मिरची ठेचा.. (mirchi thecha recipe in marathi)

Kavita basutkar @cook_21134020
मिरची ठेचा.. (mirchi thecha recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
मिरची साफ करून मधून कापून घ्या...लसूण सोलून घ्या...
- 2
लिंबू पण घ्या..आणि एक कढई मध्ये थोडे तेल घालून मिरची भाजून घ्या..जास्त नाही थोडीच भाजायची..
- 3
मग एक मिक्सर भांड्या मध्ये मिरची लसूण वाटून घ्या..एकदम बारीक...आणि मग त्या मध्ये लिंबू पिळा...आणि मीठ घाला.आणि परत जास्त तेल घालून परत एकदा हलके ने परतून घ्या. म्हणजे जास्त दिवस टिकते..
Keywords
Similar Recipes
More Recipes
- मखाना चिवडा रेसिपी (makhana chivda recipe in marathi)
- कसाटा ड्रायफ्रूट डिलाइट (kasata dryfruit delight recipe in marathi)
- मिरचीचे लोणचे (mirchi che lonche recipe in marathi)
- हैद्राबादि शाही शीर कुर्मा (hydreabadi shahi sheer khurma recipe in marathi)
- हैद्राबादी कोळंबी दम बिर्याणी (Hyderabadi kodambi dum biryani recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14223641








टिप्पण्या