कोल्ड काॅफी (cold coffee recipe in marathi)

#cooksnap recipe. रूतुजा घोडके यांची रेसिपी आज मी बनवून पाहिली.
रात्री खूप जोरदार पाऊस झाला म्हटल चला गारवा होइल. कुठले काय सकाळी पुन्हा गरम होऊ लागले मग थंड काय बनवावे तेही घरात उपलब्ध साहित्यात. झटपट बनवली कोल्ड काॅफी.
कोल्ड काॅफी (cold coffee recipe in marathi)
#cooksnap recipe. रूतुजा घोडके यांची रेसिपी आज मी बनवून पाहिली.
रात्री खूप जोरदार पाऊस झाला म्हटल चला गारवा होइल. कुठले काय सकाळी पुन्हा गरम होऊ लागले मग थंड काय बनवावे तेही घरात उपलब्ध साहित्यात. झटपट बनवली कोल्ड काॅफी.
कुकिंग सूचना
- 1
दूध नाॅर्मल असावे. कोणतीही काॅफी पावडर घ्या. सोबत सहा ते सात आइस क्यूब घ्यावे.
- 2
मिक्सरच्या किंवा ज्यूसरच्या भांड्यात साखर घाला.वरती आता यात बर्फाचे खडे टाकून वरून दूध घालून घ्यावे.
- 3
काॅफी पावडर आणि ड्रिंकीग चाॅकलेट घालावे
- 4
मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे. फिरवलेले ग्लास मध्ये ओतून घ्यावे. त्याचा फेस ही ओतावा.
- 5
वरती ड्रिंकींग चाॅकलेट पावडर भुरभुरावी. व पिण्यास तयार आहे कोल्ड काॅफी. कडक काॅफी हवी असेल तर काॅफी पावडर जास्त घालावी.
Similar Recipes
-
इन्टन्ट कोल्ड काॅफी (instant cold coffee recipe in marathi)
#cooksnap दिप्ती ची कोल्ड काॅफी थोडासा बदल करून बनवली अगदी छान झाली आणि फस्त ही झाली. Supriya Devkar -
काॅफी (coffee recipe in marathi)
#GA4 #week8 मिल्क हा क्ल्यु ओळखून दुधाच्या काॅफीची रेसिपी मी आज केली आहे. काॅफी बरोबर आपल्या वेगवेगळ्या आठवणी जोडलेल्या असतात. कधी रात्री गप्पा मारताना केलेली काॅफी, कधी मित्रमैत्रिणींना भेटल्यावर प्यायलेली काॅफी, कधी आवडत्या व्यक्तीबरोबर एंजाॅय केलेली काॅफी तर कधी पावसाचा आनंद लुटताना प्यायलेली वाफाळती काॅफी. काॅफी हे असं पेय आहे ज्याच्या वासानेच मन कावरंबावरं होत हे कधी प्यायला मिळणार. कोणी आपल्या आजूबाजूला जरी काॅफी करत असेल तरी त्याचा सुवास आल्याशिवाय राहात नाही. आणि ती प्यायची इच्छा झाल्याशिवाय राहात नाही. तर अशी ही फेसाळती काॅफी कशी करायची ते बघुया. Prachi Phadke Puranik -
डलगोना काॅफी (dalgona coffee recipe in marathi)
#GA4 #week8आपण माॅलमध्ये किंवा कॅफेटेरियात मोठ्या ग्लासात सुंदर पद्धतीने सर्ह्र केलेल्या कोल्ड काॅफी व डलगोना काॅफी बघतो. खूप महाग असल्याने आपण त्या घ्यायचा मोह टाळतो. पण मुलांना मात्र त्याच गोष्टिंचे आकर्षण जास्त असते. म्हणूनच काॅफी हा कीवर्ड घेऊन आज मी प्रथमच डलगोना काॅफी तयार केली . अतिशय सुंदर आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे. Ashwinee Vaidya -
फेसाळणारी काॅफी (Coffee Recipe In Marathi)
#CC#मला काॅफी आवडते पण गरम ,अशी छान फेसाळणारी काॅफी कशी बनवायची ते पाहू. Hema Wane -
कोल्ड कॉफी (cold coffee recipe in marathi)
#GA4#Week 7 यात कॉफी या कीवर्ड मध्ये मी कोल्ड कॉफी बनवलेली आहे. ही माझी पन्नासवी रेसिपी. त्यामुळे काहीतरी गोड टेस्ट हवी ना. गोड काय बनवायचं तर मुलीची डिमांड की कोल्ड कॉफी कर म्हणजे या विक करीता पण उपयोगी पडेल. तर चला या थंडगार कोल्ड कॉफी चा आस्वाद घेवू या. Pritibala Shyamkuwar Borkar -
-
कॉफी (coffee recipe in marathi)
#nrr कोको सीड पासून बनवलेले काॅफी. आज मी मस्त गरम गरम काॅफी बनवली आहे.☕☕👍 Rajashree Yele -
क्रिमी घट्ट काॅफी (creamy coffee recipe in marathi)
#GA4 #week8#coffeeकाॅफी हाॅटेल सारखी क्रिमी आणि घट्ट घरीच बनवता आली तर किती मजा येईल. चला तर मग बनवूयात चार घटक घेऊन बनवू या काॅफी. Supriya Devkar -
बीटरूट कोल्ड ड्रिंक (Beetroot cold drink recipe in marathi)
थंड थंड पेय खास करुन लहान मुलं बीट खात नाहीत पण हा पर्याय एकदम भारी पहाताक्षणी प्यायचि इच्छा होईल... SONALI SURYAWANSHI -
चोको कोल्ड कॉफी (choco cold coffee recipe in marathi)
#GA4#week8Keyword-coffeeरणरणत्या उन्हात मस्त कुल कुल काॅफी पिण्याची मजाच वेगळी...😊😋😋 Deepti Padiyar -
-
क्रिमी घट्ट फेसाळलेली काॅफी (creamy coffee recipe in marathi)
#Cooksnap"क्रिमी घट्ट फेसाळलेली काॅफी"आणि सोबत आवडीचे बिस्कीट्समी माझी मैत्रीण शिल्पा कुलकर्णी हीची रेसिपी थोडासा बदल करून बनवली आहे.. लता धानापुने -
क्रिमी कोल्ड कॉफी (COLD COFFEE RECIPE IN MARATHI)
# उन्हाळ्यात आपल्याला तरतरी देणारी अशी ही कोल्ड कॉफी#दिपाली पाटील Meenal Tayade-Vidhale -
डालगोना काॅफी (Dalgona coffee recipe in marathi)
#coffee cooksnap challenge#ज्यांना काॅफी आवडत असेल त्यांनी नक्कीच करून बघा छान लागते. Hema Wane -
-
दलगोना कॉल्ड कॉफी (dalgona cold coffee recipe in marathi)
#दूधया लॉकडाऊन च्या काळात ही सुंदर दिसणारी दलगोना कॉफी जामच भाव खाऊन गेली बुवा... मूळची ही साऊथ कोरियाची कॉफी आपल्या इथे जरा जास्तच फेमस झाली.... कमी साहित्यात आणि झटपट होणारी हृदयाला आणि मनाला थंडावा देऊन स्पर्शून जाणारी ही कॉफी प्यायची इच्छा तर सर्वांनाच होते.... त्यावरील तो डौलाने दुधावर उभा राहणारा फोम अगदी आकर्षणाचा केंद्रबिंदूच झाला..... तर आजच्या या दुधाच्या थीम मध्ये माझेही या कॉफी वरचे प्रेम उतू आले आणि लगेच मी ही थंड थंड फोमवाली दलगोना कॉफी बनविली. ही तुम्ही हॉट कॉफी बनवून पण पिऊ शकता.... पण ही कॉल्ड कॉफी बनवून प्यायची मजा जरा औरच येते... Aparna Nilesh -
-
हर्षित चॉकलेट कोल्ड कॉफी (Hershey Chocolate Cold Coffee Recipe In Marathi)
#cc#coffee recipe Sushma Sachin Sharma -
चॉकलेट कोल्ड कॉफी (Chocolate Cold Coffee Recipe In Marathi)
#coffee... कॉफी विथ चॉकलेट... मस्त चविष्ट.. घरच्या घरी काहीतरी थंड प्यावेसे वाटले, तर झटपट होणारी कॉफी... Varsha Ingole Bele -
-
डालगोना कॉफी (dalgona coffee recipe in marathi)
#दूध#रेसिपीबुक #पोस्ट1हा एक थंड काॅफीचा प्रकार आहे. Arya Paradkar -
ओरिओ मिल्कशेक (oreo milkshake recipe in marathi)
#मिल्कशेकमुलांना दूध नुसते दिल तर आवडत नाही मग काही वेगळे पणा आणला कि तेच दूध कधी संपते कळत नाही. Supriya Devkar -
-
चाॅकलेट बनाना स्मुदी (chocolate banana smoothie recipe in marathi)
#GA4 #week10#चाॅकलेटहा क्लू खूपच आवडला. मूलं खूप खुश. चाॅकलेट जसे मुलांना आवडणारी गोष्ट तशीच ती मोठ्यांना ही आवडते. Supriya Devkar -
कुका/ कोल्ड कॉफी विथ चॉकलेट क्रश(cold coffee with chocolate crush recipe in marathi)
#झटपटअतिशय झटपट बनणारा थंड गार कुका Suvarna Potdar -
-
-
अक्रोड कोल्ड कॉफी (akrod cold coffee recipe in marathi)
#walnuttwistsझटपट मुलांना आवडेल आणि हेल्दी असं walnut कोल्ड कॉफी तयार आहे.. झटपट कमी इन्ग्रेडियंट मध्ये हेल्दी ड्रिंक उन्हाळ्यात बेस्ट आहे... Gital Haria -
-
काॅफी वाॅलनट आईस्क्रीम (coffee walnut ice cream recipe in marathi)
#icr आईस्क्रीम म्हंटल्यावर लहान मोठे सगळेच खुश होतात. उन्हाळयात अंगाची लाही होत असताना थंडगार आईस्क्रीम खाणे सगळेच जण पसंत करतात. असच एक वेगळ्या चवीच आईस्क्रीम आज सगळ्यांसाठी मी केलं आहे. Prachi Phadke Puranik
More Recipes
टिप्पण्या