कुकिंग सूचना
- 1
साहित: कांदा, टोमॅटो, लसूण, हिरवी मिरची, अंडा
- 2
एका पॅनमध्ये तीन टीस्पून तेल टाकून गरम करायला ठेवा. तेल गरम झाल्यावर त्यात लसून आणि हिरवी मिरची याची फोडणी द्या. मग त्यात कांदा, टमाटर टाकून तीन ते चार मिनिटे परतून घ्या. मग त्यात हळद, मिरची पावडर, चवीपुरत मीठ, टाकून मिश्रण एकजीव करून घ्या. मग त्यात अंडी फोडून टाका. मग एक मिनिट अंडी परतून घ्या. मग त्यात एक टीस्पून बटर टाकून सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्या.
- 3
एकजीव झाल्यावर. दोन-तीन मिनिटं सोलॉ गॅसवर भुर्जी होऊ द्या. दोन ते तीन मिनिटे झाल्यावर गॅस बंद करा.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13731200











टिप्पण्या (4)