चणा पॅटीस् (chana patties recipe in marathi)

तेजश्री गणेश @BakiciousT
#goldenapron3 (सेल्फ इंनोवेटिव्ह रेसिपी)
#Week 15
#Post 2
#sprouts
चणा पॅटीस् (chana patties recipe in marathi)
#goldenapron3 (सेल्फ इंनोवेटिव्ह रेसिपी)
#Week 15
#Post 2
#sprouts
कुकिंग सूचना
- 1
प्रथम चण स्वच्छ करून ७-८ तास भिजत घालावेत त्यानंतर नंतर पाण्यातून बाहेर काढून त्यांना मोड येऊ द्यावेत.
- 2
मोड आलेले चणे कुकरला लावून शिजवून घ्यावे. व मॅश करून बारिक करून घ्यावे. त्यामधे बारिक चिरले कांदा, हिरवीमिरची व आलं लसून तसेच भिजलेले पोहे घालावेत.
- 3
सर्व मसाले व मीठ घालून गोळा करून घ्यावा.
- 4
एका पॅन मधे तेल गरम करावे व हव्या त्या आकाराचे गोळे करून शॅलो फ्रय करावे.
- 5
ब्रेडच्या स्लाईसेस घेऊन त्यामधे ह्या वड्या ठेवाव्यात व सॉस बरोबर किंवा दही अथवा चटणी सोबत पॅटिस् तयार करून सर्व्ह कराव्यात.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13736491







टिप्पण्या