कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
कोलंबी चिली (kolambi chilli recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
कोलंबी चिली (kolambi chilli recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

कोलंबी चिली (kolambi chilli recipe in marathi)

Tina Vartak
Tina Vartak @cook_22564968

#GA4 #Week13 #चिली

#GA4 #Week13 #चिली

पुढे वाचा

कोलंबी चिली (kolambi chilli recipe in marathi)

Tina Vartak
Tina Vartak @cook_22564968

#GA4 #Week13 #चिली

#GA4 #Week13 #चिली

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मि
3 सर्व्हिंग्ज
  1. 200 ग्रामकोलंबी साफ केलेली
  2. 1शिमला मिरची तुकडे केलेले
  3. 1टाॅमेटो लांब कापलेले
  4. 1मोठा कांदा फोडी केलेला
  5. 2पाती कांदे कापुन घेतलेले
  6. 2हिरवी मिरची तुकडे केलेले
  7. 3 टेबलस्पूनकॉनफ्लॉवर
  8. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  9. 1 टेबलस्पूनकाळीमिरीपुड
  10. 3 टेबलस्पूनचिलीसाॅस
  11. 2 टेबलस्पूनसोयासाॅस
  12. 5-7 लसूण पाकळया
  13. 2-3 आले तुकडे
  14. 1अंड
  15. चवीनुसारमीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मि
  1. 1

    पहिला एका भांडयात कोलंबी घेतली साफ केलेली त्या मध्येआलं लसुण पेस्ट व मीठ आणि सगळे मसाले व साॅस घालुन ते एकत्र करुन घेणे.

    कोलंबी चिली (kolambi chilli recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    कोलंबी चिली (kolambi chilli recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    कोलंबी चिली (kolambi chilli recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    नंतर त्या मध्ये कॉनफ्लॉवर व एक अंड घालुन घेणे व ते एकत्र करुन घेणे.

    कोलंबी चिली (kolambi chilli recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    कोलंबी चिली (kolambi chilli recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    कोलंबी चिली (kolambi chilli recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    नंतर एक कढई घेऊन त्या मध्ये तेल घालुन घेणे व ते गरम करुन घेणे व त्या मध्ये एक एक करुन कोलंबी घालुन ती तळुन घेणे

    कोलंबी चिली (kolambi chilli recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    कोलंबी चिली (kolambi chilli recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    कोलंबी चिली (kolambi chilli recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    नंतर परत कढई घेऊन त्या मध्ये तेल गरम करुन घेणे व त्या मध्ये लसुण मिरची व सर्व भाजी घालुन घेणे.

    कोलंबी चिली (kolambi chilli recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    कोलंबी चिली (kolambi chilli recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    कोलंबी चिली (kolambi chilli recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    नंतर त्या मध्ये सगळे साॅस घालुन घेणे व काळीमिरी पुड घालुन घेणे व मीठ घालुन घेणे नंतर त्या मध्ये तळलेली कोलंबी घालुन ते एकत्र करुन घेणे अशा प्रकारे तयार होईल कोलंबी चिली

    कोलंबी चिली (kolambi chilli recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    कोलंबी चिली (kolambi chilli recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    कोलंबी चिली (kolambi chilli recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Tina Vartak
Tina Vartak @cook_22564968
13 डिसेंबर 2020 11:03 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मखाना चिवडा रेसिपी (makhana chivda recipe in marathi)
  2. मिरचीचे लोणचे (mirchi che lonche recipe in marathi)
  3. कसाटा ड्रायफ्रूट डिलाइट (kasata dryfruit delight recipe in marathi)
  4. हिरव्या मिरचीचा खर्डा (hirvya mirchi cha kharda recipe in marathi)
  5. हैद्राबादी कोळंबी दम बिर्याणी (Hyderabadi kodambi dum biryani recipe in marathi)
  1. मिरची टोमॅटोचा ठेचा (mirchi tomotacha thecha recipe in marathi)
  2. हैद्राबादी डोसा मसाला पावडर (hyderabadi dosa masala powder recipe in marathi)
  3. भरली मिरची (bharli mirchi recipe in marathi)
  4. तुरडाळीची आमटी (toordaadichi amti recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14221999
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close