खुसखुशीत चकली (chakali recipe in marathi)

#रेसिपीबुक #week15
#चकली आणि जिलेबी
दिवाळीच्या फराळामध्ये जर चकली नसेल तर या फराळाला काय ती मजा, गोल गोल चक्री सारखी लहान मोठ्या सगळ्यांना आवडणारी अशी ही चकली. कोणी ह्या चकल्या असेच खाते तर कोणाला ती चकली चहाच्या प्रत्येक घोटाबरोबर खायला खूप मजा वाटते तर अशी ही चकली नेहमीच्या भाजणीची नाही पण काहीशी तशीच थोड् वेगळे जिन्नस वापरून बनवलेली. या दिवाळीला नक्की करून पहा.

कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम गव्हाचा पीठ आणि तांदळाचे पीठ एकत्र करून एका बाऊलमध्ये घ्यावी त्याला वरून सुती कपडा घालावा म्हणजे वापरायला ठेवल्यावर पिठामध्ये पाणी जाणार नाही.
- 2
आता एका पातेल्यामध्ये किंवा इडली पात्र मध्ये पाणी ठेवावे त्याच्यामध्ये ठेवून तो पिठाचा पाऊल ठेवून पंधरा ते वीस मिनिटं वाफ काढून घ्यावी. पंधरा मिनिटे पीठ बाहेर काढावे आणि समजा शाळांनी फोडून घ्यावेत. छान समजाने फोडून घेतले की मग एका मोठ्या चाळणीच्या साह्याने त्याला चाळून घ्यावे.
- 3
मग या पिठामध्ये सर्व सुखे मसाले टाकून मिक्स करून थोडं थोडं पाणी टाकून पीठ चांगले घट्ट मळून घ्यावे. आता चकली च्या साच्यामध्ये पीठ भरून आपल्या आवडीनुसार चकल्या पाडाव्यात.
- 4
तेल गरम करून मंद आचेवर ती हळूहळू चकल्या दोन्ही बाजूने छान खरपूस होईपर्यंत तळून घ्यावेत. चकली म्हणं बुडबुडे कमी झाले आणि चटणीचा शिजवून कमी झालं की चकली झाली असे समजावे सर्वात पहिली एकच चकली टाकून पहावी म्हणजे तुम्हाला त्या चकली ला तळण्यासाठी किती वेळ लागेल हे समजले.
- 5
ह्या चकल्या एका डब्यामध्ये आठ ते दहा दिवस छान खुसखुशीत राहतात नक्की करून पहा या दिवाळीला.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या