बोंड (bonda recipe in marathi)
Asha Ronghe @cook_26495474
बोंड (bonda recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम लाल भोपळ्याची साल काढून त्याच्या फोडी करून घ्याव्यात. आणि त्या कूकर ला ३ शिट्टी होईस्तोवर शिजवून घ्याव्यात. थंड झाल्यावर गॅस वर कढई मधे गुळ आणि शिजलेला भोपळा आणि वेलची पूड टाकून छान मिक्स करून शिजवून घ्यावे. असे केल्याने गुळ सुद्धा वितळतो आणि भोपळा छान मऊ शिजल्या जातो.
- 2
तयार मिश्रण मधे गव्हाचे पिठ घालावे. आणि छान बॅट र तयार करून घ्यावे. आवश्यक असल्यास पाणी वापरावे.
- 3
गॅस वर कढई मधे तेल तापवून छान बोंड, भजी सारख्या आकारात गोल्डन ब्राऊन रंग येईस्तोवर तळून घ्यावे. तयार आहे. लाल भोपळ्याची बोंड.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- पौष्टिक आणि इस्टंट मसाला डोसा (instant masala dosa recipe in marathi)
- हिरवा कांदा मोड आलेली मटकी कोशिंबीर (hirwa kanda mod aalelya matakichi koshimbir recipe in marathi)
- एगलेस पम्पकिन चीझकेक फजी ब्राउनी (egg less pumpkin cheesecake Fuji brownie recipe in marathi)
- ग्रीन ओनियन कोशिंबीर (green onion koshimbir recipe in marathi)
- मोड आलेली मटकी ची कोशिंबीर (mod aalelya mataki chi koshmibir recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14137884










टिप्पण्या (2)