बनाना फ्रेंच फ्राईज (banana french fries recipe in marathi)

बनाना फ्रेंच फ्राईज (banana french fries recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी केळी स्वच्छ धुऊन पुसून घ्यावीत. नंतर त्याचे चाकूने काळजीपूर्वक साल काढून घ्यावेत. व खाली दाखवल्याप्रमाणे काप करून घ्यावेत.
- 2
सगळी क्रिया जरा फास्ट करावी. कारण केळी काळी पडतात. त्यामुळे एकेक केळ घेऊनच कट करून पाण्यात टाकून ठेवावेत. खालील प्रमाणे सगळे फ्रेंच फ्राईज असे कट करून घ्यावेत.
- 3
सर्व केळी कट करून झाल्यावर त्यातलं पाणी चाळणीने निथळून घ्यावे. आता यामध्ये तांदळाचे पीठ,तिखट टाकून मिक्स करून घ्यावे. जरा व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. आपले काप तुटायला नकोत.
- 4
आता कढईमध्ये तेल घ्यावे व त्यामध्ये हे केळ्याचे काप तळून घ्यावेत. छान कुरकुरीत होईस्तोवर पाच-सात मिनिटे मंद आचेवर तळून घ्यावेत. तळून झाल्यावर टिशू पेपरवर काढून घ्यावेत.
- 5
आपले फ्रेंच फ्राईज तयार आहेत.त्यावर चाट मसाला परत लागत असेल तर तिखट,मीठ टाकून टोमॅटो सॉस सोबत आपण याचा आस्वाद घेऊ शकतो.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
पेरी पेरी फ्रेंच फ्राईज (peri peri french fries recipe in marathi)
#GA4 #week16 #peri periक्रॉसवर्ड पझल मधील पेरी पेरी हा कीवर्ड सिलेक्ट करून मी पेरी पेरी फ्रेंच फ्राईजची रेसिपी बनविली आहे. सरिता बुरडे -
-
-
बनाना चिप्स (banana chips recipe in marathi)
#GA4#week9#fried#cooksnap#Vasudha Gudheमला बघूनच खूप आवडल्या मी फक्त त्यात मिरीपुड ऍड केली बाकी सारखाच केलाय थँक्स वसुधा ताई Charusheela Prabhu -
-
फ्रेंच फ्राईज (french fries recipe in marathi)
#CDYक्रिस्पी फ्रेंच फ्राईज हे माझ्या मुलाचे खूप आवडते आहेत.काही मिनटात मार्केट सारखे परफेक्ट क्रिस्पी फ्रेंच फ्राईज बनवुन तयार होतात तेही अगदी कमी साहित्यात.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
फ्रेंच फ्राईज (french fries recipe in marathi)
#cooksnap ..Ary paradkar यांची रेसीपी आज मी माझ्या मूलानसाठी बनवली त्यात मी माझे थोडे बदल केले आणी बनवली ...बदल कूरकूरीत राहाण्या साठी मैदा ,आणी काँर्नफ्लाँवर लावले ... Varsha Deshpande -
-
अरबीचे फ्रेंच फ्राइज (arbi french fries recipe in marathi)
#GA4 #week11अरबी म्हणजेच अळवाचे कंद. हे फारच बीळबीळीत असते. मी एकदा भाजी करायला आणले पण ते चिकट असल्यामुळे माझी भाजी फसली. आज रेसिपी करायला म्हणून दूस-यांदा मी अरबी आणली खरी पण भाजी न करता मी अरबी हे कीवर्ड घेऊन अरबीचे फ्रेंच फ्राइज केले आहेत. मात्र हा पदार्थ एकदमच फसक्लास 1 नंबर झाला . अर्थात पदार्थ चांगला होईल की नाही म्हणून मी फक्त 1/4 किलोच अरबी आणली होती. Ashwinee Vaidya -
-
बनाना वेफर्स (banana wafers recipe in marathi)
#GA4 #week3या लोग डॉनच्या पिरेड मध्ये सर्वजण घरीच आहोत व अशा वेळेस आपल्याला काहीतरी स्नॅक्स खायची इच्छा होते म्हणून आज मी बनाना वेफर्स बनवलेआहे. Gital Haria -
फ्रेंच फ्राइज (french fries recipe in marathi)
#उपवासाची रेसिपीफ्रेंच फ्रायीज या आपण फक्त मीठ लावून ही खाऊ शकतो किंवा चटपटीत चाट मसाला लावून ही खावू शकता असा हा पदार्थ लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो. फ्राइज आपण आधी फ्रिजरला तयार करून ठेवू शकतो म्हणजे आयत्या वेळी पटकन काढून खायला घेवू शकतो.बटाटा प्रमाणे रताळ्यांचे फ्राइज ही बनवता येतात. Supriya Devkar -
बनाना चिप्स (banana chips recipe in marathi)
#GA4#week 8;- बनाना चिप्स Golden appron मधील Dip या थीम नुसार बनाना चिप्स बनवीत आहे.दक्षिण भारतामध्ये बनाना चिप्स खूप लोकप्रिय आहे. दक्षिण भारतात खोबरेल तेलाचा वापर करून बनाना चिप्स बनवितात.मी घोडे तेल,हळद ,मीठ आणि चाट मसाल्याचा वापर करून बनाना चिप्स बनवीत आहे.बनाना चिप्स खूप खुसखुशीत झालेले आहे. rucha dachewar -
बनाना पॅनकेक (banana pancake recipe in marathi)
#GA4 #week2#banana मी गोल्डन अॅपरोन साठी पॅनकेक हा की वर्ड घेऊन आपल्या cookpad वरील सुष्मा शेंदरकर यांची बनाना पॅनकेक ही रेसिपी cooksnap केली आहे.... Aparna Nilesh -
-
बनाना पॅनकेक (banana pancake recipe in marathi)
#GA4 #Week2 # Pancake#Banana पॅनकेक नाष्ट्यासाठी हेल्दी व करायला सोपी रेसिपी मुलांना टिफिनमध्ये ही देता येईल आज मी बनाना पॅनकेक बनवले कसे ते चला तुम्हालाही दाखवते Chhaya Paradhi -
पेरी पेरी फ्रेंच फ्राईज 🍟 (peri peri french fries recipe in marathi)
#GA4#week16 नमस्कार मैत्रिणींनो तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎊आज मी गोल्डन ऍप्रन मधील peri-peri हे वर्ड घेऊन पेरी पेरी फ्रेंच फ्राईज ही रेसिपी शेअर करतेय. साधे फ्राईज नेहमी बनवत असते पण peri-peri मसाल्यामुळे त्याची लज्जत जास्त वाढते आता तर माझ्या मुलांना हेच फ्राईज खूप आवडतात. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा 🙏🥰Dipali Kathare
-
फ्रेंच फ्राईज (French fries recipe in marathi)
#Healthydietफ्रेंच फ्राईज करणे सोपे आहे. Sushma Sachin Sharma -
बनाना चिप्स (banana chips recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळदिवाळी म्हणजे चमचमीत, रुचकर पदार्थांची मेजवानी...दिवाळी मध्ये प्रत्येकाकडे पदार्थ सारखेच असतात. पण मला थोडे वेगळा स्नॅक्स चा प्रकार करायचा होता... हाच विचार करून मी या दिवाळीला कच्चा केळीचे चिप्स करायचे ठरविले... तेव्हा तुम्ही ही काहीतरी वेगळ या दिवाळीमध्ये नक्की ट्राय करा....चला करायचे मग झटपट होणारे, तेवढेच सर्वांना हवेहवेसे वाटणारे *बनाना चिप्स*.. 💃 💕 Vasudha Gudhe -
बनाना पॅनकेक (Banana Pancake Recipe In Marathi)
#KS 14 Nov. बालदिन म्हणुन CHILDREN SPECIAL RECIPE BANANA PANCAKE. Shobha Deshmukh -
केळीचा शिरा (banana sheera recipe in marathi)
#GA4 #week2गोल्डन एप्रन 4 चॅलेंजमधील केळी ( banana) ह्याकिवर्ड वरून आजची ही रेसिपी. Ranjana Balaji mali -
पेरी पेरी पोटॅटो 🥔 फ्रेंच फ्राईज (peri peri potato french fries recipe in marathi)
#GA4 #week16#peri peri हा किवर्ड ओळखला.बटाट्याचे फ्रेंच फ्राईज बनविले .आणि त्यावर पेरी पेरी मसाला टाकला. माझ्या मुलाला फ्रेंच फ्राईज खूप आवडतात. मी पोटॅटो फ्रेंच फ्राईज केले आहे. कुरकुरीत फ्रेंच फ्राईज वर चाट मसाला,पेरी पेरी मसाला टाकला आहे. rucha dachewar -
बनाना फ्राय (banana fry recipe in marathi)
#फ्राईड रेसिपी-1 मी आज पहिल्यांदाच ही रेसिपी केली. खूप छान झालेली. सर्वांना आवडली. यासाठी हिरवी कच्ची केळी घ्यायची.मी केळ घेतलेले थोडेसे पिकायला सुरूवात झाली होती. त्यामुळे काप काही तुटले. Sujata Gengaje -
क्रिस्पी फ्रेंच फ्राईज (french fries recipe in marathi)
बटाट्यापासून खूप सारे पदार्थ केले जातात त्यातला एक सगळ्यांचा आवडता पदार्थ म्हणजे फ्रेंच फ्राईज...हा पदार्थ घरी बनवणे खूप सोपे आहे....तुम्हीही नक्की ट्राय करून बघा. Sanskruti Gaonkar -
फ्रेंच फ्राईज (french fries recipe in marathi)
#prसर्वांना आवडणारा आणि मस्त पटकन होणारी रेसिपी.:-) Anjita Mahajan -
-
व्हिट बनाना केक (wheat banana cake recipe in marathi)
#GA4 #week2 #Banana ह्या की वर्ड साठी व्हिट बनाना टी टाईम केक बनवलाय. Preeti V. Salvi -
बनाना स्मुथी (banana smoothie recipe in marathi)
#GA4 #week2#Bananaगोल्डन अप्रोन साठी मी बनाना हा की वर्ड घेऊन ही बनाना स्मूथी तयार केली आहे. Aparna Nilesh -
उपवासाचे फ्रेंच फ्राईज (upwasache french fries recipe in marathi)
#nrr#उपवासाचे फ्रेंच फ्राईज आज नवरात्रीचा पहिला दिवस आजपासून नऊ दिवस नवरात्रीचे उत्साह पूर्ण जल्लोषाने सुरू आज पहिल्या दिवशी देवी शैलपुत्री यांची आराधना केली जाते. त्यांना तुपाचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच आजपासून नऊ दिवस भरपूर लोक नऊ दिवस उपवास करतात. त्यासाठी साबुदाणा खिचडीबरोबर काहीतरी वेगळे म्हणून मी उपवासाचे फ्रेंड्स प्राईस बनवत आहे.फ्रेंच फ्राईज हा मुळतः चायनीज प्रकार आहे. परंतु मी यात उपवासाचा पदार्थांचा वापर करून बनवत आहे.स्नेहा अमित शर्मा
More Recipes
टिप्पण्या