नमकिन शंकरपाळी (namkeen shankarpali recipe in marathi)

Roshni Moundekar Khapre @cook_25711428
नमकिन शंकरपाळी (namkeen shankarpali recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
मैदा मध्ये रवा तेलाचे मोहन टाकून चांगले मिक्स करून घेणे नंतर त्यात जीरे पावडर,धने पावडर,मीठ,कस्तुरी मेथी, ओवा, कलोंजी टाकने.
- 2
- 3
पाण्याच्या साह्याने घट्ट गोळा मळून घेणे. त्याची पातळ कशी पोळ्यात पोळी लाटून काप करून घेणे.
- 4
गोल्डन ब्राऊन होईपर्यंत नमकीन तळून घेणे. तयार आहे नमकीन शंकरपाळी 😃
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
नमकिन शंकरपाळी (Namkeen Shankarpali Recipe In Marathi)
#DDRचटपटीत अशी हि रेसिपी सर्वांना आवडेल अशी आहे. नक्की करून पहा. Shital Muranjan -
-
नमकिन शंकरपाळी (namkeen shankarpali recipe in marathi)
#dfr दिवाळीची तयारी घरोघरी.:-) Anjita Mahajan -
-
नमकिन शंकरपाळी (namkeen shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी_फराळ#१दिवाळीफराळरेसिपी#अन्नपूर्णादिवाळी म्हटली की खारे ,गोड ,तिखट ,कुरकुरीत पदार्थाची रेलचेल ,पोट फुटेल पण मन नाही भरणार असे .गृहिणीची जणू चुरस च लागते .दरवर्षी नवीन टेस्ट लागलीच पाहिजे.घरचे तृप्त तर त्यांचे मन समाधानी होते Mangala Bhamburkar -
-
खारी शंकरपाळी (khari shankarpali recipe in marathi)
मी फ्राईड हा keyword घेऊन दिवाळीच्या फराळाचा अविभाज्य भाग आणि इतर वेळी सायंकाळी चहासोबत पण खायला मजा येते अशी ही खारी शंकरपाळी बनवली आहे.#GA4 #week9#fried Swati Ghanawat -
खस्ता शंकरपाळी (khasta shankarpali recipe in marathi)
#GA4 #Week9मैदा .दिवाळी आली आणि वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ झाले नाही असे होणे अशक्य. Archana bangare -
-
चटपटीत नमकीन शंकरपाळी (namkeen shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#फराळ क्र:- ६#शंकरपाळी Shubhangi Dudhal-Pharande -
पालक नमकिन शंकरपाळी (palak namkin shankarpali recipe in marathi)
#gur गणेशोत्सव स्पेशल रेसिपी क्र.1कुरकुरीत अशी छान शंकरपाळी होतात. Sujata Gengaje -
-
शंकरपाळी (shankarpali receipe in marathi)
#GA4#week9#keyword_maida_friedघेऊन बनविलेली शंकरपाळी रेसिपी माझ्या आईची आणि सासूबाईची.. दोघींची same आहे... Monali Garud-Bhoite -
-
तिखट मिठाची पुरी (tikhat mithachi poori recipe in marathi)
तिखट मिठाच्या पुऱ्या#GA4 #week9 FRIED आणि पुरी हा क्लू ओळखला आणि आज नाश्त्याला तिखट मिठाच्या पुऱ्या बनवत आहे. rucha dachewar -
नमकीन काजू पारे (namkeen kaju pare recipe in marathi)
#GA4#week9गोल्डन एप्रन 4 चँलेंज मधील मैदा ,फ्राइड (maida , fried )या दोन कीवर्ड वरून आजची ही रेसिपी Ranjana Balaji mali -
-
-
-
-
-
-
-
-
-
मेथी नमकिन (methi namkeen recipe in marathi)
#फ्राईड रेसिपी- 2 मी ही रेसिपी नेहमी करते.चहा सोबत खायला खूप छान लागतात. Sujata Gengaje -
-
स्टार नमकिन (star namkeen recipe in marathi)
#अन्नपूर्णा #स्टार नमकिन(2) #दिवाळी फराळ.खारे शंकरपाळे आहेत. मी स्टार कटरने आकार कापला.म्हणून स्टार नमकिन हे नाव दिले. Sujata Gengaje -
नमकिन करंजी (namkeen karanji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6ह्या करंज्या चवीला एकदम वेगळ्या असलेल्या तरी मस्त आहे. सारण थोडे साऊथ इंडियन प्रकारचे आहे. Sumedha Joshi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14025238
टिप्पण्या