कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
हिमाचली स्टाईल भल्ले : (himachali style bhalle recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
हिमाचली स्टाईल भल्ले : (himachali style bhalle recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

हिमाचली स्टाईल भल्ले : (himachali style bhalle recipe in marathi)

Swati Pote
Swati Pote @cook_24317961

#उत्तरप्रदेश
#हिमाचलप्रदेश
# उडीदमुगाच्याडाळीचेभल्ले
चीत्तथरारक नैसर्गिक सौंदर्यासह आशीर्वाद देण्याव्यतिरिक्त, हिमाचल प्रदेशात देखील संस्कृती आणि परंपरा यांचे चवदार मिश्रण आहे. हिमा या शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये हिमवर्षाव आहे. हिमाचली पाककृती आपल्याला त्याच्या प्रेमात पडण्याचे एकापेक्षा जास्त कारण आहे. त्यांच्या बर्‍याच डिशेस हळू-शिजवलेल्या असतात ज्यामुळे एक अनोखी चव आणि सुगंध मिळतो. हिमाचली स्टाईल भल्ले हा हिमाचल प्रदेशातील पारंपरिक shallow-fry केलेला पदार्थ आहे. हिमाचली भल्ले हे दहिवड्या सारखेच आहे पण डीप- फ्राय ना करता
shallow-fry केलेले असतात. पण हिमाचल प्रदेशात हा पदार्थ उडीद डाळीचा बनवितात. आज मी थोडा बदल करून हिमाचली स्टाईल भल्ले बनविण्यासाठी उडीद डाळी सोबत थोडी मुंग डाळ वापरली आहे. तर चला आज हिमाचली स्टाईल भल्ले भल्ल्यांची रेसिपी जाणून घेऊयात.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

45 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. साहित्य:
  2. 1 वाटीउडदाची धुतलेली डाळ
  3. 1/२ वाटी मुगाची धुतलेली डाळ
  4. 1 टिस्पून जीरे
  5. १ टिस्पुन मीठ
  6. 3 वाळलेल्या लाल मिरच्या
  7. 2मध्यम आकाराचे कांदे चिरलेले
  8. 7-8लसूण पाकळ्या
  9. 1 वाटीकोथिंबीर
  10. 1/2 टिस्पून तिखट
  11. 1 टिस्पून अख्खे धने
  12. चिमूटभरहिंग
  13. तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

45 मिनिट
  1. 1

    स्टेप१: सर्वप्रथम उडीद आणि मुगाची डाळ तीन ते चार तास पाण्यात भिजत घालायची. नंतर त्यातले पाणी कड डाळ मिक्सर मध्ये वाटून घ्या.

    हिमाचली स्टाईल भल्ले : (himachali style bhalle recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो

  2. 2

    स्टेप २: चिरलेले कांदे, लसूण,जीरे,,लाल वाळलेली मिरची, धने, कोथिंबीर, हिंग मीठ एकत्र मिक्सर मध्ये वाटून घ्या. वरील वाटलेले मिश्रण वाटलेल्या डाळीत मिक्स करून फेटून घ्यावे.

    हिमाचली स्टाईल भल्ले : (himachali style bhalle recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    स्टेप ३: डाळीचे मिश्रण चांगले फेटल्यानंतर एक फ्राय पण मध्ये थोडेसे तेल टाकून फेटलेल्या मिश्रणाला भल्याला एक एक करून चपटे आकारात फैलून द्या.हलके हलके मंद आचेवर शेकल्यानंतर भल्याला पलटून दुसऱ्या बाजूने शेकून घ्या

    हिमाचली स्टाईल भल्ले : (himachali style bhalle recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो

  4. 4

    स्टेप ४: आता एका भांड्यात थोडे गरम पाणी करून घ्यायचे आणि त्यात थोडे मीठ घालून त्यात शॉलो फ्राय केलेले भल्ले टाकून ५ मिनिटांनी पाण्याच्या बाहेर काढून हलक्या हाताने दाबून घ्या म्हणजे त्यातील पाणी निघून जाईल

    हिमाचली स्टाईल भल्ले : (himachali style bhalle recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो

  5. 5

    स्टेप ५: त्यानंतर भल्यांनवर साजूक तूप टाकून सर्व्ह करा किंवा वाटले तर टोमॅटो सॉस,दह्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा.

    हिमाचली स्टाईल भल्ले : (himachali style bhalle recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    हिमाचली स्टाईल भल्ले : (himachali style bhalle recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Swati Pote
Swati Pote @cook_24317961
18 नोव्हेंबर 2020 17:48 रोजी

टिप्पण्या (4)

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
19 नोव्हेंबर 2020 18:33
Yammy
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. नागपूर स्पेशल सांभार वडी (पाटोडी) (sambar vadi / patodi recipe in marathi)
  2. गुलाब चिरोटे (gulab chirote recipe in marathi)
  3. लसुणी शेव (lasooni sev recipe in marathi)
  4. चाॅकलेट मग केक (chocolate mug cake recipe in marathi)
  5. ईजी चीजी  व्हाइट पास्ता (cheesy white pasta recipe in marathi)
  1. फ्लाॅवर कोफ्ता (cauliflower kofta recipe in marathi)
  2. चीज सँडविच (Cheese sandwich recipe in marathi)
  3. चिकन चिज बर्गर (chicken cheese burger recipe in marathi)
  4. पालक कोफ्ता करी (palak kofta curry recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14070085
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close