भरली मिरची (bharli mirchi recipe in marathi)

Shama Mangale @cook_26566429
भरली मिरची (bharli mirchi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
मिरच्या स्वछ धुवून - पुसून त्याला मध्ये सुरीने चीर देऊन आतील बिया काठून टाकाव्यात.
- 2
एका बाउल मध्ये बेसन घेऊन त्यात दही फेटून घालावे म्हणजे त्याच्या गुठळ्या होत नाहीत. त्यात राई व हिंग बाजूला ठेऊन बाकी सर्व मसाले व मीठ कसुरी मेथी चुरून घालावी. मिश्रण एकत्र करून घ्यावे.मिरच्यामध्ये भरावे
- 3
गॅसवर पॅनमध्ये तेल गरम करून त्यात राई व हिंग घालावा. राई तडतडल्यावर त्यात भरलेल्या मिरच्या सोडाव्यात. सर्व बाजूनी मिरच्या व्यवस्थित परतून घ्याव्यात. सर्व बाजूनी परतल्यावर काढून घ्याव्यात. कधी भाजी नसेल तर आमटी भाता बरोबर तोंडी लावायला ही मिरची मस्त लागते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
भरली मिरची (bharli mirchi recipe in marathi)
#Shravan chef#week 3#shrसणासुदीचे गोड गोड खाऊन कंटाळा येतो.जरा झणझणीत असं काही खावंसं वाटतंच!परवा भाजीला गेले तेव्हा अचानक लांब मिरच्या दिसल्या आणि घेण्याचा मोह आवरला नाही.ह्या भावनगरी मिरच्या असतात तशाच.... पण थोड्या लांब आणि तिखटही फारशा नसतात.श्रावण-भाद्रपदात हमखास मिळतात. दरवर्षी नाशिकला माझ्या चुलतसासूबाईंकडे नवरात्रात कुलदेवीच्या दर्शनासाठी गेलो की आम्हा सगळ्यांना आवडते म्हणून ह्या भरल्या मिरच्या त्या करतातच...खास खान्देशी टच!!त्या ही भाजी कशी करतात ते पाहिले होते,त्यापद्धतीनेच मी ही भाजी करुन पाहिली आहे. मिरची म्हणजे झणझणीतपणा.जेवणातली रुची वाढवणारी ही मिरची.याशिवाय जेवण अपूर्णच! ..तर मिरची इ.स.पू.3000वर्षापूर्वी वापरात आली.मिरचीमध्ये कँप्सिसिन नावाचा घटक हा तिच्या तिखटपणास कारणीभूत असतो.जिभेवरील आणि मेंदूमधील,त्वचेवरील नसा या घटकाने जागृत होतात आणि आपल्याला तिखट चव समजते. मिरच्यांचे भारतातले माहितीतले प्रकार म्हणजे संकेश्वरी,ब्याडगी,गुंटुर,ज्वाला,ज्योती,कश्मिरी. गुंटुर,ज्वाला या खूप तिखट,तर ब्याडगी, कश्मिरी या रंगाने मोहक आणि कमी तिखट.भारतीय पदार्थांमध्ये मिरची ही अनिवार्य आहे.अति तिखट किंवा कमी तिखट खाणारे हे दोनच वर्ग यात आहेत. "भूत जोलकिया"नावाची एक मिरचीची जात मणिपूर,शिलाँग,असाम,नागालँड इथे आढळणारी अत्यंत जहाल तिखट असते.सर्वसाधारणपणे साठवणीचे तिखट आणि रोजच्या वापरातल्या हिरव्या मिरच्या याचाच वापर स्वयंपाकात होतो.सिमला मिरची/ढोबळी मिरची ही लाल,हिरव्या पिवळ्या रंगात येते ती सँलड किंवा भाजीसाठी वापरली जाते.मीरे हे सुद्धा मिरचीवर्गीयच आहेत. अशी ही ठसकेबाज .....अनेक रुपात आपल्या जेवणाची रंगत वाढवणारी ही मिरची!!🌶️🌶️ Sushama Y. Kulkarni -
बेसन मसाला स्टफ मिरची (Besan Masala Stuff Mirchi Recipe In Marathi)
#SSR #बेसन मसाला स्टफ मिरची..... चटपटीत मसाला मिरची जेवणाची लज्जत वाढवते ..... Varsha Deshpande -
बेसन मिरची (Besan Mirchi Recipe In Marathi)
#BPRबेसन मिरची चा हा प्रकार माझ्या घरात सगळ्यांचा आवडीचा आहे अशा प्रकारची बेसन मिरची नेहमीच तयार करत असते प्रवासात नेण्यासाठी ही मिरची खूप उपयोगी पडते दोन-तीन दिवस ही खराब होत नाही.जवा शीतला सातम असते तेव्हाही हे बेसन तयार केले जाते हे बेसन दुसऱ्या दिवशी जेवणातून घेतले जाते.बाजरीच्या भाकरीबरोबर बेसन खूप अप्रतिम लागते. Chetana Bhojak -
भरली मिरची(bharli mirchi recipe in marathi)
#स्टफ व्हेजिटेबलमाझ्या घरी मुलगा आणि मिस्टर दोघेही तिखट खात नाहीत, मग मला जेवण कमी तिखट बनवावे लागते म्हणून ही माझी आवडती डिश Pradnya Patil Khadpekar -
भरली भावनगरी मिरची
#बेसन मिरची चा तिखटपणा व बेसनची चव दोन्हीचे एकत्रीकरण. भजी किंवा तळलेला पदार्थ खायचा नसेल तर हि भरलेली मिरची बनवु शकता Swayampak by Tanaya -
भरली मिरची (bharli mirchi recipe in marathi)
#रेसीपीबूकगावाकडच्या रेसीपीमाहेर येवला, पैठणी चे माहेरघर. अतिशय सुरेख उत्सव प्रिय शहर. तिथली संक्रांती, रंगपंचमी तेवढीच प्रसिद्ध. भेळ भत्ता खावा तर तिथलाच. तिथे स्वयंपाक करताना शेंगदाणा कुट भरपुर वापरतात. ढोबळी मिरची, भेंडी, वांगी असे खूप प्रकार करायची आई. पण मला ही भरली मिरची फार आवडतेShobha Nimje
-
तीळ मिरची (til mirchi recipe in marathi)
#GA4 #week13 चिली हा किवर्ड वापरुन तीळ मिरची हा भात किंवा खिचडी बरोबर तोंडी लावण्याचा प्रकार मी केला आहे. Prachi Phadke Puranik -
भरली तोंडली (bharli tondli recipe in marathi)
# तोंडली#तोंडली ची भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही. पण या फळभाजीत असतात आवश्यक ती आहार मूल्ये जी निरोगी ठेवण्यास मदत करतात. तोंडात उष्णतेने येणारे व्रण कमी होतात. तोंडाला चव येते. कफ नाशक असते. ह्या भाजी च्या सेवनाने डायबिटीस, कँसर, किडनीचे विकार यापासून दूर राहतात. त्वचेला चकाकी येते.अशाप्रकारे जर भाजी केली तर नक्कीच सर्व ही भाजी खातील. Shama Mangale -
-
सिमला मिरची मिक्स व्हेजिटेबल (shimla mirchi mix vegetable recipe in marathi)
#GA4 #week13#मिरचीआपल्या रोजच्या आहारात भाज्या असणे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असते. आमच्या घरात सिमला मिरची आवडीने खाल्ली जाते त्यामुळे मी तिचा वापर जेवणात वरचेवर करत असते. सिमला मिरची व्हिटॅमिन रीच असतेच पण ती आपल्या कॅलरी बर्न करायला सुद्धा मदत करते. आजची रेसिपी पटकन होणारी , ती सुद्धा कमी साहित्या मध्ये अशी आहे.Pradnya Purandare
-
दह्यातली मिरची (Dahyatil Mirchi Recipe In Marathi)
#TBRटिफिन साठी रोज काय बनवायचे म्हणून या मिरचीची दही घालून अशी भाजी तयार केली आहे. माझ्या आहोना या प्रकारची मिरची खूप आवडते म्हणून त्यांच्यासाठी खास तयार केली.दह्यातली मिरची खूपच जुनी अशी रेसिपी आहे माझी नाणी नेहमी बनवायची पूर्वी भाजीपाला खूपच कमी खाल्ला जात असल्यामुळे जाडी ढोबळी लांब आकाराच्या मिरचीचे अशा प्रकारचे भाजी सारखी तयार करायचे मीही माझ्याकडे असलेल्या मिरचीचे दही घालून मिरचीची भाजी सारखे तयार केले आहे खूपच छान लागते हे पोळीबरोबर खायला.रेसिपी तुंन नक्कीच बघा. Chetana Bhojak -
भरली मसाला वांगी (bharli masala vangi recipe in marathi)
#EB2#w2#भरलीवांगी#वांगीहे भरलेली मसाला वांगी माझ्या आजीची रेसिपी आहे माझ्या आजीच्या हातची वांगी ,कारले ,गवारची भाजी, गीलक्या, दोडक्याची भाजी खूपच अप्रतिम लागते विशेष म्हणजे माझी आजी कांदा-लसूण स्वतः खात नसल्यामुळे ती कोणत्याच भाजीत कांदा लसूण वापरत नाही. तरीही भाजीची चव एकदम चविष्ट लागतेअसे बरेच लोक आहे जे माझ्या आजी हातची भाजीची चव अजूनही विसरले नाही ज्यांनी पण ही भाजी खाल्ली ते आजही म्हणतात अशी भाजी त्यांनी कधीच खाल्ली नाही.रेसिपी तुन बघूया भरली वांग्याची भाजी Chetana Bhojak -
-
शिमला मिरची बेसन फ्राय (shimla mirchi besan fry recipe in marathi)
#GA4#week 4 करीता माझी रेसिपी आहे शिमला मिरची बेसन फ्राय Pritibala Shyamkuwar Borkar -
शीमला मिरचीचे बेसन (shimla mirchi besan recipe in marathi)
#डिनर#capcicumबेसन टाकून तयार केलेले शिमला मिरची रात्रीच्या जेवणामध्ये खूप छान लागते माझ्या खूप आवडीचा आहे.अशाप्रकारचे बेसन माझी आई शीतला सप्तमी पूजेच्या वेळेस बनवायची तेव्हा अश्या प्रकारचे बेसन आई करून ठेवायची आदल्या दिवशी ते करून ठेवायची दुसऱ्या दिवशी आम्ही ते पुरीबरोबर खायचो टोमॅटो ना टाकत असे शीमला मिरचीचे बेसन प्रवासात खाण्यासाठी ही आई बनवायची प्रवासात दोन दिवस खाता येथे अशा प्रकारे आई तयार करायची. बेसन बरोबर शिमला मिरची म्हणजे ढोबळी मिरचीचा टेस्ट खरच खूप छान लागतो एक अजून पद्धतीने माझी आई बनवायची बेसन बॅटर तयार करून शिमला मिरची फ्राय केल्या वर सिमला मिरचीत ते बॅटर टाकून हळू हळू ते बेसन सुके करून शिमला मिरचीचे बेसन तयार कराईची. Chetana Bhojak -
मिक्स डाल फ्राय (Mix Dal Fry Recipe In Marathi)
#RDR #राईस/ दाल रेसिपीस # डाळीचे वेगवेगळे प्रकार आपण नेहमीच बनवत असतो. तशाच प्रकारे मी आज मिक्स डाळीची रेसिपी मिक्स डाल फ्राय बनवला आहे चला रेसिपी बघुया तर Chhaya Paradhi -
-
बाजरी थालीपीठ (bajari thalipeeth recipe in marathi)
#GA4 #week12 foxtail millet हा किवर्ड वापरून मी बाजरीचे थालीपीठ बनवलं आहे. बाजरी ही हिवाळ्यात खाण्यासाठी खूप चांगली असते. बऱ्याच जणांना बाजरीची भाकरी आवडत नाही.अशा प्रकारे जर थालीपीठ बनवून खाल्लं तर बाजरी मधील पोषक गुण त्यांना मिळू शकतात. मी लहान असताना मला बाजरीची भाकरी अजिबात आवडत नव्हती. मग आई असे प्रयोग करून बाजरी खायला लावायची.माझी आई अशी थालीपीठ बनवायची मीही तशीच बनवली आहेत. Shama Mangale -
दह्यातली मिरची (Dahyatali Mirchi Recipe In Marathi)
#PRपार्टीला जेवढे बाकीचे मेनू महत्त्वाचे असतात तेवढे चटण्या, कोशिंबिरी, तोंडी लावण्याची आयटमहि खूप टेस्टी व छान पाहिजेत त्यासाठीच ही दह्यातली मिरची. Charusheela Prabhu -
सात्विक मिरची वडा (MIRCHI VADA RECIPE IN MARATHI)
ह्या आठवड्याची थीम सात्विक रेसिपी असल्यामुळे मी कांदा व लसुन चा वापर न करता झणझणीत मिरची वडा बनवलेला आहे. #रेसिपीबुक #week7 Madhura Shinde -
भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#md #माझ्या आई ला भरली वांगी खुप आवडायची म्हणून मदर्स डे अनुषंगाने आज मस्त भरली वांगी बनविण्याचा बेत रचला. Dilip Bele -
भरली शिमला मिरची (bharli shimla mirchi recipe in marathi)
हि माझ्या आईची रेसिपी आहे.ती जशी करायची तशीच मी पण शिकले.आमच्याकडे सगळ्यांना आवडते.तुम्हाला आवडते कां बघा Archana bangare -
राजस्थानी मिरची वडा (rajasthani mirchi wada recipe in marathi)
#GA4#week13#Mirchiबटाटे वडा आणि समोस्या मध्ये जसे बटाट्याचे मिश्रण भरतात त्याचप्रमाणे राजस्थानमध्ये आकाराने मोठ्या असलेल्या हिरव्या मिरचीतील बी काढून त्यामध्ये बटाट्याचे मिश्रण भरून मिरची बेसन पिठामध्ये घोळवून तळले जाते. चला तर मग बघुया राजस्थानी मिरची वडा कसे बनवतात..... Vandana Shelar -
खमंग भरली मिरची (bharali mirachi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2गावची आठवण 1लग्नाला खूप वर्ष झालीत, चुली पासून सुरुवात ते गॅस, ओव्हन एवढा मोठा प्रवास. स्वयंपाकाची मुळातच आवड आहे तरी देखील काही पदार्थ आठवणी जाग्या करतातच न !तर हा पदार्थ माझ्या सासूबाई खूप छान करायच्या, सगळ्यांची करण्याची पद्धत, हातची चव वेगवेगळी असते. माझ माहेर कापशी सारखा छोटं गाव, स्वयंपाक चुली वरच होयचा, त्यामुळे ती चव न्यारीच होती सासरी आले इथे सर्व गॅस वर बघितले स्वयंपाक. माझ्या सासूबाई खूप प्रेमळ होत्या. त्यांच्याच आठवणीत हा पदार्थ बनवलंय, त्यांच्या पद्धतीने. Surekha vedpathak -
मसाला सांडगी मिरची (masala sandgi mirchi recipe in marathi)
#cooksnap मला ही प्रिती साळवी यांची रेसिपी भूतकाळात घेऊन गेली. आमची आजी ह्या मिरच्या फार सुंदर बनवत असे. कित्येक वर्षत केल्याचं नाही गेल्या. माझी मैत्रीण बनवते तिच्याच कडून घेते. Sanhita Kand -
भरली ढोबळी मिरची भाजी (bharli dobli mirchi bhaji recipe in marathi)
मस्त टेस्टी आणि स्पायसी ढोबळी मिरची ची भाजी सर्वांना नक्कीच आवडेल Suvarna Potdar -
खान्देशी भरलेली मिरची (bharleli mirchi recipe in marathi)
#KS4#खान्देशखान्देशात भरलेली मिरची फार प्रसिद्ध आहे खानदेशात नंदुरबार भागांना मिरचीचे उत्पादन होते तिथली ही मोठी मिरची प्रसिद्ध आहेखिचडी सोबत तोंडी लावायला किंवा पोळी सोबत ही खाऊ शकतात चवीला पण छान लागते Sapna Sawaji -
भरवा मिरची(bharva mirchi recipe in marathi)
तोंडी लावायला ही मिरची खूप मस्त लागते .नक्की करा... Aditi Mirgule -
सिमला मिरची टोमॅटो भाजी (shimla mirchi tomato bhaji recipe in marathi)
आज सकाळी मिक्स व्हेज पोहे बनवताना , त्यात सिमला मिरची आणि टोमॅटो टाकण्यासाठी सिमला मिरची आणि टोमॅटो चिरले . आणि मग सहजच विचार आला की आज आपण सिमला मिरची आणि टोमॅटोची भाजी करूया. म्हणून आज ही भाजी..... Varsha Ingole Bele -
मिरची टोमॅटोचा ठेचा (mirchi tomotacha thecha recipe in marathi)
#GA4 #week13#keyword chilleमिरची ही रोजच्या स्वयंपाकात वापरला जाणारा घटक आहे. तिचे आयुर्वेदीक अनेक फायदे आहेत. अशा या मिरचीचा ठेचा, खर्डा, चटणी तोंडी लावायला मस्तच वाटते. अगदी नुसती तळलेली मिरची सुद्धा आपण आवडिने खातो. मिरची टोमॅटो ठेचा हा झणझणीत, आंबट आणि लसणाची एक वेगळीच चव आणणारी रेसिपी आहे..😊 जान्हवी आबनावे
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14222085
टिप्पण्या