भेंडी.#cpm4 Kshama's Kitchen -
२ मिनिट भेंडी मसाला
# lockdown recipeकाय करावे सुचत नव्हता आणि कमी वेळात होणाऱ्या पदार्थ शोधताना मला भेंडी दिसली म्हटलं चला लागू पटकन कामालाDhanashree Suki Padte
-
-
भरलेली भेंडी (bharleli bhendi recipe in marathi)
भेंडी खाणे आपल्या शरीरस्वास्थ्यासाठी खूप फायदेशीर आहे भेंडी मध्ये फायबरचे प्रमाण खूप जास्त असते. वजन कमी करण्यासाठी, आपली त्वचा चिरतरूण दिसण्यासाठी भेंडीचा वापर आपण दैनंदिन आहारात केला पाहिजे. तर मग पाहूया त्याची रेसिपी#cpm4 Ashwini Anant Randive -
मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#GA4#week6# मसाला भेंडीमाझ्या मुलाला भेंडीची भाजी खूप आवडते आणि तो नेहमीच म्हणत असतो भेंडीची भाजी कर. नुसती साधी भेंडी ची भाजी खाऊन मला पण कंटाळा आला होता तेव्हा मी विचार केला की चला ना आपण मसाला भेंडी करूया.. भेंडी मध्ये बरेच गुणधर्म आहेत त्यातला एक आहे की त्याच्यात जो चिकटपणा असतो त्या चिकट पणा मुळे आपल्या हातापायांचे जॉईंट ला अजून पावरफूल बनवण्यासाठी ते खूप सायक असतात आणि तसेच भेंडी ही प्रेग्नेंट लेडीज ला पाण्यामध्ये ते रात्री भिजवून सकाळी उपाशीपोटी दोन-तीन रोज खाल्ले असतातिचे बाळ हे खूप बळकट जन्माला येईल. Gital Haria -
फ्राय भेंडी मसाला (fry bhendi masala recipe in marathi)
#लंच#बुधवार भेंडी मसालासाप्ताहिक लंच प्लॅनर मधली#तिसरी रेसिपीजवळजवळ सगळ्या मुलांना आवडती भाजी भेंडी त्यात माझा मुलगाही अपवाद नाही.अतिशय सोप्या पद्धतीने टेस्टी भाजी होते Charusheela Prabhu -
मसाला भेंडी फ्राय (Masala Bhendi Fry Recipe In Marathi)
#KGR हिवाळ्यातील भाज्यांना एक वेगळीच चव असते आणि हिवाळ्यात भाज्या ह्या भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात विशेषतः पालेभाज्या भेंडी ही भाजी बारमाही उपलब्ध असतेच मात्र हिवाळ्यात ली भेंडी त्यातील नाजूक असेल तर चवीला आणखीनच छान भेंडी अनेक प्रकार बनवली जाते लसूनी भेंडी दह्यातली भेंडी ताकातली भेंडी मसाला भेंडी आज आपण बनवणार आहोत मसाला भेंडी फ्राय मस्त कुरकुरीत लागणारी भेंडी चवीलाही छान लागते थोडीशी मेहनत आणि उत्तम पदार्थ हे या भेंडीचा समीकरण आहे Supriya Devkar -
दम आलू (dum aloo recipe in marathi)
#GA4 #week6गोल्डन एप्रन 4 चॅलेंजमधील दम आलू ( Dam- aalu ) ह्याकिवर्ड वरून आजची ही रेसिपी. Ranjana Balaji mali -
मसालेदार भेंडी भाजी (bhendi bhaji recipe in marathi)
#EB2#W2"मसालेदार भेंडी भाजी" भेंडी म्हणजे माझी स्वतःची खूप आवडती भाजी, त्यात मी खूप सारे व्हेरीयेशन करत असते,त्यातील हे एक झटपट प्रकारात मोडणारे व्हेरियेशन, नक्की करून पहा, भन्नाट लागते Shital Siddhesh Raut -
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
#cpm4#week4#भरली_भेंडी... भेंडी....बस नाम ही काफी है...😍😍विषय संपला..😂😂 Bhagyashree Lele -
आलू टूक (aloo tuk recipe in marathi)
#pr#potato#सिंधीआलूटुक#बटाटासिंधी आलू टूक हा प्रकार खास सिंधी कम्युनिटी चा फेमस असा स्नॅक्स चा प्रकार आहे . आलू आणि सिधी यांची मैत्री पक्की असते कोणताही सिंधी असो त्याचा दिवस आलू खाल्ल्याशिवाय पूर्ण होत नाही सर्वात जास्त आलू खाणारे जर कोणी कम्युनिटी असेल तर ती संधी आहे. सिंधी लोकांच्या कार्यक्रमात, लग्न समारंभात हा प्रकार ठेवला जातो प्रत्येक शहरात सिंधी कॉलनी, सिंधी मार्केट असतात त्या मार्केटमध्ये तुम्हाला हा आलू गाड्यांवर विकतांना दिसतील. आलू तळून वरून मसाला टाकून आलू टूक तयार केला जातो . भरपूर आलूचे तळलेले प्रकार सिंधी मध्ये दिसते आलू टिक्की, आलू चाट, पेटिस हे सगळे प्रकार सिंधी लोकांमध्ये आवडीने खाल्ले जातातछोटे आलू असतील तर त्यापासून तयार केला जातो पण छोटे आलू नसतील तरी पण मोठ्या आलू चे काप करून तयार केला जातोरेसिपी तून नक्कीच बघा सिंधी आलू टूक कशाप्रकारे तयार केला Chetana Bhojak -
"लसूनी आलू भिंडी" (Lasuni Aalu Bhindi Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOK माझ्या दोन्ही मुलांची आवडती भाजी,म्हणजे भेंडी. मी या भेंडी मध्ये खूपच प्रकार करत असते, पौष्टिक अशी भेंडी आहारात असावी हा त्या मागचा उद्देश..!! झटपट बनली जाणारी ही भेंडी टिफीन साठी हि एकदम मस्त पर्याय आहे.भेंडी ही एक अशी भाजी आहे जी सर्वांनाच आवडते,तेव्हा नक्की हे वेरीयेशन करून बघा..👍 Shital Siddhesh Raut -
भरलेली भेंडी (bharleli bhendi recipe in marathi)
काटे भेंडी किंवा गावरान भेंडी ही फक्त गावाकडेच मिळते शहरात फारशी बघायला पण मिळत नाही पण ही खायला तर खूपच छान लागते थोडीशी गोडसर टेस्ट असते आणि खुप पटकन शिजते. #KS5 Ashwini Anant Randive -
मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#स्टफ्ड... मी पहिल्यांदा बारीक केलेल्या शेंगदाण्याची मसाला भेंडी बनवत आहे. भेंडी ही सगळ्यांची आवडती आहे माझ्या मुलींना तर खूपच आवडते पण त्यांना शेंगदाण्याचे नाव जरी घेतले त्यांच्या नाकावर माशी त्यांना तर कशात पण शेंगदाणे आवडत नाही. ते वेचून बाहेर काढून ठेवतात. शेंगदाणा मसाला भेंडी बनवली तर त्यांनी आवडीने बोट चाटत खाल्ली त्यामध्ये लिंबू असल्यामुळे आंबट आंबट आणि कमी तिखट स्वादिष्ट अशी मसाला तयार केली कूकपॅड मुळे नवीन नवीन रेसिपी बनवण्याचा मी प्रयत्न करत आहे thank you .... चला तर मैत्रिणींनो बनवूया मसाला भेंडी. Jaishri hate -
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
#cpm4#भेंडी#भरलीभेंडीभेंडी या भाजीचा नाव घेतले तरी मला सचिन तेंडुलकर आठवतो त्याच्या बऱ्याच इंटरव्ह्यूमध्ये त्याने सांगितले आहे त्याची आवडती भाजी भरली भेंडी त्याला भरलेली भेंडी खूप आवडते आणि त्याचे बरेच व्हिडिओ ही मी बघितले आहे तो स्वतः भरली भेंडी तयार करतोम्हणुनच मला वाटते सचिनचे आणि भेंडीची मोठे फॅन आहे भेंडीची भाजी मुले खूप आवर्जून खातात भेंडी कोणत्याही प्रकारची बनवा सगळ्यांना खूप आवडते Chetana Bhojak -
-
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
भरली भेंडी नि गणपती यांचे आमच्याकडे गुळपीठ आहे बर का.एका तरी नैवेद्यासाठी करतोच नि सगळ्यांची आवडती भाजी चटपटीत लागते ना परत कांदा लसुण नाही .ज्यांना भेंडी आवडत नाही त्यांना जरूर खायला घाला आवडतेच . Hema Wane -
मसाला भेंडी भाजी (masala bhendi bhaji recipe in marathi)
#EB2 #W2#मसाला भेंडी भेंडी ची भाजी म्हंटलं की लहान मुलांचा आवडता विषय टिफिन मध्ये ज्या दिवशी भेंडीची भाजी असते त्या दिवशी मुलं संपूर्ण ठिकाणी संपवुन घरी येतात. तसेच लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच भेंडी प्रचंड आवडते.स्नेहा अमित शर्मा
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13680476
टिप्पण्या