मेयोनेज़ सँडविच (mayonnaise sandwich recipe in marathi)

Pritibala Shyamkuwar Borkar @cook_26182106
मेयोनेज़ सँडविच (mayonnaise sandwich recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
कांदा, टोमॉटो व शिमला मिरची बारीक चिरून घ्यावी.
- 2
बॉउल मध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॉटो, शिमला मिरची, मेयोनेज़ व काळे मिरी पुड चांगले मिक्स करावे.
- 3
ब्रेड स्लाईस वर हे मिश्रण पसरवून घ्यावे. त्यावर चिज टाकावे व नंतर वर एक ब्रेड स्लाईस ठेवावे. तव्यावर थोडे तुप टाकून त्यावर ही तयार ब्रेड ठेवावी. त्यावर प्लेन प्लेट ठेवून वर वजनी वस्तु ठेवावी. असे करून दोन्ही बाजूने ब्राउनिश भाजून घ्यावे. भाजताना दोन्ही बाजूने तुप लावावे.
- 4
प्लेटमध्ये टोमॉटो सॉस व ग्रीन चटनी सोबत सर्व्ह करावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14176150









टिप्पण्या