राईस पोटातो बुलेट (rice potato bullet recipe in marathi)

Jyoti Gawankar @cook_22245176
राईस पोटातो बुलेट (rice potato bullet recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ धुऊन तीन ते चार तास पाण्यात भिजत ठेवावे.नंतर त्यातलं सर्व पाणी काढून घ्यावे मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण टाकून तांदूळ त्यामध्ये टाकून घट्ट अशी पेस्ट वाटून घ्यावी. बेस वाटली जात नसून त्यामध्ये एक ते दोन चमचे पाणी टाकून ही वाटून घेऊ शकता पण घट्टच असली पाहिजे.
- 2
मग या फेस्टमध्ये स्मॅश केलेला बटाटा, हिरवी मिरची, आलं, चिली फ्लेक्स, मीठ, कोथिंबीर हे सर्व मिक्स करावे.
- 3
या मिश्रणाचे आपल्या आवडीप्रमाणे शेप देऊन छान तेलात खरपूस मंद आचेवर तळून घ्यावे.
- 4
आपल्या आवडीच्या सॉस चटणी बरोबर हे सहन करू शकता.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- पौष्टिक आणि इस्टंट मसाला डोसा (instant masala dosa recipe in marathi)
- एगलेस पम्पकिन चीझकेक फजी ब्राउनी (egg less pumpkin cheesecake Fuji brownie recipe in marathi)
- हिरवा कांदा मोड आलेली मटकी कोशिंबीर (hirwa kanda mod aalelya matakichi koshimbir recipe in marathi)
- ग्रीन ओनियन कोशिंबीर (green onion koshimbir recipe in marathi)
- मोड आलेली मटकी ची कोशिंबीर (mod aalelya mataki chi koshmibir recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14138013












टिप्पण्या