रंगीत चिरोटे (chirote recipe in marathi)

Roshni Moundekar Khapre @cook_25711428
रंगीत चिरोटे (chirote recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
मैदा मध्ये तेल टाकून चोळून घेणे मीठ घालून पाण्याच्या साह्याने गोळा तयार करून घेणे.
- 2
चार भाग करून एक भाग लाल,दुसरा हिरवा,तिसरा जांभळा आणि चौथा पांढरा.
- 3
साठा तयार करण्यासाठी तुपामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकून हलके होईपर्यंत फेटून घेणे.
- 4
पातळ पोळ्या लाटून एका पोळीवर साठा लावून दुसरी पोळी ठेवून परत साठा लावून तिसरी पोळी ठेवून पुन्हा साटा लावून चौथी पोळी ठेवून रोल करून घेणे
- 5
छोट्या छोट्या पुऱ्या लाटून तळून घेणे.
- 6
चिरोटे गरम असतानाच त्यावर चहा गाळणी च्या सहाय्याने पिठीसाखर घालून घेणे.
- 7
रंगीत चिरोटे तयार आहेत.
Similar Recipes
More Recipes
- क्रिस्पी चिझी मिनी शंकरपाळी (cheesy mini shankarpali recipe in marathi)
- रोज चिरोटे (rose chirote recipe in marathi)
- व्हेजिटेबल चीज खाकरा पिझ्झा (vegetable cheese khakhra recipe in marathi)
- पातळ पोह्यांचा चिवडा (नायलॉन चिवडा) (patal pohyacha / nylon chivda recipe in marathi)
- शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14025201





















टिप्पण्या