ईजी चीजी  व्हाइट पास्ता (cheesy white pasta recipe in marathi)

Anuja A Muley
Anuja A Muley @Anu_am

ईजी चीजी  व्हाइट पास्ता (cheesy white pasta recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटिमायक्रोनि पास्ता
  2. 1 वाटिदूध
  3. 1 वाटिचीज
  4. 2 टेबलस्पूनबटर
  5. 1 टेबलस्पूनमैदा/गव्हाचे पीठ
  6. 1 टिस्पून रेड चिली फ्लेक्स
  7. 1 टिस्पून काळी मिरी पावडर
  8. 1 टिस्पून ओरेगाॅनो
  9. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    प्रथम एका भांडय़ात पाणी उकळायला ठेवा उकळी आल्यावर त्यात 1 टिस्पून तेल घाला व मायक्रोनि पास्ता घालून सॉफ्ट शिजवून घ्या

  2. 2

    आता दुसर्‍या गॅसवर काढाईत बटर घालून त्यात मैदा/गव्हाचे पीठ घालून 2 मिनिटे भाजून घ्या करपू नये

  3. 3

    आता दूध घालून छान मिक्स करून घ्या गुठळ्या होऊ देऊ नये आता चीज, काळी मिरी पावडर घालून परत मिक्स करा

  4. 4

    आता ओरेगाॅनो,मीठ आणि रेड चिली फ्लेक्स घालून परतून घ्या आता हा व्हाइट सॉस तयार आहे आता ह्या व्हाइट सॉस मध्ये शिजवलेले मायक्रोनि पास्ता त्याच्या पाण्यासोबत घाला

  5. 5

    आता हे सर्व छान मिक्स करून बारीक गॅसवर झाकण लावून 5 ते 10 मिनिटे परत शिजवून घ्या आणि ईजी चीजी व्हाइट पास्ता तयार आहे व गरम गरम सर्विंग प्लेट मध्ये सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anuja A Muley
रोजी

Similar Recipes