ड्रायफ्रूट डिंक लाडू (dryfruit dink ladoo recipe in marathi)

#CookpadTurns4 #कुकविथ ड्रायफ्रूट
कुकिंग सूचना
- 1
एक कढई घेऊन गॅसवर ठेवणे नंतर त्या मध्ये खसखर घालुन ते भाजुन घेणे व ते एका भांडयात काढुन घेणे.
- 2
नंतर त्या मध्ये खोबरे घालुन घेणे व ते लालसर भाजुन घेणे व ते एका भांडयात काढुन घेणे.
- 3
नंतर तिळ घेऊन ते पण भाजुन घेणे व एका भाडयात काढुन घेणे.
- 4
एका बाजुला दुसरी कढई घेऊन त्या मध्ये गुळ घालुन घेणे व ते पाक बनवायला ठेऊन देणे.
- 5
नंतर एका पॅन मध्ये तुप घालुन त्या मध्ये डिंक तळुन घेणे व तो तळलेला डिंक बाजुला काढुन घेणे.
- 6
नंतर त्या मध्ये काजु बदाम पिस्ता व मनुका हे सर्व घालुन ते तळुन घेणे.
- 7
नंतर एक मिक्सर चे भांडे घेऊन त्या मध्ये खारका व मेंथी घालुन ते एकत्र वाटुन घेणे व ती पेस्ट त्या मध्ये घालुन ते मिश्रण एकत्र करून घेणे.
- 8
नंतर त्या मध्ये तळलेला डिंक हाताने कुचकरुन त्या मध्ये घालुन ते सर्व साहीत्य एकत्र करुन घेणे.
- 9
नंतर आपला पाक तयार असेल त्या मध्ये घालुन घेणे व एकत्र करुन घेणे व ते मिश्रण गरम असे परंतच लाडु वाळुन घेणे अशा प्रकारे तयार होईल
Similar Recipes
More Recipes
- खमंग खुसखुशीत कोथिंबीर वडी (khamang khuskhushit kothimbir wadi recipe in marathi)
- कुळीथ पुदिना पराठे (kudith pudina parathe recipe in marathi)
- कोबीचे खमंग थालीपीठ (खास लहान मुलांसाठी) (kobiche khamang thalipeeth recipe in marathi)
- तेलंगणा शाॅप स्टाईल क्रंची मुरूक्कूलू (crunchy murukulu recipe in marathi)
- ड्रायफ्रूट गुजिया (dryfruit ghujiya recipe in marathi)





























टिप्पण्या