कोल्ड कॉफी (cold coffee Oreo Flavor recipe in marathi)

Deveshri Bagul @Deveshri89
कोल्ड कॉफी (cold coffee Oreo Flavor recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
3-4 टीस्पून पाणी गरम करून कॉफी पावडर मध्ये टाकून ढवळून घ्या.
- 2
एका मिक्सर भांड्यात कॉफी, चॉकोलेट पावडर, चॉकोलेट, साखर, 2-3 ओरिओ बिस्कीट, बर्फ टाकून व थोडं दूध टाकून फास्ट स्पीड वर फिरवून घ्या.
- 3
दुधाला छान फेस तयार होतो.वरून सर्व दूध टाका व मिक्स करा.
- 4
एका ग्लास ला चॉकलेट सिरप लावून थोडी कॅडबरी टाकून मिक्सर मधील कॉफी च दूध टाकून वर आलेला फेस टाकून त्यावर चॉकलेट किसून टाका व गार गार ओरिओ फ्लेवर चॉकलेट कोल्ड कॉफी तय्यार आहे.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14005928







टिप्पण्या (5)