कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
ज्वारीच्या पिठाचे थालिपीठ (मराठवाडा स्पेशल) (jowarichya pithache thalipith recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
ज्वारीच्या पिठाचे थालिपीठ (मराठवाडा स्पेशल) (jowarichya pithache thalipith recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

ज्वारीच्या पिठाचे थालिपीठ (मराठवाडा स्पेशल) (jowarichya pithache thalipith recipe in marathi)

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642

ज्वारीच्या पिठाचे थालिपीठ
मराठवाडा स्पेशल
मराठवाड्यात ज्वारीच्या पिठाचे थालिपीठ करतात वते भाजलेले शेंगदाणे व हिरव्या मिरची सोबत खाल्ले जाते .
एका बाजूने लो फ्लेमवर खरपूस तेलावर भाजतात .आज मी त्यात मेथी व कांदा घालून बनवले आहे. व दोन्ही बाजूनी भाजले. बघूया कसे झालेय ते.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20 मिनिट
  1. 250 ग्रॅमज्वारिचे पीठ
  2. 3-4 टेबलस्पून बेसन पिठ
  3. 1 कपमेथीची भाजी धुवुन बारीक चीरून
  4. 1कांदा छोटा बारीक चीरून
  5. 1 1/2 टीस्पूनलाल तिखट (आवडीने तिखट कमी अधिक करू शकता)
  6. 3/4 टीस्पूनहळद
  7. 1/4 टीस्पूनहिंग
  8. 1 1/4 टीस्पूनमीठ
  9. 2-3 टेबलस्पून तेल
  10. 1हिरवी मिरची
  11. 2 टेबलस्पूनभाजलेले शेंगदाणे
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    ज्वारीच्या पिठात बेसन पिठ,तिखट,मीठ,हळद,हिंग घालून एकत्र करून घ्या.

    ज्वारीच्या पिठाचे थालिपीठ (मराठवाडा स्पेशल) (jowarichya pithache thalipith recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो

  2. 2

    आता कांदा व मेथी घालून लागेल तसे पाणी घालून मऊसर गोळा भिजवून पाच मिनिट ठेवून द्या.नंतर गोळ्याचे दोन भाग करा.

    ज्वारीच्या पिठाचे थालिपीठ (मराठवाडा स्पेशल) (jowarichya pithache thalipith recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो

  3. 3

    तव्यावर अर्धा टेबल स्पून तेल घालून तव्याला लावून घ्या. थंड तव्यावरच हाताने थापून थालिपीठ लावून घ्या. त्याला बोटाने छीद्रे पाडून घ्या.

    ज्वारीच्या पिठाचे थालिपीठ (मराठवाडा स्पेशल) (jowarichya pithache thalipith recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो

  4. 4

    आता त्या छिद्रात एक-दोन थेंब तेल घालून घ्या.तवा गॅसवर लो मिडीयम फ्लेमवर खरपूस शेकून घ्या. एका बाजूने दोन-तिन मिनिट भाजा(थालीपीठ एका बाजूने भाजायचे म्हणजे वाफेचे तर गॅस फ्लेम स्वीम ठेवून पाच-सात मिनिट भाजावे) मला दोन्ही बाजूनी भाजून घेतलेले आवडते ते मी भाजले.तव्यावर झाकण ठेवून भाजावे.

    ज्वारीच्या पिठाचे थालिपीठ (मराठवाडा स्पेशल) (jowarichya pithache thalipith recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो

  5. 5

    आता मिरची गॅसवर जाळी ठेवून किंवा चीमट्यात पकडून भाजून घ्या.थालीपीठ मिरची व शेंगदाणे सोबत सर्व्ह करा. हवे असल्यास थालिपीठावर कच्चे तेल लावून खाऊ शकता.

    ज्वारीच्या पिठाचे थालिपीठ (मराठवाडा स्पेशल) (jowarichya pithache thalipith recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    ज्वारीच्या पिठाचे थालिपीठ (मराठवाडा स्पेशल) (jowarichya pithache thalipith recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642
06 डिसेंबर 2020 16:30 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. अलमंड सॅफरन कुकीज (almond safforn cookies recipe in marathi)
  2. काजु पिस्ता कुकीज (kaju pista cookies recipe in marathi)
  3. सांभर इडली (sambhar idli recipe in marathi)
  4. हेल्दी फाॅक्सटेल मिलेट व्हेजी उपमा
  5. पुनुगूलु(आंध्र चे famous स्ट्रीट फूड) (punugulu recipe in marathi)
  1. सफरचंद अक्रोड रायतं (sfarchand akrod raita recipe in marathi)
  2. फ्राईड राईस विथ एग (fried rice with egg recipe in marathi)
  3. "लचक्याचे अंडे" (lackhyache ande recipe in marathi)
  4. शेंगदाणे चे पिठले (shengdane che Pithale recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14180429
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close