मेयोनेज-चिज सॅन्डविच (mayonnaise cheese sandwich recipe in marathi)

तेजश्री गणेश
तेजश्री गणेश @BakiciousT
Muscat, Sultanate Of Oman

मेयोनेज-चिज सॅन्डविच (mayonnaise cheese sandwich recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मि.
  1. 8ब्रेड स्लाईसेस
  2. 2 टेबलस्पूनबारिक कापलेला कोबी
  3. 2 टेबलस्पूनबारिक कापलेली सिमला मिरची
  4. 2 टेबलस्पूनबारिक कापलेले गाजर
  5. 2 टेबलस्पूनबारिक कापलेला कांदा
  6. 2 टेबलस्पूनबारिक कापलेली लेट्युस
  7. 1/2 टिस्पून मिरपुड
  8. 3 टेबलस्पूनमेयोनिस्
  9. चविनुसार मीठ
  10. 4चिज स्लाईसेस
  11. 3 टेबलस्पूनबटर

कुकिंग सूचना

१५ मि.
  1. 1

    प्रथम सर्व भाज्या एकत्र करून घ्याव्यात.

  2. 2

    ह्यामधे मिरपुड व मीठ टाकावे.

  3. 3

    मेयोनिस् टाकून सर्व मिश्रण एकत्र करून घ्यावे.

  4. 4

    ब्रेड स्लाईल घेऊन त्यावर मेयोनेज मिक्स व्यवस्थित लावावे व चिज स्लाईस ठेवावी

  5. 5

    गॅसवर तवा ठेवावा व त्यावर थोडे बटर लावावे.

  6. 6

    त्यावर दुसरा ब्रेड ठेवावा व तव्यावर मंद आचेवर भाजावेत.

  7. 7

    दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजून घ्यावेत व गरम गरम सर्व करावेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
तेजश्री गणेश
रोजी
Muscat, Sultanate Of Oman
I really love to spend my leisure time with my OVEN 🍪🍪🍪and ICE-CREAM 🍧🍧
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes