मिक्स ड्राय फ्रूट्स खीर रेसिपी (mix dryfruits kheer recipe in marathi)

Prabha Shambharkar @cook_26231806
#Cookpadturn4 मिक्स ड्राय फ्रूट्स खीर रेसपी
मिक्स ड्राय फ्रूट्स खीर रेसिपी (mix dryfruits kheer recipe in marathi)
#Cookpadturn4 मिक्स ड्राय फ्रूट्स खीर रेसपी
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य एकत्र काढुन घेतले
- 2
सर्व ड्राय फ्रूट्स तूपात फ्राय केले आणि काढुन ठेवले
- 3
काजु बादाम मखाना मिक्सर् मध्ये बारीक करून घेतले ग्यास चालू करून दूध उकळवुन घेतले गुळ घातला दूध उकळु दिले ड्राय फ्रूट पावडर घातले छान मिक्स केले उकळु दिले.
- 4
सर्व ड्राय फ्रूट मिक्स केले छान शिजु दिले केसर लवंग ईलायची पूड घातली मिक्स केले आणि सर्व्ह केले छान झाली करून बघा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
साबूदाना खीर रेसपी (Sabudana kheer recipe in marathi)
#EB15#W15#विंटर स्पेशल रेसपी साबूदाना खीर रेसपी Prabha Shambharkar -
शेंगदाना, तीळ, मखाना लाडू रेसिपी (makhana ladoo recipe in marathi)
#GA4 #week14 # शेंगदाना तीळ मखाना गुळ लाडू रेसपी हे पोष्टिक असे लाडू तयार करण्यात आले Prabha Shambharkar -
मखाना खीर (makhana kheer recipe in marathi)
आज नवरात्र म्हणून मी देवी करता आज गोड मखाना खीर बनवली HARSHA lAYBER -
गाजराचा हलवा रेसपी (gajaracha halwa recipe in marathi)
#EB7 #W7 विंटर स्पेशल रेसपी Prabha Shambharkar -
पारंपारिक तांदुळाची खीर (Tandalachi Kheer Recipe In Marathi)
#RRR .. तांदुळाचे पदार्थ करताना मी केलेली आहे, अतिशय चविष्ट अशी तांदळाची खीर.. ही खीर पुरी सोबत खूपच छान लागते हा पारंपरिक पदार्थ असून वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. Varsha Ingole Bele -
ड्राय फ्रुट्स मखाना हेल्दी खिर (dry fruit makhana healthy kheer recipe in marathi)
#cookpadTurns4 #cookwithdryfriut# ड्राय फ्रुट्स मखाना खीर Anita Desai -
पपई काजु हलवा (papaya kaju halwa recipe in marathi)
#GA4 #week5 #उपवास# नवरात्र# पपई काजु हलवा रेसपी Prabha Shambharkar -
गुळशेलं / कोहळ्याची खीर (kohalyachi kheer recipe in marathi)
रामराम पाव्हनं ! बरे हायत ना.. नाई म्हंजे बरसातीचा मोसम हाय, पानी पानी झालया! म्हून ईचारलं! बाकी काई म्हना, कान्होबा हाय म्हंजे पानी येनारच बघा! तं मी काय म्हनतो, म्या आज केलं हाय गुळशेलं ! आता तूमी म्हनान, हे काय व्हय? तं सांगतो.... आपलं कोहळं असते का नाई, त्याची खीर हाय...तस तं काशी कोहळं , चक्री कोहळं याची करते खीर! पन ते नव्हतं म्हूनशानं आपल्या साध्या कोहळ्याचीच केली बाप्पा ! पायजा, आवडते का नाई तं ! सांगाजी तसं... Varsha Ingole Bele -
गाजरचा हलवा रेसिपी (jaggery gajarcha halwa recipe in marathi)
#GA4 #week15# jagarry गुळआचा गाजराचा हलवा रेसपी Prabha Shambharkar -
रवा खीर (rava kheer recipe in marathi)
#रेसिपी बुक #week 3-रवा खीर हे पदार्थ अप्रतिम लागतो खूब लोक उपास सोडता वेळेस हे खीर खाऊन सोडतात. Anitangiri -
शेवयांची खीर (Sevai Kheer Recipe In Marathi)
#PRR#पारंपारिक रेसिपी शेवयांची खीरनांदेड महाराष्ट्र Savita Totare Metrewar -
मिक्स धान्य खीर (mix dhanya kheer recipe in marathi)
#Goldenapron3 week17 मधिल किवर्ड खीर आहे त्यासाठी ही युनिक मिक्स धान्य खीर मी बनवली तुम्ही पण जरूर ट्राय करा. कुटुंबाला नक्की आवडेल. Sanhita Kand -
दुधी भोपळ्याची खीर (dudhi bhopalyachi kheer recipe in marathi)
#cooksnap # नमिता पाटील # दुधी भोपळ्याची खीर, ही छान रेसिपी मी cooksnap केली आहे. मस्त झाली खीर.. thanks Varsha Ingole Bele -
तांदळाच्या शेवयांची खीर (tandul shevaya kheer recipe in marathi)
#फोटोग्राफी शेवयांची खीर Swayampak by Tanaya -
मखाण्याची खीर (makhana chi kheer recipe in marathi)
#GA4 #week13#मखाणामखाण्याची खीरमखाणा या keyword नुसार मखाण्याची खीरबनवीत आहे. मखाण्याची खीर खूप पौष्टिक असते. rucha dachewar -
भोपळ्याची खीर रेसिपी (bhoplyachi kheer recipe in marathi)
#nrr की वर्ड.. भोपळा.. उपवासासाठी बनविलेली भोपळ्याची खीर... Varsha Ingole Bele -
गाजर ची बर्फी रेसपी (Gajar barfi recipe in marathi)
#EB13 #Week13 विंटर स्पेशल रेसपी Prabha Shambharkar -
शेवयाची खीर (Sevai Kheer Recipe In Marathi)
#SWR#स्विट रेसिपी चॅलेंज 🤪झटपट होणारी रेसिपी शेवया ची खीर बर्थडे,दिवाळी भोगी ला शेवया खीर सर्वात सोपी चविष्ट आहे 🤪🤪 Madhuri Watekar -
काजू -मखाना खीर (Kaju Makhana Kheer Recipe In Marathi)
काजू व मखाना घालून एक केलेली ही खीर खूप टेस्टी व पौष्टिक आहे Charusheela Prabhu -
शेवयांची खीर (shevayanchi kheer recipe in marathi)
#फोटोग्राफीमिशन फोटोग्राफी इज कम्प्लीटेड... त्या आनंदाप्रीत्यर्थ माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी ही स्वीट डिश "शेवयांची खीर"... Seema Mate -
मिक्स ड्राय फ्रुट लाडू (mix dryfruit ladu recipe in marathi)
#GA4 #week9 #dryfruits ह्या की वर्ड साठी मिक्स ड्राय फ्रुट लाडू केलेत. Preeti V. Salvi -
शाही मसाला दूध रबड़ी (masala dudh rabadi recipe in marathi)
कोजागिरी निमित्त 2 लीटर दूध घेतले आणि आटवून त्याची रबड़ी तयार केली Prabha Shambharkar -
मिक्स व्हेज पनीर पुलाव रेसिपी (mix veg paneer pulao recipe in marathi)
#GA4#week 8 मिक्स व्हेज पनीर पुलाव रेसपी ह्यामध्ये।भरपूर प्रमानात प्रो टीन्स व्हीटयामीन्स असतात Prabha Shambharkar -
काजू खीर (kaju kheer recipe in marathi)
#GA4 #Week5गोल्डन ऐपरन मधे काजू वर्ड ओळखून मी आज काजू खीर बनवली, आपण नेहमी काजू कतली, रोल करतो, म्हणून काही वेगळे करायचे ठरवले आणि काजू खीर केली. खूपच मस्त टेस्टी झाली. Janhvi Pathak Pande -
लाल भोपळ्याची खीर (Lal Bhoplyachi Kheer Recipe In Marathi)
#ASR... आज दीप अमावस्या निमित्त मी केली आहे लाल भोपळ्याची खीर. चवीला अतिशय उत्तम, आणि पचायला हलकी असलेली अशी ही खीर, करायलाही सोपी, झटपट होणारी... ही खीर गरमही छान लागते. किंवा थंड करून dessert म्हणूनही सर्व्ह करू शकतो. Varsha Ingole Bele -
मखाना शाबुदाना मिक्स खीर (makhana sabudana mix kheer recipe in marathi)
#nrr#मखाना शाबूदाणा मिक्स खीर नवरात्र जागर आणि जल्लोष आपण उत्साहाने साजरा करत आहोत. दिवस तिसरा म्हणजे तिसरी माळ या दिवशी दुर्गा माता चे नऊ रूपा पैकी मा चंद्रघंटा या रूपाची पूजा होते. तसेच आजचा रंग राखाडी. म्हणून मी साबुदाण्याच्या खीर मध्ये मखाना चा उपयोग केला. तसेच दिवसाचे कीवर्ड हे साबुदाणा किंवा मखाना होता. मखाना मला खूप आवडतात म्हणून मी साबुदाणा खीरमध्ये मखाना वापरू मी मिक्स खीर बनवली.स्नेहा अमित शर्मा
-
बालूशाही रेसिपी (balushahi recipe in marathi)
#अन्नपूर्णा बालूशाही रेसपी दिवाळी आली घरा फराळ ला चला ही रेसपी मी घरी पहिल्यादाच् करत आहे Prabha Shambharkar -
उरलेल्या पोळीची मोड (urlela podyachi mood recipe in marathi)
#GA4#week15मधे Jaggery हे की वर्ड वापरुन मी उरलेल्या पोळीची मोड बनविली आहे.कधी कधी खूप जास्त पोळ्या उरतात तेव्हा अशा पद्धतिने मोड़ बनवून बघा. ही लहान मूलांना खूप अवड़ेल. या मोड़ला जास्त पौष्टिक बनवायची असेल तर त्यात ड्राईफ़्रूट पाउडर मिक्स करा. Dr.HimaniKodape -
कमळ बियांची शाही सकस खीर (kamal biyanchi shahi kheer recipe in marathi)
#nrr#नवरात्र_चॅलेंज#दिवस_तिसरा_मखाना (कमळ बिया )#जागर_नवरात्रीचा#उत्सव_नवशक्तीचा"कमळ बियांची शाही सकस खीर"मखानाला फॉक्स नट किंवा कमळ बियाणे म्हणून देखील ओळखले जाते, जे बहुतेक वेळेस सकस नाश्ता म्हणून वापरले जाते. न्याहारीसाठी आरोग्यदायी पर्याय म्हणून ते जेवण दरम्यान किंवा रात्री उशिरा जेवणाच्या दरम्यान खाल्ले जाऊ शकतात. हे आरोग्यासाठी फायदेशीर असण्यासोबतच वजन कमी करण्यात आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास देखील उपयुक्त आहे. प्रोटीनसह मॅग्नेशियम, पोटॅशियमचा चांगला स्रोत असल्याने ते परिपूर्ण निरोगी नाश्ता बनते जे आपण सहजपणे खाऊ शकता.... आज मी या पासून खीर बनवली आहे, एकदम शाही आणि पौष्टिक अशी ही खीर खुपच भन्नाट झाली...👌👌 Shital Siddhesh Raut -
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#cpm4 # गव्हाची खीर.. विदर्भात गव्हाची खीर कधी करत नाही. आज पहिल्यांदाच मी ही खीर केली आहे. पण छान चव वाटली खीरीची.. घरीही सर्वांना आवडली..😋 ही खीर करायला थोडा वेळ लागतो, गव्हाची असल्यामुळे. शिवाय मी गहू, शिजविल्यावर मिक्सर मधून फिरवून घेतले. न फिरविता, रवीने घोटून किंवा मॅश करूनही करता येते.. Varsha Ingole Bele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14159360
टिप्पण्या