खमंग खुसखुशीत कोथिंबीर वडी (khamang khuskhushit kothimbir wadi recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#स्नॅक्स -1
साप्ताहिक स्नॅक प्लॅनरमधील आजची रेसिपी पोस्ट.

खमंग खुसखुशीत कोथिंबीर वडी (khamang khuskhushit kothimbir wadi recipe in marathi)

#स्नॅक्स -1
साप्ताहिक स्नॅक प्लॅनरमधील आजची रेसिपी पोस्ट.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20मि.
4 ते 5 सर्व्हिं
  1. 1कप बेसन
  2. 1 1/2कप बारीक चिरलेली कोथिंबीर
  3. 1 टीस्पून ओवा
  4. 1 टीस्पून हळद
  5. 1 टेबलस्पून लाल तिखट
  6. मीठ चवीनुसार
  7. 1 टीस्पून मोहरी
  8. 1/2कप पाणी
  9. 1 टीस्पून पांढरे तीळ
  10. 1/4 कप जाडसर शेंगदाण्याची भरड

कुकिंग सूचना

20मि.
  1. 1

    बाऊलमधे बेसन,पाणी एकत्र करून फेटून घ्या.

  2. 2

    कढईत 1 टिस्पून तेल गरम करुन मोहरी घालून तडतडू द्या. नंतर लाल तिखट,हळद,मीठ, कोथिंबीर,शेंगदाण्याची भरड घालून मिक्स करा.व बेसनाचे मिश्रण,ओवा तीळ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.

  3. 3

    घट्टसर गोळा तयार झाला की गॅस बंद करा.तेल लावलेल्या थाळीत मिश्रण थापून घ्या.थंड झाल्यावर वड्या पाडा.

  4. 4

    मध्यम आचेवर वड्या खरपूस तळून घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes