काजूची भाजी (kajuchi bhaji recipe in marathi)

Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
काजूची भाजी (kajuchi bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम पँन मध्ये तेल गरम करून काजू भाजून घ्यावे. मिक्सरमध्ये कांदा,टोमॅटो,आद्रक,लसूण,पाच-सहा काजू,कोथिंबीर घालून बारीक वाटून घ्यावे.
- 2
कढईत तेल गरम करून तेजपत्ता, काळिमीरी,दालचिनी,लवंग घालून परतावे. वाटलेला मसाला घालून परतावे.
- 3
धणेपूड,जिरेपूड,लाल तिखट, हळद,गरम मसाला, कसुरी मेथी,मीठ घालून तेलसुटेपर्यंत परतून घ्या. नंतर मलाई घालून मिक्स करा.
- 4
गरजेनुसार पाणी घालून पाच मिनिटे शिजवून घ्यावे. काजू घालून परत पाच मिनिटे शिजवून घ्यावे.
- 5
तयार काजूची भाजी नान, तंदुरी रोटी किंवा चपाती सोबत सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
राजमा मसाला (kidney beans curry) (rajma masala recipe in marathi)
#GA4#week21Keyword - kidney beans Ranjana Balaji mali -
-
-
मखाणा - काजू रस्सा (lotus seeds n cashew gravy recipe in marathi)
#GA4 #week4गोल्डन एप्रन 4 चॅलेंजमधील ग्रेव्ही (Gravy) म्हणजेच रस्सा ह्याकिवर्ड वरून आजची ही रेसिपी.मखाना हे एक पौष्टिक आणि अनेक प्राक्रुतिक व औषधी गुणधर्माने युक्त असे कमळाचे बीज आहे. भरपूर प्रोटिन, कार्बोहायड्रेट, मँग्नेशिअम, फॉस्फरस, व पोटॅशिअमने युक्त असे मखाना आहे. Ranjana Balaji mali -
-
पनीर बटर मसाला (paneer butter masala recipe in marathi))
#GA4#week19#keyword -butter masala Ranjana Balaji mali -
-
-
-
कढाई मशरूम मसाला (kadhai mushroom masala recipe in marathi)
#cooksnap#Deepti padiyarThanks dear for delicious recipe ❤️❤️ Ranjana Balaji mali -
ओल्या काजूची भाजी (मालवणी स्टाईल) (olya kajuchi bhaji recipe in marathi)
कोंकण म्हणजे महाराष्ट्रातील स्वर्ग.. ☺️ आणि त्याच कोंकणातील रानमेवा आंबा, काजू, फणस, कोकमं इ...साधारणतः फेब्रुवारी, मार्च महिन्यात ओले काजूगर मिळायला सुरुवात होते आणि त्यात घरचे काजू मिळणं म्हणजे सोने पे सुहागा☺️☺️☺️.... आज त्याच ओल्या काजूची भाजी बघुयात..☺️☺️ मालवणी स्टाईल मध्ये पण थोड्या वेगळ्या पद्धतीने.....😁 Dhanashree Phatak -
-
दम आलू (dum aloo recipe in marathi)
#GA4 #week6गोल्डन एप्रन 4 चॅलेंजमधील दम आलू ( Dam- aalu ) ह्याकिवर्ड वरून आजची ही रेसिपी. Ranjana Balaji mali -
छोले भटूरे (chole bhature recipe in marathi)
छोले भटूरे ही एक पंजाबची लोकप्रिय रेसिपी आहे. Ranjana Balaji mali -
-
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#rr रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही भाजी या थीम मध्ये मी भेंडी मसाला ही भाजी रेसिपी शेयर केली आहे, बघूयात मग कशी करायची भाजी ... Pooja Katake Vyas -
-
-
-
-
मिक्स भाजी (mix bhaji recipe in marathi)
#GA4#Week18#keyword - French beans/ फरसबी Ranjana Balaji mali -
रेस्टॉरंट स्टाईल डाळ खिचडी (restaurant style dal khichdi recipe in marathi)
डाळ आणि तांदूळ आगोदर शिजवून ठेवला कि खूप लवकर तयार होतो ही खिचडी. खायच्या वेळेस फोडणी देऊन लगेच गरमागरम डाळ खिचडी खाऊ शकता. Ranjana Balaji mali -
फ्रेंच बीन्स बटाटा भाजी (french beans batata bhaji recipe in marathi)
#GA4#week18#Keyword - french beans Ranjana Balaji mali -
कोकण स्पेशल सुक्या काजूची भाजी (sukhya kajuchi bhaji recipe in marathi)
#KS1 कोकणची माणसं साधी भोळी...पण इथली खाद्य संस्कृती म्हणजे जीभेचे चोचले पुरविण्यासाठीच आहेत ..😋मी बनवते आहे कोकण स्पेशल सुक्या काजुची भाजी ही आपण वर्ष भर बनवू शकतो. Vaishali Dipak Patil -
क्रिमी टेस्टी टोमॅटो सूप (creamy tasty tomato soup)
#soupsnapमी लता धानापुने काकूंची क्रिमी टेस्टी टोमॅटो सूप ही रेसिपी कुकस्नॅप केली आहे. Thank you kaku for recipe ❤️ Ranjana Balaji mali -
-
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14223203
टिप्पण्या