मेयोनेज-चिज सॅन्डविच (mayonnaise cheese sandwich recipe in marathi)

तेजश्री गणेश @BakiciousT
मेयोनेज-चिज सॅन्डविच (mayonnaise cheese sandwich recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व भाज्या एकत्र करून घ्याव्यात.
- 2
ह्यामधे मिरपुड व मीठ टाकावे.
- 3
मेयोनिस् टाकून सर्व मिश्रण एकत्र करून घ्यावे.
- 4
ब्रेड स्लाईल घेऊन त्यावर मेयोनेज मिक्स व्यवस्थित लावावे व चिज स्लाईस ठेवावी
- 5
गॅसवर तवा ठेवावा व त्यावर थोडे बटर लावावे.
- 6
त्यावर दुसरा ब्रेड ठेवावा व तव्यावर मंद आचेवर भाजावेत.
- 7
दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजून घ्यावेत व गरम गरम सर्व करावेत.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13772488











टिप्पण्या