रोज चिरोटे (rose chirote recipe in marathi)

Roshni Moundekar Khapre @cook_25711428
रोज चिरोटे (rose chirote recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
मैदा मध्ये तेल आणि मीठ,पाणी टाकून गोळा तयार करून घेणे.
- 2
त्या गोळ्या चे तीन भाग करणे.एका या भागांमध्ये हिरवा फूड कलर टाकून मिक्स करून घेणे दुसऱ्या गोळ्यांमध्ये लाल कलर टाकून मिक्स करून घेणे आणि एक गोळा पांढरा ठेवणे.
- 3
तिनी कलर चे पातळ पातळ पोळ्या लाटून घेणे.
- 4
एका वाटीमध्ये तूप आणि कॉर्नफ्लॉवर घेऊन हलके होईपर्यंत फेटून घेणे.
- 5
लाल पोळीवर साठा लावून पोळी रोल करून घेणे पुन्हा ग्रीन कलर च्या पोळीवर साठा लावून रोल करून घेणे. हे रोल व्हाईट पोळी वर साठा लावून ठेवून रोल करून घेणे. रोल केलेले चे छोटे छोटे काप करून घेणे आणि हलक्या हाताने पुर्या लाटून घेणे. चिरोटे तळून घेणे.
- 6
चिरोटे गरम गरम असतानाच त्यांच्यावर पिठीसाखर टाकून घेणे😃
- 7
रोज चिरोटे हे दिसायला तितकेच सुंदर आहेत तितकेच खायलाही टेस्टी लागतात.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- क्रिस्पी चिझी मिनी शंकरपाळी (cheesy mini shankarpali recipe in marathi)
- व्हेजिटेबल चीज खाकरा पिझ्झा (vegetable cheese khakhra recipe in marathi)
- शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)
- पातळ पोह्यांचा चिवडा (नायलॉन चिवडा) (patal pohyacha / nylon chivda recipe in marathi)
- बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14025193




















टिप्पण्या (3)