कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
किवी मिल्कशेक (kiwi milkshake recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
किवी मिल्कशेक (kiwi milkshake recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

किवी मिल्कशेक (kiwi milkshake recipe in marathi)

Trupti Temkar-Bornare
Trupti Temkar-Bornare @cook_26301660

#GA4 #week 4
किवी हे हिरवट चॉकलेटी रंगाचे केसाळ आंबट-गोड फळ आहे. न्यूझीलंडमध्ये किवी नावाचा प्रसिद्ध पक्षी असला तरी हे फळ मुळात न्यूझीलंडमधील नसून चीनमधील आहे. चीनचे हे 'राष्ट्रीय फळ' आहे. याच झाडाला पूर्वी चायनीज गूजबेरी असे म्हणत. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव आहे 'अ‍ॅक्टिनिडिया डेलिसिओसा' (Actinidia deliciosa).
किवी हे फळ बहुगुणी आहे. त्यात क, के आणि ई या जीवनसत्त्वांचे तसेच फॉलिक आम्ल, पोटॅशिअम यांचे प्रमाण भरपूर असते.[१] शरीराला आवश्यक असणारी 'ॲंटीऑक्सिडन्ट्स'देखील असतात. इटली या देशात केलेल्या प्रयोगांतून असेही निष्पन्न झाले आहे की 'किवी' या फळाच्या सेवनामुळे श्वसनाचे विकार, मुख्यत: रात्री येणारा खोकला, श्वासात येणारे अडथळे इत्यादी दूर होण्यास मदत होते.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

10मि
4 सर्व्हिंग्ज
  • २किवी
  • 1/2 लीटरदूध
  • १ छोटी वाटी साखर
  • १ वाटी फ्रेश क्रीम
  • 5-6 चमचे किवी क्रश
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

10मि
  1. 1

    सर्वप्रथम वर दिल्याप्रमाणे सर्व साहित्य काढून घेणे. नंतर किवी चे साल काढून छोटे छोटे बारीक तुकडे करावे.

    किवी मिल्कशेक (kiwi milkshake recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    नंतर मिक्सर च्या एका भांड्यात साखर किवीचे बारीक तुकडे दूध किवी क्रश फ्रेश क्रीम एकत्र करावे आणि दोन ते तीन मिनिटे मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे.

    किवी मिल्कशेक (kiwi milkshake recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    किवी मिल्कशेक (kiwi milkshake recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता आपल्याला मिश्रण एकदम क्रिमी झालेले दिसेल. अशाप्रकारे आपला किवी मिल्कशेक तयार आहे.

    किवी मिल्कशेक (kiwi milkshake recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    नंतर एका सर्व्हिंग ग्लासमध्ये आपल्याला हवे तसे डेकोरेट करून सर्व्ह करावे

    किवी मिल्कशेक (kiwi milkshake recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    किवी मिल्कशेक (kiwi milkshake recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    किवी मिल्कशेक (kiwi milkshake recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Trupti Temkar-Bornare
Trupti Temkar-Bornare @cook_26301660
09 ऑक्टोबर 2020 07:16 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

किवी मिल्क शेक मिल्कशेेक रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
  2. स्ट्राॅबेरी फ्लेवर काजू बदाम मिल्कशेक (strawberry kaju badam milkshake recipe in marathi)
  3. दही वाले आलू (potato with curd gravy recipe in marathi)
  4. हिरवी मिरची चटणी (green mirchi chutney recipe in marathi)
  5. भाजणीचे थालिपीठ (bhajaniche thalipeeth recipe in marathi)
  1. एग भेजो बरमेसे (egg bhejo burmese recipe in marathi)
  2. सीताफळ चे मिल्क शेक (sitafal milkshake recipe in marathi)
  3. ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
  4. सोलकढी (solkadhi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13808493
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close